रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profileg
रावसाहेब!

@Prasaadhere

X space host!
माणसं म्हणजे देवाने आपली लहानशी जीवनं समृद्ध करायला दिलेल्या देणग्या.पुलंच्या लेखणीला धरुन,देव देश धर्म,विविधांगी स्पेसेस ऐकण्यासाठी फॉलो करा!

ID:1257251838190993408

calendar_today04-05-2020 10:13:02

6,3K Tweets

3,4K Followers

881 Following

रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

खोट्या प्रचाराच्या माथी हाणु सोटा !
लस घेऊन जिवंत असाल तर या उद्या स्पेसला !!
DrRavi खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳

account_circle
रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

अपप्रचाराच्या धामधुमीत ऐका “डॅा. रवी गोडसे यांचा उतारा” DrRavi
twitter.com/i/spaces/1OyKA…

account_circle
रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

११ मे, सायं ६ः३०- न्यू इंग्लिश स्कूल, पुणे ! भेटुया नक्की !!

या वर्षी, स्व. निनाद बेडेकरजींना आपल्यातून जाऊन नऊ वर्षे होत आहेत. या त्यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून, शिष्यमंडळींकडून त्यांना एक लहानशी मानवंदना म्हणून 'निनाद इतिहासाचा' हा कार्यक्रम…

११ मे, सायं ६ः३०- न्यू इंग्लिश स्कूल, पुणे ! भेटुया नक्की !! या वर्षी, स्व. निनाद बेडेकरजींना आपल्यातून जाऊन नऊ वर्षे होत आहेत. या त्यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या चाहत्यांकडून, शिष्यमंडळींकडून त्यांना एक लहानशी मानवंदना म्हणून 'निनाद इतिहासाचा' हा कार्यक्रम…
account_circle
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳(@aapalacolumbus) 's Twitter Profile Photo

Video of the day!!!

सतरंजी उचल्यांनो बघू नका तुमच्या तोंडाला मुळव्याध होईल
😄😄😄

account_circle
खडकवासल्याचा कोलंबस 🇮🇳(@aapalacolumbus) 's Twitter Profile Photo

'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी'

'माझा महाराष्ट्र महान आहे.
मला माझ्या महाराष्ट्राचा खूप अभिमान आहे.
माझ्या महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात भारताची गौरव पताका फडकवली आहे'

ही वाक्य तुमच्या बोली भाषेत तिच्या नावासकट कमेंट मध्ये लिहा

तुमची बोलीभाषा कुठली?

account_circle
रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

The true wannabe dictator is the one seizing your wealth to distribute it to the undeserving, not the one ensuring government institutions function so that the guilty are punished.- Chinmay

account_circle
रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

.
जर तुम्ही चुकीच्या पक्षाला मतदान केलं तर
विशिष्ट समुदाय असंवैधानीक रित्या तुमचे हक्क हिरावुन घेईल.
नो आंदोलन. डायरेक्ट एंट्री टु ओबीसी ??
हे कोणते

.#सगेसोयरे जर तुम्ही चुकीच्या पक्षाला मतदान केलं तर विशिष्ट समुदाय असंवैधानीक रित्या तुमचे हक्क हिरावुन घेईल. नो आंदोलन. डायरेक्ट एंट्री टु ओबीसी ?? हे कोणते #सगेसोयरे
account_circle
रावसाहेब!(@Prasaadhere) 's Twitter Profile Photo

मरायच्या आधी संपत्ती पोराबाळांच्या नावावर केली तर सुटका होईल का सो कॅाल्ड वेल्थ डीस्ट्रीब्युशन मधुन !

account_circle