VP Creation Satara(@vpcreation5791) 's Twitter Profileg
VP Creation Satara

@vpcreation5791

VP Creation Satara

प्रसिध्दीतून समृध्दीकडे...

निर्मिती व प्रसिद्धी संस्था #सातारा
9594415115

ID:1296916607059390464

calendar_today21-08-2020 21:06:51

1,1K Tweets

209 Followers

32 Following

VP Creation Satara(@vpcreation5791) 's Twitter Profile Photo

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!

आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक, कवियत्री क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...! आपले पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत त्यांनी भारतातील महिलांचे अधिकार सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. #vpcreation5791 #satara #सातारा #म
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

* जागतिक नागरी संरक्षण दिन

जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील नागरी संरक्षण, नागरी संरक्षण, नागरी सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करणे हा त्याचा उद्देश आहे.

* जागतिक नागरी संरक्षण दिन जागतिक नागरी संरक्षण दिन दरवर्षी १ मार्च रोजी साजरा केला जातो. जगातील नागरी संरक्षण, नागरी संरक्षण, नागरी सुरक्षेबाबत लोकांना जागरुक करणे हा त्याचा उद्देश आहे. #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

* आजचा दिवस वर्षातील उर्वरित ३६५ दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे २९ फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतात. लीप वर्षात ३६५ ऐवजी ३६६ दिवस असतात. लीप वर्ष हे सम अंकी असते. उदा. २०२४, २०२८

* आजचा दिवस वर्षातील उर्वरित ३६५ दिवसांपेक्षा वेगळा आहे. याचं कारण म्हणजे २९ फेब्रुवारीचा दिवस चार वर्षांनी एकदाच येतो. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात २८ ऐवजी २९ दिवस असतात. लीप वर्षात ३६५ ऐवजी ३६६ दिवस असतात. लीप वर्ष हे सम अंकी असते. उदा. २०२४, २०२८ #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

* मराठी भाषा गौरव दिन

२७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन'.

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन.
विनम्र अभिवादन.

राठी हाराष्ट्र

* मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी प्रत्येक मराठी माणसासाठी गौरवाचा दिवस म्हणजेच, 'मराठी भाषा गौरव दिन'. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिन. विनम्र अभिवादन. #म #मराठी #महाराष्ट्र #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत.




छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचा मोठा प्रभाव आहे. शिवाजी महाराज हे मराठी लोकांच्या अस्मितेचा एक अविभाज्य भाग आहेत. #छत्रपति_शिवाजी_महाराज #ShivajiMaharaj #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती. हम देखेंगे... लाजिम है कि हम भी देखेंगे!

ऊर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! त्यांच्या क्रांतिकारी रचनानांमध्ये इंकलाबी रसिक भावांच्या मेळासाठी त्यांना ओळखले जाते. तुरुंगवासात त्यांनी लिहिलेली कविता 'ज़िन्दान-नामा' हिला प्रचंड पसंती मिळाली होती. हम देखेंगे... लाजिम है कि हम भी देखेंगे!
account_circle
VP Creation Satara(@vpcreation5791) 's Twitter Profile Photo

* जागतिक रेडीओ दिन

१३ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २०१३ मध्ये या दिवसाला मान्यता दिली आहे. १८९५ मध्ये रेडिओचा शोध लागला आणि नव्या क्रांतीचा उदय झाला. त्यावेळी त्याला 'फादर ऑफ रेडिओ' अस म्हटले जाऊ लागलं.

* जागतिक रेडीओ दिन १३ फेब्रुवारी हा दिवस 'जागतिक रेडिओ दिन' म्हणून साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने २०१३ मध्ये या दिवसाला मान्यता दिली आहे. १८९५ मध्ये रेडिओचा शोध लागला आणि नव्या क्रांतीचा उदय झाला. त्यावेळी त्याला 'फादर ऑफ रेडिओ' अस म्हटले जाऊ लागलं. #vpcreation5791
account_circle
VP Creation Satara(@vpcreation5791) 's Twitter Profile Photo

बालसाहित्यिका, लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

m.facebook.com/story.php?stor…

बालसाहित्यिका, लेखिका आणि कथाकथनकार गिरीजा कीर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! किर्लोस्कर, प्रपंच, ललना इ. मासिकातून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या. गिरिजाबाईंनी विविध वाङ्मयप्रकारांत आपले लेखन केले. त्यांची एकूण ८५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. m.facebook.com/story.php?stor…
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यसैनिक, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्वचिंतक, सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

ते स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते.

m.facebook.com/story.php?stor…

स्वातंत्र्यसैनिक, भारतीय समाजवादी पक्षाचे एक संस्थापक, विचारवंत, तत्वचिंतक, सामाजिक कार्यकर्ते अच्युतराव पटवर्धन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! ते स्वातंत्र्य चळवळीतील भूमिगत पद्धतीने काम करणारे नेते होते. m.facebook.com/story.php?stor… #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

त्या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.

सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या रमाबाई रानडे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! त्या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे.
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन !

छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन ! #राज्याभिषेक_दिन
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

सातारा (कराड) चे सुपुत्र, भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...!

ते एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले होते.

सातारा (कराड) चे सुपुत्र, भारतातील पहिले वैयक्तिक ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! ते एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले होते. #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

तिळगुळ घ्या गोड गोड बोला...

मकर संक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... !



तिळगुळ घ्या गोड गोड बोला... मकर संक्रांत निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... ! #मकरसंक्रांत #MakarSankrant #vishalinc5 #satara #सातारा
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो? या प्रश्‍नाला त्यांनी 'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर त्यांनी दिले होते.

पहिले भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...! राकेश शर्मा पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी अंतराळातून बोलत होते. अंतराळातून भारत कसा दिसतो? या प्रश्‍नाला त्यांनी 'सारे जहॉंसे अच्छा हिंदोस्तॉं हमारा' असे अभिमानी उत्तर त्यांनी दिले होते. #RakeshSharma
account_circle
ravish kumar(@ravishndtv) 's Twitter Profile Photo

राम की मर्यादा - पत्रकारिता की मर्यादा =?

न्यूज़ चैनल के वैन पर जो लिखा है, ध्यान से पढ़ें।

मंदिर वहीं बनाया है।

राम की मर्यादा - पत्रकारिता की मर्यादा =? न्यूज़ चैनल के वैन पर जो लिखा है, ध्यान से पढ़ें। मंदिर वहीं बनाया है।
account_circle
Vishal Pawar - विशाल पवार(@vishal_inc5) 's Twitter Profile Photo

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!

त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ म्हणून संबोधले जाते. जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या.

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...! त्या मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या. त्यांना राजमाता, राष्ट्रमाता, जिजाऊ म्हणून संबोधले जाते. जिजाऊ त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जात होत्या. #vishalinc5 #satara #सातारा
account_circle