Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profileg
Chalchitra Mandalee

@ChalchitraMndl

Official page of Chalchitra Mandalee a film production company of kshitee Jog & Hemant Dhome

ID:1327223116548849664

linkhttps://bit.ly/Jhimma2Tickets calendar_today13-11-2020 12:14:16

1,7K Tweets

247 Followers

11 Following

Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

॥सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा॥

सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा!



॥सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा॥ सर्वांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या मनस्वी शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन #कामगारदिन #ChalchitraMandalee
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार ...
निर्मिती सावंत!
हार्दिक अभिनंदन!! 💐💐




Hemant Dhome | हेमंत ढोमे

फिल्मफेअर पुरस्कार सोहळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कार ... निर्मिती सावंत! हार्दिक अभिनंदन!! 💐💐 #FilmfareAwardsMarathi2024 #झिम्मा२ #Jhimma2 #JhimmaSequel #JhimmaReunion #ChalchitraMandalee @hemantdhome21
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!!




Hemant Dhome | हेमंत ढोमे

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!! #DrBabasahebAmbedkar #ChalchitraMandalee @hemantdhome21
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा…
सण उत्साहाचा… मराठी मनाचा…
गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा !


Hemant Dhome | हेमंत ढोमे

जल्लोष नववर्षाचा… मराठी अस्मितेचा… सण उत्साहाचा… मराठी मनाचा… गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा ! #ChalchitraMandalee #Gudhipadwa @hemantdhome21
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

भविष्याने आशेने पहावे अशा वर्तमानाचा गौरव
'लोकसत्ता तरुण तेजांकित २०२३' पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे...

तुमचीच, टीम चलचित्र मंडळी ❤️⭐⭐



LoksattaLive Hemant Dhome | हेमंत ढोमे

account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

१ एप्रिल ला सगळे करतील एप्रिल फुल
सुयोग दादा आमचा Hot आणि Cool

अभिनेता सुयोग गोऱ्हेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


१ एप्रिल ला सगळे करतील एप्रिल फुल सुयोग दादा आमचा Hot आणि Cool अभिनेता सुयोग गोऱ्हेला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! #HappyBirthday #ChalchitraMandalee
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

रंगभूमीची सेवा करणाऱ्या रंगकर्मींना आणि रसिकप्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!

रंगभूमीची सेवा करणाऱ्या रंगकर्मींना आणि रसिकप्रेक्षकांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा! #WorldTheatreDay #ChalchitraMandalee
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सर्व रंगकर्मी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या सर्व रंगकर्मी यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! #JagtikRangBhumiDin #ChalchitraMandalee
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

असत्य, अधर्म, अनितीचे दहन..
होळी म्हणजे नवसृजनाचाही क्षण!

होलिका दहन निमित्त हार्दिक शुभेच्छा!!


असत्य, अधर्म, अनितीचे दहन.. होळी म्हणजे नवसृजनाचाही क्षण! होलिका दहन निमित्त हार्दिक शुभेच्छा!! #HappyHoli #ChalchitraMandalee
account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

सुपरहिटवर सुपरहिट.. रेकॉर्ड केले Set!
आता अख्ख्या महाराष्ट्राला, पुढच्या पिक्चरचा Wait!

आमच्या लाडक्या मालकांना चलचित्र मंडळीतर्फे वाढदिवसाच्या ब्लॉकबस्टर शुभेच्छा!




Hemant Dhome | हेमंत ढोमे

account_circle
Chalchitra Mandalee(@ChalchitraMndl) 's Twitter Profile Photo

भारतीय स्त्रीवादाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

भारतीय स्त्रीवादाची जननी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #SavitribaiPhule #ChalchitraMandalee
account_circle