Ayodhya Raj🚩 (मोदी का परिवार)(@Ayodhyaraj257) 's Twitter Profile Photo

जब 'भगवा' सांसों में समा जाए, तो फिर प्राणों की चिंता किसे है - सुभेदार तानाजी मालुसरे

त्याग, समर्पण और स्वामीनिष्ठा इन सद्गुणों का मूर्तिमंत आविष्कार।

हिंदवी स्वराज के सुबेदार तानाजी मालुसरे जी की पुण्यतिथि पर उन्हें शत शत नमन।🙏🚩💐

हर हर महादेव।🙏🚩

account_circle
Swarupa A Ranade (Modi Ji Ka Pariwar)(@SwaroopaShirke) 's Twitter Profile Photo

2023
आपल्या जन्मदिनी सहपरिवार किल्ले सिंहगडावर दाखल होऊन छत्रपती शिवरायांचे जवळचे मित्र, हिंदवी स्वराज्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले, स्वराज्यनिष्ठा, स्वामिनिष्ठा, त्याग आणि अतुलनीय पराक्रमाचे प्रतीक असणाऱ्या 'नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे' यांचे +

account_circle
Wanderer_ Sushy(@SushantPednek12) 's Twitter Profile Photo

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग आमच्या रायबाचं' हे इतिहासात अजरामर झालेले वाक्य आजही आपल्याला एकनिष्ठतेची जाणीव करून देते! स्वराज्याप्रती कर्तव्य, समर्पण आणि स्वामीनिष्ठा या सद्गुणांचा मूर्तिमंत आविष्कार असलेल्या यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !

account_circle
Balasaheb Lahane ( Modi ka parivar )(@BalasahebL6595) 's Twitter Profile Photo

आमच्या राजाने लढायला जावं,
आन आम्ही लग्नात वरबाप म्हणून मिरवाव,
हे आम्हाला शोभलं जात नाही,
आधी लगीन कोंढण्याचं,
अन मग माझ्या रायबाचं.

स्वतःच्या मुलाचं लग्न टाकून स्वराज्यहित जपणे,
किती मोठी हि स्वामीनिष्ठा.
यांना
बलिदान दिनानिमित्त त्रिवार अभिवादन

💐🙏

account_circle
सोनू बालगुडे पाटील🚩(@ImLB17) 's Twitter Profile Photo

'लोकं माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगत्यात.
पर माझ्या बाबतीत लोकं सांगत्याल, की ह्यो शिवा शिवाजी राजाचं मराण मेला..'

मरूनश्यान बी नरवीर शिवा काशीद आज आपल्या काळजात जिवंतच आहेत...

काय तो त्याग, काय ते बलिदान, काय ती स्वामिनिष्ठा..
नतमस्तक🙌❤️🙏🚩

account_circle
Sachin ( Modi Ka Parivar )(@SM_8009) 's Twitter Profile Photo

'लोकं माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगत्यात.
पर माझ्या बाबतीत लोकं सांगत्याल, की ह्यो शिवा शिवाजी राजाचं मराण मेला..'

मरूनश्यान बी नरवीर शिवा काशीद आज आपल्या काळजात जिवंतच आहेत

काय तो त्याग, काय ते बलिदान, काय ती स्वामिनिष्ठा..
नतमस्तक🙇🏻

🙏🏻🚩

account_circle
Shital Shastri (Modi Ka Parivar)(@ShitalShastri) 's Twitter Profile Photo

जब 'भगवा' सांसों में समा जाए, तो फिर प्राणों की चिंता किसे है - सुभेदार तानाजी मालुसरे

त्याग, समर्पण और स्वामीनिष्ठा इन सद्गुणों का मूर्तिमंत आविष्कार।

हिंदवी स्वराज के सुबेदार तानाजी मालुसरे जी की पुण्यतिथि पर उन्हें शत शत नमन।

हर हर महादेव।

#नरवीर_तानाजी_मालुसरे
account_circle
विजय गिते―पाटील(@kingsmanT11) 's Twitter Profile Photo

आले किती गेले किती, संपला भरारा.
तुझ्या परी नामाचा आजही दरारा..🔥

अदम्य साहस, विलक्षण शौर्य, अखंड स्वामीनिष्ठा, मातृशक्तिचा आदर करणारा महान योध्दा म्हणून सियारामभक्त श्री मारुतीराया आपल्या नेहेमी पूजनीय व प्रेरणादायी आहेत.❤️

#हनुमान_जयंती
account_circle
Dr.Indrajeet P. Patil(@DrIndrajeetP) 's Twitter Profile Photo

मनोजवम मारुत तुल्य वेगम, जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठं.!
वातात्मजं वानारायूथ मुख्यम, श्रीराम दूतं शरणम प्रपद्धे..!!

भक्ती आणि शक्तीचे मूर्तिमंत व निस्वार्थ स्वामीनिष्ठा आपल्याला हनुमंताकडुन शिकायला मिळते.
आपल्या सर्वांना हनुमान जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..🙏💐

𝐒𝐚𝐭𝐢𝐬𝐡 𝐊𝐨𝐭𝐚𝐧𝐮𝐫(@Satishkotanur) 's Twitter Profile Photo

'लोकं माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगत्यात.
पर माझ्या बाबतीत लोकं सांगत्याल, की ह्यो शिवा शिवाजी राजाचं मराण मेला..'

मरूनश्यान बी नरवीर शिवा काशीद आज आपल्या काळजात जिवंतच आहेत...

काय तो त्याग, काय ते बलिदान, काय ती स्वामिनिष्ठा..
नतमस्तक🙌❤️🙏🚩

account_circle
🚩 Ramesh Shinde 🇮🇳(@Ramesh_hjs) 's Twitter Profile Photo

स्वामीनिष्ठा शिकावी 'कवि कलश' यांच्याकडून...
छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत बलिदान करून कवि कलश अमर झाले ।
नगर

स्वामीनिष्ठा शिकावी 'कवि कलश' यांच्याकडून...
छत्रपती संभाजी महाराजांच्या सोबत बलिदान करून कवि कलश अमर झाले ।
#छत्रपतीसंभाजी #छत्रपतीसंभाजीनगर
account_circle
Dipak(@Dk111196) 's Twitter Profile Photo

हनुमान जी का जीवन हम सभी के लिए अनुकरणीय है, वे ऐसे तत्पर सेवक थे जिनकी स्वामीनिष्ठा से जीवन के हर क्षेत्र में कार्य सफल हो सकते है।
- Sant Shri Asharamji Bapu
Chaitra Poornima
की हार्दिक शुभकामनाएं।

हनुमान जी का जीवन हम सभी के लिए अनुकरणीय है, वे ऐसे तत्पर सेवक थे जिनकी स्वामीनिष्ठा से जीवन के हर क्षेत्र में कार्य सफल हो सकते है।
- Sant Shri Asharamji Bapu
Chaitra Poornima 
#हनुमान_जन्मोत्सव की हार्दिक शुभकामनाएं।
account_circle
Swapnil Thakre Patil स्वप्नील ठाकरे पाटिल(@swapnilthakre) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवरायांचे गुरु,स्वराज्यातील बारा मावळात अठरापगड जातीतील शेतकऱ्यांना अभंग व किर्तनातून ज्यांनी स्वामीनिष्ठा व जाजवल्य राष्ट्रभक्ती चे धडे दिले 'तुका म्हणे रणी lजीव देता लाभ दुणी ll'त्या संतश्रेष्ठ जगद्गुरू श्री तुकोबारायांची जयंती. त्यानिमित्त त्यांना कोटी कोटी अभिवादन.

Shubham Sondankar (Modi Ka Pariwar)(@ShubhamSondank) 's Twitter Profile Photo

शिवराय सुखरूप विशालगडावर जाई पर्यंत घोडखिंडीत आपल्या जिवाची बाजी लावून शौर्याने गनिमांना रोखणाऱ्या नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि बांदलांच्या बलिदान दिनीं त्यांना शत शत नमन..!🙇🏻‍♂️👏🏻

आपल्या स्वामी प्रती स्वामीनिष्ठा काय असते ते बाजीप्रभूंनी आणि बांदलांनी दाखवून दिलं होतं..🧡

account_circle
Poonam Pawar (Modi Ka Parivar)(@Poonampawar55) 's Twitter Profile Photo

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग आमच्या रायबाचं!' इतिहासात अजरामर झालेले हेच ते शब्द! त्याग, समर्पण आणि स्वामीनिष्ठा या सद्गुणांचा मूर्तिमंत आविष्कार नरवीर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

'आधी लगीन कोंढाण्याचं, मग आमच्या रायबाचं!' इतिहासात अजरामर झालेले हेच ते शब्द! त्याग, समर्पण आणि स्वामीनिष्ठा या सद्गुणांचा मूर्तिमंत आविष्कार नरवीर #तानाजी_मालुसरे यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#tanajimalisare #Punyatithi
account_circle
Sharad Lad(@sharadlad81) 's Twitter Profile Photo

- १७
सिंहगड
पुण्यापासून जवळच आजही स्वामिनिष्ठा, शौर्य आणि असीम त्यागाचे प्रतिक असलेला हा बेलाग किल्ला दिमाखात उभा आहे ज्याचे नाव आहे ... सिंहगड! नाव घेताच छाती अभिमानाने भरून जावी अशी ही वास्तू! तेराव्या शतकाच्याही आधीपासून हा किल्ला तेथे आहे असे मानतात!.१/२

account_circle
Surendranath (Bal) Mane (Modi Ka Parivar)(@balmanetalks) 's Twitter Profile Photo

खग सात जळाले अभिमानी वणव्यात,
वेडात मराठे वीर दौडले सात!

२४ फेब्रुवारी १६७४.

सरनोबत प्रतापराव गुजर आणि त्यांच्या ६ मावळ्यांना यांना स्मृति दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

दुर्दम्य विश्वास, पराकोटीची स्वामिनिष्ठा आणि धन्याच्या शब्दाखातर मृत्यूवर चालून जाण्याची तयारी.

अवघे सात

shivam singh (मोदी का परिवार)(@ishivamsingh9) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कर्तबगार मावळा, राष्ट्रनिष्ठा व स्वामीनिष्ठा याचा आदर्श वीर शिवा काशीद यांच्या स्मृतिदिनी मानाचा मुजरा...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कर्तबगार मावळा, राष्ट्रनिष्ठा व स्वामीनिष्ठा याचा आदर्श वीर शिवा काशीद यांच्या स्मृतिदिनी मानाचा मुजरा...  #VeerShivaKashid #ShivaKashid
account_circle
Dr. Sukesh Zamwar - डॉ. सुकेश झंवर(@DZamwar) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कर्तबगार मावळा, राष्ट्रनिष्ठा व स्वामीनिष्ठा याचा आदर्श वीर शिवा काशीद यांच्या स्मृतिदिनी मानाचा मुजरा...

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील कर्तबगार मावळा, राष्ट्रनिष्ठा व स्वामीनिष्ठा याचा आदर्श वीर शिवा काशीद यांच्या स्मृतिदिनी मानाचा मुजरा...

#VeerShivaKashid #ShivaKashid
account_circle
ज्ञानेश्वर आहेर 🇮🇳🚩(@Dnyaneshwarba) 's Twitter Profile Photo

घराला दरवाजा नाही, पण स्वामीनिष्ठा तसूभरही कमी झाली नाही.
जय शिवराय 🙏

घराला दरवाजा नाही, पण स्वामीनिष्ठा तसूभरही कमी झाली नाही. 
जय शिवराय 🙏
#मराठी
account_circle