Sanjay Seth (मोदी का परिवार)(@SethSanjayMP) 's Twitter Profile Photo

माननीय प्रधानमंत्री श्री Narendra Modi जी ने भव्य रोड शो के माध्यम से रांची के परिवारजनों को जो प्रेम दिया, वह अविस्मरणीय है। हम प्रधानमंत्री जी के प्रति कृतज्ञता प्रकट करते हैं। भारतवर्ष से 400 कमल खिलने की शुभेच्छा रखते हैं। 400 कमल में एक कमल रांची का भी होगा।

account_circle
Avinash Usha Vasant(@aviuv) 's Twitter Profile Photo

कायय ना काल आपण सर्वांनी कामगार दिनाच्या छान छान शुभेच्छा दिल्या. अगदी सर्व पक्षांच्या राजकारण्यांनी सुध्दा दिल्या.
पण हे होत असताना कामगार ‘दीनाची’ जुळवणी झाली.
आयआयटी बॅाम्बे मध्ये ३९ वर्षे माळी काम करणारे रमन गरसे यांनी आत्महत्या केली.
(१)

Comrade...(@Ni3kale) 's Twitter Profile Photo

अखंड महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा फडणवीस साहेब.

अखंड महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा फडणवीस साहेब.
account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

मानखुर्द- शिवाजीनगर विधानसभा परिसरात शाखा क्र. १३६-१३७ मध्ये प्रचार फेरी दरम्यान नागरिकांशी संवाद साधला. लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, तरूण या सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले. यावेळी शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे सहकारी मोठ्यासंख्येने उपस्थित…

Ankit Bhai Tiwari 🚩(@Ankittiwari2499) 's Twitter Profile Photo

यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त(22/4/24) माझे मार्गदर्शक भाजपा माजी शहराध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा: चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून शुभेच्छा मिळाल्या.

Jagdish Mulik (Modi Ka Parivar) Chandrakant Patil (Modi Ka Parivar)

#latepost

यावर्षी माझ्या वाढदिवसानिमित्त(22/4/24) माझे मार्गदर्शक भाजपा माजी शहराध्यक्ष जगदीश भाऊ मुळीक व महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री मा: चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून शुभेच्छा मिळाल्या.

@jagdishmulikbjp @ChDadaPatil
account_circle
Jagdish Patel ( मोदी का परिवार)(@IJAGDISHPATEL) 's Twitter Profile Photo

वाराणसी में आर्ट ऑफ लिविंग संस्था के स्थापक एवं आध्यात्मिक गुरु पूज्य श्री श्री रविशंकरजी से शुभेच्छा मुलाकात की

श्री श्री रविशंकर जी योग एवं आध्यात्मिक गतिविधियोंमें उनका योगदान अतिमहत्व पूर्ण है ।

Gurudev Sri Sri Ravi Shankar

वाराणसी में आर्ट ऑफ लिविंग संस्था के स्थापक एवं आध्यात्मिक गुरु पूज्य श्री श्री रविशंकरजी से शुभेच्छा मुलाकात की 

श्री श्री रविशंकर जी योग एवं आध्यात्मिक गतिविधियोंमें उनका योगदान अतिमहत्व पूर्ण है ।

@SriSri
account_circle
suhas yadav(@SuhasYadav92856) 's Twitter Profile Photo

सोशल मीडिया च्या माध्यमातून शिवसेनेची प्रखर पणे बाजू मांडणारे कट्टर शिवसैनिक आणि शिवसेना प्रवक्ते श्री.अनिष गाढवे - शिवसेना प्रवक्ते🚩 सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

account_circle
Vishal Prakashbapu Patil(@patilvishalvp) 's Twitter Profile Photo

रॅली ला 'विशाल' जनसागर..

सांगली शहरात आज भव्य रॅली उत्साहात संपन्न झाली सांगलीतील तरुणांनी जल्लोषात या रॅलीत सहभाग घेतला. स्थानिक सांगलीकरांनी या बाईक रॅलीचे जोरदार स्वागत करत सत्कार केला. नागरिकांनी ठिकठिकाणी औक्षण करत आशिर्वाद दिले. माझ्या या साऱ्या कुटुंबाच्या शुभेच्छा,…

Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar)(@cbawankule) 's Twitter Profile Photo

राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा!

राष्ट्र उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सर्व कामगारांना कामगार दिनाच्या शुभेच्छा!
account_circle
Riteish Deshmukh(@Riteishd) 's Twitter Profile Photo

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा.
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. 
महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा !!
account_circle
Sanskruti Satpute(@sanskruti_hindu) 's Twitter Profile Photo

मोची समाज वधूवर मेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .

मोची समाज वधूवर मेळाव्याला उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या .
account_circle
Pragyan Ojha(@pragyanojha) 's Twitter Profile Photo

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुमच्या कारकिर्दीत उंच आणि उंच चढत रहा
Rohit Sharma

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा #brotherman
तुमच्या कारकिर्दीत उंच आणि उंच चढत रहा
@ImRo45 #hbd
account_circle
भाऊ गॅंग Office(@BhauGangOffice) 's Twitter Profile Photo

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ✊🏻

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा ✊🏻

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐
account_circle
Sushrut Sawant(@drsushrutz) 's Twitter Profile Photo

दिनाच्या हार्दिक शुभेच्छा......!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान -

मुंबई आमचीच कशी हे बाबासाहेबांनी केंद्र सरकारच्या कमिशन ला पटवून दिले आणि गुजराती 'बुद्धिजीवींची' बोलती बंद केली !

त्यानंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला !

#महाराष्ट्र दिनाच्या  हार्दिक शुभेच्छा......!

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील योगदान  -

मुंबई आमचीच कशी हे बाबासाहेबांनी केंद्र सरकारच्या कमिशन ला पटवून दिले आणि गुजराती 'बुद्धिजीवींची' बोलती बंद केली !

त्यानंतर मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला !
account_circle
Shashikant Shinde(@shindespeaks) 's Twitter Profile Photo

विवाह सोहळ्यास सदिच्छा भेट

वाई विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या विवाह सोहळ्यास आज देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यासह उपस्थित होतो. यावेळी नव वधूवरांचे अभिनंदन करत त्यांना वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

#विवाह_सोहळा…
account_circle
Dr Shrikant Lata Eknath Shinde(@DrSEShinde) 's Twitter Profile Photo

डोंबिवलीतील मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांची सदिच्छा भेट घेत शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक योगेश म्हात्रे, विश्वनाथ राणे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

#DrShrikantEknathShinde…
account_circle
Shrimant Dagdusheth Ganpati(@DagdushethG) 's Twitter Profile Photo

🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃
चंद्रोदय वेळ : १०. ०६ मि. ( पुणे )

सर्व गणेश भक्तांना ‘संकष्टी चतुर्थीच्या’ मन:पूर्वक शुभेच्छा!
dagdushethganpati.com

moraya
dagdusheth ganpati chaturthi

🍃🌺संकष्टी चतुर्थी🌺🍃
चंद्रोदय वेळ : १०. ०६ मि. ( पुणे )

सर्व गणेश भक्तांना ‘संकष्टी चतुर्थीच्या’ मन:पूर्वक शुभेच्छा!
dagdushethganpati.com

#shrimant #shrimantmoraya
#shrimantdagdusheth #dagdusheth #dagdushethganpati #pune #sankashtichaturthi #sankashti #chaturthi
account_circle