Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profileg
Vijaysinh Holam

@vijayholamMT

Journalists with Maharashtra Times, Ahmednagar. Member, Government of Maharashtra Media Accreditation Committee, Nashik Division. Views expressed are personal.

ID:135046322

linkhttp://youtube.com/@vijaysinhholam calendar_today20-04-2010 05:27:03

81,1K Tweets

7,2K Followers

504 Following

Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

राज्यात सव्वा नऊ कोटी मतदार, सर्वाधिक मतदार कोणत्या जिल्ह्यात? महिला-पुरुष आकडेवारी कशी? वाचा

marathi.indiatimes.com/maharashtra/pu…

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

राज्याचे माजी गृहराज्यमंत्री Satej (Bunty) D. Patil यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

ही निवडणूक जुनी दुष्मनी संपवून नवे शतृत्व निर्माण करणारी आहे...

किंबहुना नवे शत्रू तयार झाल्याने जुने शत्रू विसरून भेटीगाठी सुरू झाल्या आहेत.

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

शिर्डी :
गेल्यावेळी सदाशिव लोखंडे व भाऊसाहेब कांबळे एकमेकांविरुद्ध लढले.

यावेळी एकत्रित प्रचार

अहमदनगर :
गेल्यावेळी सुजय विखे पाटील संग्राम जगताप एकमेकांविरुद्ध लढाले...

यावेळी एकत्र प्रचार

ज्यांचा पराभव झाला, ते यावेळी दुसऱ्याला मते द्या, म्हणत आहेत.

आणखी किती बदल हवा?

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

पतीने पत्नीला नव्हे तर पत्नीने पतीला पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश...

पतीने पत्नीला नव्हे तर पत्नीने पतीला पोटगी देण्याचा कोर्टाचा आदेश...
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

विजय वडेट्टीवार भाजपमध्ये येणार, धर्मरावबाबा आत्राम यांचा मोठा दावा, तारीखही सांगितली



marathi.indiatimes.com/maharashtra/ga…

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

'एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि दोघांनी मिळून अर्धी केलेली उरलीसुरली काँग्रेस यांची तीनचाकी ऑटोरिक्षा महाराष्ट्राचा विकास करू शकणार नाही.'
- अमित शहा, गृहमंत्री

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

वंचितच्या उमेदवारांची कमालच...
तिकीट रद्द करा, बदला, मतदारसंघ बदला, कोणी नाराज नाही की बंड नाही....

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

मविआच्या जागा वाटपात काँग्रेसवर नामुष्की, थोरातांना आपल्याच जिल्ह्यात जागा मिळविता आली नाही - विखे पाटील
marathi.indiatimes.com/maharashtra/ah…

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

'अजित पवार यांच्या बोलण्यात चुकीचे काय आहे? बारामतीची जनता नेहमी पवार आडनावामागेच उभी राहते. मूळ पवार आणि बाहेरून आलेल्या पवार....'
- शरद पवार, ज्येष्ठ नेते

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

माढ्याचा कोंडी फुटली, धैर्यशील मोहिते पाटील तुतारी फुंकणार, शरद पवारांनी गणित जुळवलंच!
marathi.indiatimes.com/maharashtra/pu…

account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तक आहेत, मंडलिकांनी जुना वाद उकरून काढला, कोल्हापुरात राजकीय वातावरण पेटलं
marathi.indiatimes.com/maharashtra/ko…

account_circle
Regional Meteorological Center,Mumbai(@RMC_Mumbai) 's Twitter Profile Photo

मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि विदर्भातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे.

मध्य महाराष्ट्र जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी, मराठवाडा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी आणि विदर्भातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 किमी प्रतितास वेगाे येण्याची शक्यता आहे.
account_circle
Maharashtra Times(@mataonline) 's Twitter Profile Photo

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीत घेऊन मोठी चूक केली, शरद पवार यांची कबुली, बड्या नेत्याचा दावा
marathi.indiatimes.com/maharashtra/ja…

account_circle
Vijaysinh Holam(@vijayholamMT) 's Twitter Profile Photo

*तेलंगणातील पराभवाच्या झळा महाराष्ट्रात, अहमदनगर बीआरएसला गळती, मोठा नेता काँग्रेसमध्ये*

marathi.indiatimes.com/maharashtra/ah…

account_circle