Aaditya Thackeray
@AUThackeray
Voicing the Youth, President, Yuva Sena. President- Mumbai District Football Association Instagram: adityathackeray
19-07-2013 14:15:30
19,7K Tweets
3,5M Followers
1,4K Following
आज पुणे येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी आणि उपमुख्यमंत्री Ajit Pawar जी यांच्या अध्यक्षतेखाली कोविड संदर्भात आयोजित आढावा बैठकीत सहभागी झालो.
मुख्यमंत्र्यांनी एक बैठक लोकप्रतिनिधी आणि दुसरी बैठक पुणे व पिंपरी-चिंचवडच्या सर्व सहाय्यक आयुक्तांसोबत घेतली.