Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profileg
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन

@Kshitij_P

Sajini shinde ka viral video, taali, Singham again, Dhurla, mauli, faster fene, yz, classmates, doubleseat, time please

ID:1353621870

linkhttp://imdb.com/name/nm4852908/ calendar_today15-04-2013 06:30:54

6,1K Tweets

11,9K Followers

199 Following

Follow People
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाचं अभिनयचं नाटकात पदार्पण! आपली तिकीट आजच बुक करा!!

सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मुलाचं अभिनयचं नाटकात पदार्पण! आपली तिकीट आजच बुक करा!!
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

चला चला आपली तिकिटं लवकर बुक करा 😍
पहिल्या AI महाबालनाट्याचे शुभारंभाचे प्रयोग - मंगळवार ३० एप्रिल सकाळी ११ वा. आणि दुपार ४ वा. दीनानाथ, पार्ले

Online booking
ticketalay.com/event-details/…

in.bookmyshow.com/plays/aajji-ba…

चला चला आपली तिकिटं लवकर बुक करा 😍 पहिल्या AI महाबालनाट्याचे शुभारंभाचे प्रयोग - मंगळवार ३० एप्रिल सकाळी ११ वा. आणि दुपार ४ वा. दीनानाथ, पार्ले Online booking ticketalay.com/event-details/… in.bookmyshow.com/plays/aajji-ba…
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

‘आज्जीबाई जोरात’ ३० एप्रिल सकाळी ११ वा. आणि दुपार ४ वा. दीनानाथ, पार्ले

बुध. १ मे सकाळी ११ वा. प्र.के. ठाकरे नाट्यगृह,बोरिवली

शुक्र. ३ मे दुपारी ४ः३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे

शनि. ४मे दुपारी ४ः३० वा. प्र.के.अत्रे नाट्यगृह,कल्याण

रवि. ५ वा. दुपारी ४ वा. विष्णुदास भावे, वाशी

‘आज्जीबाई जोरात’ ३० एप्रिल सकाळी ११ वा. आणि दुपार ४ वा. दीनानाथ, पार्ले बुध. १ मे सकाळी ११ वा. प्र.के. ठाकरे नाट्यगृह,बोरिवली शुक्र. ३ मे दुपारी ४ः३० वा. गडकरी रंगायतन, ठाणे शनि. ४मे दुपारी ४ः३० वा. प्र.के.अत्रे नाट्यगृह,कल्याण रवि. ५ वा. दुपारी ४ वा. विष्णुदास भावे, वाशी
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिली जाहिरात आली! तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या जोरात शुभेच्छा!
शुभारंभ 30 एप्रिल दिनानाथ पार्ले!

आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पहिली जाहिरात आली! तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या जोरात शुभेच्छा! शुभारंभ 30 एप्रिल दिनानाथ पार्ले!
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

भेटल्यानंतर जी उत्स्फूर्तपणे म्हणाली, 'मला ना बालनाट्य करायचंय!' आणि लहान मुलाच्या उत्सुकतेने, उत्साहाने आणि एनर्जीने आज्जीबाई झाली, ती माझी लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत!

असे कलाकार मिळणं ही लेखक म्हणून स्वप्नपूर्ती असते आणि दिग्दर्शक म्हणून भाग्य!

भेटल्यानंतर जी उत्स्फूर्तपणे म्हणाली, 'मला ना बालनाट्य करायचंय!' आणि लहान मुलाच्या उत्सुकतेने, उत्साहाने आणि एनर्जीने आज्जीबाई झाली, ती माझी लाडकी अभिनेत्री निर्मिती सावंत! असे कलाकार मिळणं ही लेखक म्हणून स्वप्नपूर्ती असते आणि दिग्दर्शक म्हणून भाग्य!
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

मनापासून आनंद आहे की मराठी रंगभूमीला अतिशय गुणी, हजरजबाबी, लोभस तरुण नायक मिळणार.

मनापासून आनंद आहे की मराठी रंगभूमीला अतिशय गुणी, हजरजबाबी, लोभस तरुण नायक मिळणार.
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

ज्यांच्या घरात आणि मनात लहान मूल आहे त्या सगळ्यांना!!
AI, Animation, Music, choreography, special effects ह्या सगळ्यांची मदत घेऊन, 'आज्जीबाई जोरात!'

उद्यापासून कलाकारांची ओळखपरेड सुरु होईल!
मज्जा येईल असं वाटतंय! भेटूयात ३० एप्रिलपासून!!

ज्यांच्या घरात आणि मनात लहान मूल आहे त्या सगळ्यांना!! AI, Animation, Music, choreography, special effects ह्या सगळ्यांची मदत घेऊन, 'आज्जीबाई जोरात!' उद्यापासून कलाकारांची ओळखपरेड सुरु होईल! मज्जा येईल असं वाटतंय! भेटूयात ३० एप्रिलपासून!!
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

सर्वोत्कृष्ट गीतकार झी चित्र गौरव 2024
Best lyricist zee gaurav 2024.
Thank you all for the love to unaad and it's songs. 😊♥️

सर्वोत्कृष्ट गीतकार झी चित्र गौरव 2024 Best lyricist zee gaurav 2024. Thank you all for the love to unaad and it's songs. 😊♥️
account_circle
Amruta Mane(@AmrutaManePR) 's Twitter Profile Photo

आई-मुलीच्या गोड नात्याची रेसिपी..
'माय लेक'
१९ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात!

On19April


Umesh Kamat @bjayjanand pankaj padghan
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन Sachin Suresh Gurav It's Social Time

आई-मुलीच्या गोड नात्याची रेसिपी.. 'माय लेक' १९ एप्रिलपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात! #MyLek #MyLekOn19April #Bloominglotusproductions #NitinVaidyaProductions #SonaliKhare @kamat_umesh @bjayjanand @kronospunk @Kshitij_P @sachingurav @TeamSocialTime #AvadumberEntertainments
account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

सर्फराज खान सारख्या कथा प्रत्यक्ष घडताना पहिल्या की प्रयत्न आणि स्वप्न दोन्हीवर पुन्हा विश्वास बसतो.

🥹🥹♥️♥️🙌🙌

सर्फराज खान सारख्या कथा प्रत्यक्ष घडताना पहिल्या की प्रयत्न आणि स्वप्न दोन्हीवर पुन्हा विश्वास बसतो. #SarfarazKhan 🥹🥹♥️♥️🙌🙌
account_circle
Tips Films & Music(@tipsofficial) 's Twitter Profile Photo

Nakash Aziz च्या दमदार आवाजतलं तुम्हाला कसं वाटलं?
सर्वत्र प्रदर्शित. पाहण्यासाठी आताच तिकीट बुक करा.

Sai Kumar Taurani Girish Kumar

account_circle
Tips Films & Music(@tipsofficial) 's Twitter Profile Photo

'श्रीदेवी प्रसन्न'च्या प्रेमाच्या गिटारचे सूर पोहोचलेत 10M+ लोकांपर्यंत.
'दिल में बजी गिटार'ला प्रेम देण्यासाठी धन्यवाद! 🫶🏻🎼
पाहा - २ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Sai Kumar Taurani Girish Kumar

account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

Feeling like विश्वास सरपोतदार in बनवाबनवी. 'आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे' 🕺🕺🕺🕺

There are stalwarts, then there are legends, then there is ashok saraf.

♥️♥️♥️

account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

truly a well made entertainer with high calibre action, well carved hero's journey, new age female lead character and top notch war sequences ! Hrithik, Deepika, Anil kapur 🔥🔥🔥 Siddharth Anand 👏👏👏
Hrithik Roshan Deepika Padukone
Anil Kapoor

account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

'ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार' हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांच्या मराठी मातीत घट्ट रुजलेल्या आणि संवेदनशील कथांनी नटलेल्या प्रदीर्घ कारकीर्दीचा यथोचित गौरव झाला असं वाटलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन🙏🙏




'ज्येष्ठ मराठी दिग्दर्शक राजदत्त यांना पद्मभूषण पुरस्कार' हे ऐकून खूप आनंद झाला. त्यांच्या मराठी मातीत घट्ट रुजलेल्या आणि संवेदनशील कथांनी नटलेल्या प्रदीर्घ कारकीर्दीचा यथोचित गौरव झाला असं वाटलं. त्यांचं मनपूर्वक अभिनंदन🙏🙏 #राजदत्त #पद्मभूषण #padmabhushan #PadmaAwards2024
account_circle
Miraj Cinemas(@MirajCinemas) 's Twitter Profile Photo

प्रेमाचा गुलाबी रंग घेऊन आलंय 'श्रीदेवी प्रसन्न'चं romantic गाणं ‘ ’ 😍🩷
पाहा - २ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात.

Sai Kumar Taurani Girish Kumar Neha Shinde Kunal Ganjawala

account_circle
Kshitij Patwardhan | क्षितिज पटवर्धन(@Kshitij_P) 's Twitter Profile Photo

We might not made it to the round and corner tables but we surely made it to the centre stage. Taali in top five Indian web series. Immense gratitude
♥️♥️

Gauri, Ravi, sushmita mam, afeefa, kartik, Arjun, Amit, Faizal, mangesh, amol and gseams, voot and jio team Big hug 🤗

We might not made it to the round and corner tables but we surely made it to the centre stage. Taali in top five Indian web series. Immense gratitude ♥️♥️ Gauri, Ravi, sushmita mam, afeefa, kartik, Arjun, Amit, Faizal, mangesh, amol and gseams, voot and jio team Big hug 🤗
account_circle