AAP Panvel
@AAPPanvel
हे आम आदमी पक्ष पनवेल चे अधिकृत ट्विटर हॅंडल आहे.
Official twitter Handle of Aam Aadmi Party Panvel.
| https://t.co/gb5rKkNc0o |
ID:2160379303
28-10-2013 07:15:39
1,1K Tweets
428 Followers
17 Following
महाराष्ट्र भूषण पुरस्कार खारघर दुर्घटना.
दिनांक १९ मार्च, २०२४
AAP महाराष्ट्र AAP Panvel Dhananjay Shinde INDIA 🇮🇳
ATTENTION ‼️
Reply on EVERY SINGLE news link you see. Let’s plaster our protest across all Social Media platforms today 🔥
RT and Quote ‼️
#IStandWithKejriwal
पनवेल क्षेत्रातील अनधिकृत इमारतीना परवानगी दिल्यास होणार प्रशासकीय कारवाई!
#अनधिकृत_बांधकाम #पनवेल #बिल्डिंग #पनवेल _इमारत #बिल्डर #फसवणुक #बांधकाम_प्रमाणपत्र #ग्रामसेवक #सरंपच #ग्रांमपंचायत #गटविकास_अधिकारी #बांधकाम_परवानगी #ना_हरकत_परवानगी
पनवेल तालुक्यातील 30 शाळा अनधिकृत घोषित...
AAP Panvel #Panvel #Panvel School mike Student.com @PanvelParents #Private_School
पनवेल शहरातील आपचे धडाडीचे नेतृत्व, पनवेल महानगर अध्यक्षा वैशालीताई कोळी यांना आप महाराष्ट्राच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!💐💐 AAP महाराष्ट्र
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा के खिलाफ आज AAP Panvel टीम द्वारा पनवेल शहर में एक आक्रोश मोर्चा निकाला गया जिसमें शामिल छात्रों और बेरोजगार युवाओं ने #पेपरफोड_भाजपा_सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया।
#PaperLeakByBjpGovt
#शासकीय_नोकरभरती_घोटाळा याविरुद्ध आज आप पनवेल टीमकडून पनवेल शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्यार्थी, बेरोजगार तरुणांनी #पेपरफोडे_भाजप_सरकार चा निषेध केला.
#PaperLeakByBjpGovt
#घोटाळे_मोदी_सरकारचे
दिवस दुसरा!
गंगा नदी शुद्धीकरण मोहिमे अंतर्गत नमामी गंगे योजनेवर मोदी सरकार कडून ₹ १४ हजार कोटी खर्च परंतु नदीचा एक थेंब देखील अजून स्वच्छ झाला नाही. हा पैसा गेला कुठे?
मोदी सरकारच्या गेल्या १० वर्षांतील घोटाळ्यांची मालिका आज पासून आप महाराष्ट्र सोशल मिडिया वरून प्रसारित करण्यात येत आहे.
दिवस पहिला!
घोटाळा: राफेल विमान खरेदी
#घोटाळे_मोदी_सरकारचे