रक्त तरुण सळसळणारं(@B_E_RoJGaaar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राने लढून,झगडून,मरण पत्करून अस्मिता कमावली आहे.ती टिकविण्यासाठी कुणाकुणाला गाडायचे हे महाराष्ट्राला चांगले ठाऊक आहे.
'महाराष्ट्र धर्म आणि अस्मितेची' किंमत समजणाऱ्या सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या लढाऊ सदिच्छा!🚩🙏🏼
_दिन

account_circle
Sanjay Dina Patil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे, आणि कामगारांच्या कष्टाने हा महाराष्ट्र उभा राहिलेला आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने निर्धार करूया. नव्या स्वप्नांचा महाराष्ट्र घडवूया.
महाराष्ट्र दिन, आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय महाराष्ट्र.!

account_circle
हिंदीकरण थांबवा - महाराष्ट्र(@stophindiinMH) 's Twitter Profile Photo

आम्ही महाराष्ट्राची लोकं ...
आम्हाला काहीही मोफत मिळाले नाही!
या महाराष्ट्राच्या महान भूमीसाठी आम्ही प्राण दिले, रक्त दिले.
हा भारताचा कणा आणि
हा महाराष्ट्राचा कणा आहे
दिन

आम्ही महाराष्ट्राची लोकं ... 
आम्हाला काहीही मोफत मिळाले नाही!
या महाराष्ट्राच्या महान भूमीसाठी आम्ही प्राण दिले, रक्त दिले.
#महाराष्ट्र हा भारताचा कणा  आणि 
#मराठी हा महाराष्ट्राचा कणा आहे
#महाराष्ट्रदिन
account_circle
मराठी अस्मिता- 𑘀𑘨𑘞𑘱 𑘀𑘭𑘿𑘦𑘱-Marathi _asmit(@Aai_Marathi) 's Twitter Profile Photo

જય ગરવી ગુજરાત

मराठी माणुस तुम्हाला गाडणार

सोन्याचा दिवस महाराष्ट्र दिन
एक इच्छा हा मराठी द्रोही घरी बसावा

चित्रातील म्हात्रे बाईचे राजकारण ही संपणार

Piyush Goyal (मोदी का परिवार)

જય ગરવી ગુજરાત

मराठी माणुस तुम्हाला  गाडणार

सोन्याचा दिवस महाराष्ट्र दिन
एक इच्छा हा मराठी द्रोही घरी बसावा

चित्रातील म्हात्रे बाईचे राजकारण ही संपणार

@PiyushGoyal
account_circle
Vishwas patil(@AuthorVishwas) 's Twitter Profile Photo

ते 106 अमर हुतात्मे ! ज्यानी महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या नावांची नोंद मंत्रालयाच्या भिंतीवर कधी होणार ?

– विश्वास पाटील

आज . पण मित्रहो या भूमीला आठवण आहे का, चौकापासून ते…

ते 106  अमर हुतात्मे !  ज्यानी महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान केले. त्यांच्या नावांची नोंद मंत्रालयाच्या भिंतीवर कधी होणार ?

                  – विश्वास पाटील 

आज #महाराष्ट्र_दिन. पण मित्रहो या भूमीला आठवण आहे का, #हुतात्मा चौकापासून ते…
account_circle
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police(@DGPMaharashtra) 's Twitter Profile Photo

आपल्या जन्मभूमीचे सेवक, महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपल्या जन्मभूमीचे सेवक, महाराष्ट्र पोलीस यांच्याकडून सर्व नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_दिन
account_circle
परमसौगत(@PratikBalasah13) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील प्राचीन लेण्या, गड किल्ले, स्मारके यांसारख्या वास्तूंचे जतन करून महाराष्ट्रातील गौरवशाली इतिहासाचे महत्त्व जाणून घेण्याकरिता मुलांमध्ये जिज्ञासा निर्माण करणे. व मराठी भाषा व मराठी शाळा वाचवण्यासाठी अविरतपणे प्रयत्न करीत+

📍

#कामगार_दिन 📍
account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

मंगल देशा पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

_दिन

मंगल देशा पवित्र देशा... महाराष्ट्र देशा...

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...

#महाराष्ट्र_दिन #महाराष्ट्र #Maharashtra
account_circle
प्रभवनीती(@prabhavniti) 's Twitter Profile Photo

लोकसंख्या!

व कामगार दिनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा !

आज लोकसंख्या हा मुद्दा जितका ज्वलंत बनवला गेला आहे तेवढा इतर क्वचितच एखादा मुद्दा सतत विविध कारणांनी चर्चेत येत असावा.

लोकसंख्या ही समस्या नसून अनेक क्लिष्ट

लोकसंख्या!

#महाराष्ट्र_दिन व कामगार दिनाच्या सर्व वाचकांना शुभेच्छा !

आज लोकसंख्या हा मुद्दा जितका ज्वलंत बनवला गेला आहे तेवढा इतर क्वचितच एखादा मुद्दा सतत विविध कारणांनी चर्चेत येत असावा.

लोकसंख्या ही समस्या नसून अनेक क्लिष्ट
account_circle