Mungajiparvati(@Mungajiparvati1) 's Twitter Profile Photo

एकीकडे मविआची वज्रमूठ सभा आणि भाजप - शिवसेना यांची सावरकर गौरव यात्रा

हे राजकारण नाही तर पोरखेळ वाटतोय, एका एक कविता येते तर मला त्यापेक्षा जास्त येत हे दाखवण्यासाठी केलेला निव्वळ बालिशपणाच म्हणावा लागेल.

#वज्रमूठ #मविआसभा #भाजपा #शिवसेना #छत्रपतीसंभाजीनगर #शिंदे
account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

रावणाला शिवधनुष्य पेलता नाही आलं, ते गद्दारांना पेलता येणार का?

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

तुम्हाला निष्ठावान खासदार हवा की गद्दार, तुम्ही ठरवायचंय!

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मुंबई ही आर्थिक राजधानी आहे, हे मोदी शहांच्या पोटात दुखतंय. त्यांना अहमदाबाद आर्थिक राजधानी हवीय.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

ज्या खोलीला तुम्ही कुठलीतरी खोली म्हणता, त्या वंदनीय शिवसेनाप्रमुखांच्या खोलीत अमित शहा नाक रगडत आले होते. ती खोली आमच्यासाठी मंदिर आहे.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचा हक्काचा घास गुजरातला नेताय? मोदीजी, आता आम्ही तुम्हाला गुजरातला पाठवल्याशिवाय राहणार नाही.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मुंबईकरांच्या कष्टाचे ३००० हजार कोटी एमएमआरडी मेट्रोसाठी त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या उरावर घालतंय.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

मशाली पेटून उठल्यानंतर हुकूमशाही जाळून टाकण्याची ताकद तुम्हा सर्वांच्या एका बोटावर आहे.

account_circle
Office of Uddhav Thackeray(@OfficeofUT) 's Twitter Profile Photo

शिवसेनेची सत्ता असताना मुंबई महापालिकेच्या ९० हजार कोटीच्या ठेवी ठेवल्या होत्या. ६०० कोटी तुटीमधून ९० हजार कोटी फायद्यापर्यंत आपण ठेवी नेल्या होत्या.

account_circle
Mungajiparvati(@Mungajiparvati1) 's Twitter Profile Photo

मविआच्या सभेत काही वेगळे मुद्दे असतील..?? की आपलं तेच गद्दार, खोके, हिंदुत्व वैगेरे वैगेरे?

Office of Uddhav Thackeray Ajit Pawar Nana Patole

account_circle