Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profileg
Office of Uddhav Thackeray

@OfficeofUT

Official account of the Office of @ShivSenaUBT_ Party President Shri Uddhavsaheb Thackeray | Former Chief Minister of Maharashtra

ID:1144169755672113155

linkhttp://shivsena.in calendar_today27-06-2019 09:05:02

3,7K Tweets

1,6M Followers

12 Following

Follow People
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद । तलाव रिसॉर्ट । नांदेड - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

परभणी - । परभणी लोकसभा मतदार संघ । महाविकास आघाडीचे परभणी लोकसभेचे उमेदवार संजय जाधव ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा ➡️ twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

'All corruption charges we have made, we have proof.'
YuvasenaPramukh, Shivsena Leader, MLA Aaditya Thackeray with Times of India in an exclusive interview.

timesofindia.indiatimes.com/city/mumbai/ma…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचे प्रमुख मार्गदर्शन । वर्धा लोकसभा मतदार संघ । हिंगणघाट - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे अमरावती लोकसभेचे उमेदवार बळवंत वानखडे ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांचे प्रमुख मार्गदर्शन । सांस्कृतिक भवन । अमरावती - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

एका बाजूला उद्धव ठाकरेंचं वचन आणि एका बाजूला मोदींची गॅरंटी, आता निर्णय जनता देईल!

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मोदीजी, तुमच्या हातात जी राखी बांधली आहे, तीच तुम्हाला भ्रष्टाचाराचा आरसा दाखवत आहे. राखी बांधल्यावर चौकशी रद्द आणि केजरीवाल, सोरेन ह्यांना अटक. हा कोणता न्याय?

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

आम्ही म्हणतो ‘जय भवानी, जय शिवाजी’, हिंमत असेल तर निवडणूक आयोगाने माझ्यावर कारवाई करून दाखवा.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

नकली शिवसेना म्हणताय, त्याच नकली शिवसेनेचा दणका तुम्हाला निवडणुकीत दाखवतो.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मोदीजी, माझ्या विदर्भात किती उद्योग आणलेत, किती तरुणांना रोजगार दिलात? तुमच्या ट्रिपल इंजिन मधून धूराशिवाय काहीच निघालं नाही.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

‘नमो सन्मान’ म्हणून स्वतःच्या खिशात १२ हजार आणि शेतकऱ्यांना ६ हजार देतायत.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मोदींचं असं झालंय, ‘तुम्ही जगा किंवा मरा पण मला पंतप्रधान करा!’

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मोदी, शहा, गद्दार मुख्यमंत्र्यांनी कधीतरी शेतकऱ्यांचा विचार केला का?

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

आईच्या कुशीवर वार करणारा गद्दार एका बाजूला आणि अन्यायावर वार करणारा नरेंद्र खेडेकर दुसऱ्या बाजूला, तुम्ही कोणाला मतदान करणार?

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

LIVE । बुलढाणा लोकसभा मतदार संघ । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा | खामगाव ➡️ twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

पत्रकार परिषद | पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे | मातोश्री, मुंबई - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मशाली पेटून उठल्यानंतर हुकूमशाही जाळून टाकण्याची ताकद तुम्हा सर्वांच्या एका बोटावर आहे.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

रावणाला शिवधनुष्य पेलता नाही आलं, ते गद्दारांना पेलता येणार का?

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

तुम्हाला निष्ठावान खासदार हवा की गद्दार, तुम्ही ठरवायचंय!

account_circle