Suhani(@3_suhani) 's Twitter Profileg
Suhani

@3_suhani

Chhatrapati Sambhaji Nagarkarar!
Rice lover ! Love literature, fiction and culture!

ID:1208230668955615232

calendar_today21-12-2019 03:40:34

50,3K Tweets

6,9K Followers

837 Following

Suhani(@3_suhani) 's Twitter Profile Photo

किल्ले-गडापासून‌,शेत,एखाद्या मोकळ्या जागेत,रानात बाटल्या अस्ताव्यस्त पडलेल्या दिसतात.पुर्ण भारतात दारूबंदी झाली तर बरं होईल पण पिणारेच लोक जास्त महसूल कर भरतात म्हणून दारूबंदी अशक्य.बरबाद करा मग येणारी पिढी व उघड्या डोळ्यांनी बघा अधःपतन स्वतःच्या संस्कृतीचे आणि सभ्यतेचे!

account_circle
`(@shivv0037) 's Twitter Profile Photo

मी काय म्हणतो जर कसाब २००८ ला १७ वर्षाचा असता तर त्याला पण निबंध लिहायला सांगितला असता का जज साहेबांनी?🥺

account_circle
💪🔥 बबलु ❤️👑(@Mayazayo) 's Twitter Profile Photo

भावांनो या वर्षी कडक उष्ण वातावरण आहे येणाऱ्या काळात जर ही उष्णतेची ताहकता कमी करायची असेल तर एकच पर्याय

भावांनो या वर्षी कडक उष्ण वातावरण आहे येणाऱ्या काळात जर ही उष्णतेची ताहकता कमी करायची असेल तर एकच पर्याय #झाडे_लावा_झाडे_जगवा
account_circle
बागायतदार🌾(@bagayatdaar) 's Twitter Profile Photo

पहिल्यांदा पुण्याला गेलो होतो तेव्हा माझ्याच वयाच्या एका मुलीला सिगरेट ओढताना बघून मला शॉक बसला होता..😀 बरेच दिवस वाटायचं आपण खूप मागे (मागास) आहोत. नंतर हळूहळू कळू लागलं की परमेश्वराने फुकट दिलेलं शरीर आपल्याच हाताने नासवणे हा शुद्ध बावळटपणा आहे.. तेव्हापासून यांची कीव येते.!

account_circle
Girish Doad(@girish_bhau) 's Twitter Profile Photo

एका अपघातामुळे जनतेचा पोलीस/न्यायालय/राजकारणी(सत्ताधारी,विरोधक)/डाक्टर/वकील/हाॅटेलवाले/बिल्डर/मिडिया व धनाढ्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय 😡😡
कृपया कोणीही सावरासावर करायला येऊ नये 😡😡
औकात दाखवल्या जाईल 🙏🏻🙏🏻

एका अपघातामुळे जनतेचा पोलीस/न्यायालय/राजकारणी(सत्ताधारी,विरोधक)/डाक्टर/वकील/हाॅटेलवाले/बिल्डर/मिडिया व धनाढ्यांनी जनतेचा विश्वास गमावलाय 😡😡 कृपया कोणीही सावरासावर करायला येऊ नये 😡😡 औकात दाखवल्या जाईल 🙏🏻🙏🏻
account_circle
अमोल मालन मारुती कडू-देशमुख (मोदी का परिवार)(@Amolk1985) 's Twitter Profile Photo

वेदांतला जामीनावर सोडून हॅाटेल मालक, बारचालक, बार अटेंडरला अटक करणे म्हणचे असं झालं कि पोरगा झाला म्हणुन वडिलांचे अभिनंदन न करता हनिमुनसाठी ज्या हॅाटेल मध्ये रुम बुक केली होती त्या हॅाटेल मालकाचे अभिनंदन करणे. 😂

account_circle
🚩 Shivajirao Ghorpade🚩(@shivajirao29) 's Twitter Profile Photo

Suhani पुणे तर दहशतवादाचं केंद्र बनलं आहे , जरा काय झालं कि कोयता गँग बाहेर येते. मध्यंतरी डी वाय पाटील कॉलेज मध्ये अशीच मारामारी झाली पण पुढे काय झालं गृहमंत्र्यांना माहीत?
कुठेही वचक नाही गृहमंत्र्यांची . गुंड मोकाट आहेत.
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)

account_circle
Suhani(@3_suhani) 's Twitter Profile Photo

सगळ्या पक्षांची व बिल्डर्स लोकांची मिलीभगत असते फक्त नावालाच धरपकड करतील.न्यायालयात उभं करतील,वर्षानुवर्षे खटला चालू राहिलं!सरकार कुणाचेही असो सर्वसामान्यांना न्याय लवकर मिळत नाही.
सुशांत सिंग राजपूत याचच बघा! इथे पण मागच्या वर्षी रामनवमीला झालेल्या दंगलीच तरी कुठं काय झालं!!

account_circle
SAMEER BHOSALE -समीर भोसले (मोदी का परिवार भाजपा)(@bhosalesameer44) 's Twitter Profile Photo

तो मुलगा अल्पवयीन होता म्हणजे मुली पण अल्पवयीन होत्या...पबला जाणारे सगळे बडे बाप की औलाद असतात...

account_circle
बाबू भाई(@pritesh4532) 's Twitter Profile Photo

खालील फोटो मध्ये मार्क केलेला वकील हा त्या विशाल अग्रवालचा वकील आहे, त्यानेच आरोपीला वाचविण्यासाठी सर्व गोष्टी manage केल्या,तो कुणासोबत उठतो बसतो हे फोटो मध्ये बघू शकता😒😒

खालील फोटो मध्ये मार्क केलेला वकील हा त्या विशाल अग्रवालचा वकील आहे, त्यानेच आरोपीला वाचविण्यासाठी सर्व गोष्टी manage केल्या,तो कुणासोबत उठतो बसतो हे फोटो मध्ये बघू शकता😒😒
account_circle
csarang(@sarangchaps) 's Twitter Profile Photo

🔥 मंडळी नमस्कार,
बायको सकाळी माहेराला गेली, जाताना सांगून गेली 'वैष्णव आहात, आज नृसिंह जयंती आहे, आपल्याला उपवास असतो, साबुदाणा भिजवून ठेवला आहे, उसळ करुन खावून घ्या. पोळ्या करुन ठेवल्या आहेत, तुम्ही चिरलेली पत्ता कोबी आहे,आंबे आहेत, भाजी करा, रस करा आणि उपास सोडा'
उसळ केलीय...

🔥 मंडळी नमस्कार, बायको सकाळी माहेराला गेली, जाताना सांगून गेली 'वैष्णव आहात, आज नृसिंह जयंती आहे, आपल्याला उपवास असतो, साबुदाणा भिजवून ठेवला आहे, उसळ करुन खावून घ्या. पोळ्या करुन ठेवल्या आहेत, तुम्ही चिरलेली पत्ता कोबी आहे,आंबे आहेत, भाजी करा, रस करा आणि उपास सोडा' उसळ केलीय...
account_circle
Padmakar Tillu🇮🇳 (मोदी का परिवार )(@PadmakarTillu) 's Twitter Profile Photo

अल्पवयीन मुलास पब मध्ये प्रवेश व दारू दिल्याबद्दल दोषी धरले जाते जणू काही ही व्यक्ती कपाळावर अल्पवयीन असल्याचा दाखला मिरवत होती पण
स्वतःच्या अल्पवयीन मुलास वहान चालवण्यास देणारा बाप दोषी नाही तो मात्र मोकाट
कायद्याची या पेक्षा मोठी चेष्टा होऊ शकत नाही
करता काय
काही द्या चे राज्य

account_circle
Scientist 𝕏 🇮🇳🚩(@Special_033) 's Twitter Profile Photo

Yami Gautam and Aditya Dhar have been blessed with a baby boy. ❤️

Congratulations Yami Gautam ⭐❤️😍

Welcome baby boy 'VEDAVID' 😍

account_circle
🚩 #मराठी Engineer 🇮🇳 (मोदी का परिवार)(@mi_puneri) 's Twitter Profile Photo

च प्रकरण RW ने लाऊन धरलं म्हणून आज चर्चेत राहील आणि कारवाई होत आहे.नाहीतर गुलाम आणि माध्यम तर अंध विरोधातील राजकारणात आकंठ बुडाले आहेत.तशी त्यांना ' संधी' होती ती पण गमावली.
एक वेळ च समर्थन करणारे पाहिलेत.पण पोर्श प्रकरणात RW ने यंत्रणेवर उघड टीका केली.हाच फरक आहे!!

account_circle
Unknown Mohsin/अज्ञात मोहसिन 🇮🇳(Modi Ka Pariwar)(@Shaikh_Mohsin12) 's Twitter Profile Photo

स्पष्टीकरण द्यायची गरज लागते. इथेच सर्व काही clear होत आहे. राजकारणी - Builder हितसंबंध हे काही नवं नाही राजकारणात. दोन तरूणांचा मृत्यू झालाय. त्यांच्या घरी जरा भेट देऊन या.

account_circle
Suhani(@3_suhani) 's Twitter Profile Photo

व्हिडिओ नीट पाहिल्यावर कळेल की मुली पण दारू पित आहेत.लैंगिक भेदभाव बिलकूल नाही. बाकी ज्यांना मुलींनी **** शिव्या दिलेल्या आवडतात त्यांनी अशा लहान वयाच्या मुलींनी का दारू पिऊ नये याचं देखील समर्थन करत असणार!

account_circle
सुवर्णकन्या 😾(@Swarnkanya) 's Twitter Profile Photo

People who have high spiritual intelligence don't just read words, they read mood-energy-vibes & body language. Their senses are supreme. They might not say much but notice everything around them...!✨
💤

account_circle
Suhani(@3_suhani) 's Twitter Profile Photo

शाळा बघितलं की वाटतं! किती दूर आलो आपण या सगळ्यांपासून! फुलपाखरासारखे दिवस,गृहपाठ, वर्गपाठ,पीटीचा तास शाळेचं स्नेहसंमेलन,त्यात घेतलेला भाग.शाळा सोडताना केलेली रडापड.हृदयात उगाच कालवाकालव होते. पैशाने सगळंच नाही विकत घेता येत ना!
या आठवणी आता फक्त पण डोळे मिटून आठवायच्या!
❤️

account_circle