KISHOR S(@Being_Puneri) 's Twitter Profileg
KISHOR S

@Being_Puneri

PARODY - कार्यकर्ता Gym संघटना 🙏🚩 पुणेकर मालवणी ❤️

ID:1430966619681955847

calendar_today26-08-2021 18:55:16

52,5K Tweets

4,9K Followers

513 Following

Follow People
Yashashree #CSK 💛(@lostsoul2507) 's Twitter Profile Photo

मी एकटीच अशी आहे का जिला वाटत आहे २०१९ लोकसभा निवडणुकीवेळी जे ट्विटरवर वातावरण होतं असं आता २०२४ च्या वेळी वाटत नाही? 🙁

अजून कोणी आहे का ज्यांना असं वाटत आहे?

account_circle
सुवर्णकन्या 😾🐬(@Swarnkanya) 's Twitter Profile Photo

रोक दो मेरे जनाजे को... अब मुझ में जान आ रही हैं...
ऑर भैय्या आगे से लेफ्ट ले लेना... शराब की दुकान आ रही हैं...🍻

😍
🥀

रोक दो मेरे जनाजे को... अब मुझ में जान आ रही हैं... ऑर भैय्या आगे से लेफ्ट ले लेना... शराब की दुकान आ रही हैं...🍻 #FridayVibes 😍 #90mlWords 🥀
account_circle
Akks_ 🇮🇳(@Cool_Bhakt) 's Twitter Profile Photo

बारामती मध्ये पुढे घडू
शकणाऱ्या घटना
ताई चक्कर येवून पडणार.
साहेब चक्कर येवून पडणार.
साहेब आय सी यू मध्ये ऍडमिट होणार (मतदान होण्याच्या एक दोन दिवस आधी)
साहेबाची पत्नी आणि ताईची आई प्रचाराला उतरणार.
साहेबाची शेवटची निवडणूक म्हणून भावनिक प्रचार होणार....,..

account_circle
KISHOR S(@Being_Puneri) 's Twitter Profile Photo

'राहुलजी सभा चालु आहे आणि तुम्ही मोबाईलवर
पॉ@र्न बघता....औघड़ आहे' 🙁🙁

- थोरात साहेब

'राहुलजी सभा चालु आहे आणि तुम्ही मोबाईलवर पॉ@र्न बघता....औघड़ आहे' 🙁🙁 - थोरात साहेब
account_circle
KISHOR S(@Being_Puneri) 's Twitter Profile Photo

ऑलिम्पिकमध्ये घाण बोलण्याची स्पर्धा लागली, तर हरामखोर लवंड्या संज्या रौतला गोल्ड मेडल मिळेल

🏅🏅🎖️

account_circle
वै 🚩(@_PJ_Queen) 's Twitter Profile Photo

लेकीला चांगलं उच्च शिक्षण दिलं,तिच्या मनासारखा नवरा दिला(ब्राह्मण असतानाही), वारसाहक्क दिला/आपली गादी चालवायला दिली,

आणि सुनेला मात्र 'बाहेरचे पवार' म्हणून तिची 'जागा' दाखवून दिली??

म्हणजे लग्न करून गेलेली लेक अजूनही आपली आणि घरात आणलेली सून बाहेरची!!!! वाह!!!

account_circle
Akshay (Indo)(@BharatologyMeme) 's Twitter Profile Photo

'गडकरीजी का काम अच्छा है पर वोट कॉंग्रेसकोही देंगे'

तुम्ही कितीही मोठे विकासपुरुष असाल, तुमचा कितीही दांडगा जनसंपर्क असेल, तुम्ही कितीही सेक्युलर वागायचा प्रयत्न कराल तरी शेवटी राहणार काफीरच

एक हिंदूने कॉंग्रेस किंवा त्यासंबंधी पक्षांना वोट देणे म्हणजे+

account_circle
.(@psantosh_44) 's Twitter Profile Photo

पालखी मार्ग (पुणे-पंढरपूर)

विठूरायाच्या भक्तांसाठी मोदी सरकारच हे ख़ास “गिफ्ट” आहे.

धन्यवाद प्यारे प्रधानमंत्री Narendra Modi जी
आणि आदरणीय Nitin Gadkari (मोदी का परिवार) जी. 🙏

(Photo - droneman )

पालखी मार्ग (पुणे-पंढरपूर) विठूरायाच्या भक्तांसाठी मोदी सरकारच हे ख़ास “गिफ्ट” आहे. धन्यवाद प्यारे प्रधानमंत्री @narendramodi जी आणि आदरणीय @nitin_gadkari जी. 🙏 (Photo - @dronemanYT )
account_circle
Ram ( Modi Ji Ka Pariwar)(@Ram9699_) 's Twitter Profile Photo

साहेब तुम्ही अडीच वर्षात मंत्रालयापेक्षा जास्त वेळ संडासात बसला असाल... कुठं हिशोब मांडता..😂😂🤣🤣

साहेब तुम्ही अडीच वर्षात मंत्रालयापेक्षा जास्त वेळ संडासात बसला असाल... कुठं हिशोब मांडता..😂😂🤣🤣
account_circle
जय (JD) (मोदीजी का परिवार )(@JAY_D1114) 's Twitter Profile Photo

अडीच वर्षाचा दैदीप्यामान कार्यकाळ -
1) सकाळी लवकर उठून पोछा मारणे,
नंतर आवरून सगळ्यांसाठी नास्ता बनवणे.
2) दुपारी दोन वाजेपर्यंत जेवण बनवणे.
मस्तपैकी गॅलरीत 5 वाजता फेरफटका मारणे.
3) सायंकाळी घरच्यांसाठी चाहपाणी करणे.
4) कधीतरी 8 वाजता लाईव्ह येऊन लोकांना टोमणे मारणे.
👇🏻

अडीच वर्षाचा दैदीप्यामान कार्यकाळ - 1) सकाळी लवकर उठून पोछा मारणे, नंतर आवरून सगळ्यांसाठी नास्ता बनवणे. 2) दुपारी दोन वाजेपर्यंत जेवण बनवणे. मस्तपैकी गॅलरीत 5 वाजता फेरफटका मारणे. 3) सायंकाळी घरच्यांसाठी चाहपाणी करणे. 4) कधीतरी 8 वाजता लाईव्ह येऊन लोकांना टोमणे मारणे. 👇🏻
account_circle
परकास सर ♐️(@Cool_Rahulyaa) 's Twitter Profile Photo

भाजप,
एकीकडे मोदींच्या सभा, दुसरीकडे शाह च्या, तिसरीकडे राजनाथ सिंग तर चवथी कडे योगी

राष्ट्रवादी पवार गट
काकडेच्या घरी शरद पवार,तावरे च्या घरी शरद पवार,कलानी च्या घरी शरद पवार

चाय बिस्कीट मीडिया
शरद पवारांचा डाव, शरद पवारानी फिरवली भाकरी, शरद पवारांनी बदलली राजकीय गणिते...😁💪

account_circle