Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profileg
Ajay Atul Official

@AjayAtulOnline

Music Composers, Playback Singer & Live Performers #अजयअतुलLive

ID:328093861

linkhttps://tmtalentmanagement.com/contact_us.html calendar_today02-07-2011 18:31:00

1,9K Tweets

37,4K Followers

22 Following

Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

आज ३ सप्टेंबर, शाहीर साबळेंच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्या दिवशी सादर करीत आहोत शाहीरांच्या आयुष्यातलं गोड गाणं.... सौ. भानुमती कृष्णराव साबळे. आणि भानुमती यांच्या भूमिकेत पदार्पण करीत आहे त्यांची पणती 'सना केदार शिंदे'. पणजीच्या भूमिकेत पणती.

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

'कोण होणार करोडपती'- विशेष भाग!
13 ऑगस्ट शनिवारी, रात्री 9 वाजता.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

Enjoy the top songs of all languages, and go on a world tour from home! Listen to Chandra - the top marathi song with it’s captivating music by none other than the most powerful duo,Ajay Atul Official Check it out now on Gaana’s World Tour playlist.@gaana

Enjoy the top songs of all languages, and go on a world tour from home! Listen to Chandra - the top marathi song with it’s captivating music by none other than the most powerful duo,@AjayAtulOnline Check it out now on Gaana’s World Tour playlist.@gaana #WorldMusicDay
account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

उत्सुकता महाअंतिम सोहळ्याच्या ट्रॉफीची!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'- महाअंतिम सोहळा!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
18- 20 एप्रिल, रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

उत्सुकता महाअंतिम सोहळ्याच्या ट्रॉफीची! पाहा, 'इंडियन आयडल मराठी'- महाअंतिम सोहळा! अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा! 18- 20 एप्रिल, रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठीवर. #इंडियनआयडलमराठी | #IndianIdolMarathi #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

चांदण्या राती खुलली अबोल प्रीती...
पहा 'चंद्रा - दौलत'च्या खास भेटीचं गाणं 'तो चांद राती'
bit.ly/ToChandRatiSong
Chandramukhi Ajay Atul Official Prasad Oak | प्रसाद ओक Guru Thakur Shreya Ghoshal
Everest Entertainment Amruta Khanvilkar Adinath Kothare

चांदण्या राती खुलली अबोल प्रीती... पहा 'चंद्रा - दौलत'च्या खास भेटीचं गाणं 'तो चांद राती' bit.ly/ToChandRatiSong #ToChandRati #Chandramukhi @TheChandramukhi @AjayAtulOnline @prasadoak17 @guruthakur @shreyaghoshal @EverestMarathi @AmrutaOfficialK @adinathkothare #ShreyaGhoshal
account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

सुरांच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आठवणींना उजाळा दिला!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'.
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर गायक उदित नारायण यांची रसिकांना सुरांची पर्वणी!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मरा'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर गायक उदित नारायण यांची रसिकांना सुरांची पर्वणी!

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

भारतरत्न लता मंगेशकर यांना 'स्वरांजली'.
'इंडियन आयडल मराठी' - 2 तासांचा विशेष भाग
14 फेब्रुवारी, रात्री 9 वा.
सोनी मराठी वाहिनीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

Proud to announce our next film as music composers, titled ! Post and @deepakmukut is all set to produce this powerful drama under @sohamrockstrent with Director Divyansh Pandit

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

तो ध्येय धुरंधर राजकारणी…
ती तमाशातली शुक्राची चांदणी…
लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची…
राजकीय रशिली प्रेमकहाणी…
२९ एप्रिल पासून तमाशाचा खेळ पडद्यावर सजणार,
अजय-अतुलची गाणी पुन्हा एकदा वाजणार!
Ajay Atul Official

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

चाहत्यांच्या आवडीचं गाणं त्यांचे लाडके स्पर्धक सादर करणार!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'.
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

सुरांच्या मंचावर येणार महाराष्ट्राची सुरेल अप्सरा, गायिका बेला शेंडे.
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'.
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

कोण राहणार, कोण जाणार?
निकाल प्रेक्षक देणार!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

Jhund is coming to meet you in theatres on 4th March 2022! Iss toli se muqaabla karne ke liye raho taiyaar ! Humari team aa rahi hai ⚽🥅 ..
releasing on 4th March, 2022, in cinemas near you.

Jhund is coming to meet you in theatres on 4th March 2022! Iss toli se muqaabla karne ke liye raho taiyaar ! Humari team aa rahi hai ⚽🥅 .. #Jhund releasing on 4th March, 2022, in cinemas near you.
account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

'इंडियन आयडल मराठी'च्या मंचावर येणार किराणा घराण्याचे प्रतिनिधी आनंद गंधर्व म्हणजेच आनंद भाटे आणि जयतीर्थ मेवुंडी!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'.
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

मंचावर येणार बॉलिवूडचा बुलंद आवाज सुदेश भोसले!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

मंचावर येणार बॉलिवूडचा बुलंद आवाज सुदेश भोसले! पाहा, 'इंडियन आयडल मराठी'! अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा! सोम.-बुध., रात्री 9 वा. आपल्या सोनी मराठीवर. #इंडियनआयडलमराठी | #IndianIdolMarathi #सोनीमराठी | #SonyMarathi #विणूयाअतूटनाती | #VinuyaAtutNati
account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

'इंडियन आयडल मराठी'मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळवण्याची दुर्मीळ संधी!
30 डिसेंबर सकाळी 10 वाजल्यापासून 5 जानेवारी रात्री 12 वाजेपर्यंत.
तुमचे ऑडिशन सबमिट करण्यासाठी SonyLiv ॲप डाउनलोड किंवा अपडेट करा.

|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

साजरा केला जाणार लोकसंगीताचा सुरेल सोहळा!
सुरांच्या मंचावर येणार गायिका उत्तरा केळकर!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
सोम.-बुध., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

पाहा, 'इंडियन आयडल मराठी'!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
22 डिसेंबर, रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle
Ajay Atul Official(@AjayAtulOnline) 's Twitter Profile Photo

सुरांच्या मंचावर येणार सुप्रसिद्ध गायिका साधना सरगम!
पाहा, 'इंडियन आयडल मराठी'!
अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा!
20 आणि 21 डिसेंबर, सोम.-मंगळ., रात्री 9 वा.
आपल्या सोनी मराठीवर.

|
|
|

account_circle