Dr. VINAY Sahasrabuddhe
iPhone : #गाडगेबाबा हे संतांमधील सुधारक व सुधारकांमधील संत!
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन, समाज सुधारणा करणारे, देव दगडात नसून तो माणसांत आहे.
हे सर्वसामान्यांच्या मनावर त्यांच्या सोप्या भाषेतील कीर्तनाने बिंबवणारे,थोर संत गाडगे महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
