Sanjog Waghere(@wagheresanjog1) 's Twitter Profileg
Sanjog Waghere

@wagheresanjog1

Ex. Mayor PCMC, Official Candidate Mawal Loksabha Shivsena (Uddhav Balasaheb Thackeray)

#mahavikasaaghadi #Shivsena #MawalLoksabha

ID:1587093495403409409

calendar_today31-10-2022 14:46:09

225 Tweets

242 Followers

2 Following

Sanjog Waghere(@wagheresanjog1) 's Twitter Profile Photo

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आयोजित रामजन्मोत्सव सोहळा निगडी प्राधिकरण येथील श्रीराम मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन नागरिकांना राम नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रभू श्रीराम नवमी निमित्त आयोजित रामजन्मोत्सव सोहळा निगडी प्राधिकरण येथील श्रीराम मंदिर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन नागरिकांना राम नवमी निमित्त शुभेच्छा दिल्या. #मावळ_लोकसभा #UddhavThackeray #AdityaThackeray
account_circle