पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profileg
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks

@PuneriSpeaks

आमची शाखा जगभरात पसरावी 😎
पुणे तिथे काय उणे😉

शिक्षणाचे/लसीचे माहेरघर, पुण्यनगरी मध्ये आपले स्वागत आहे.
आला आहात तर Follow करूनच जा..👍

ID:701987804960559104

linkhttps://www.punerispeaks.com calendar_today23-02-2016 04:31:49

39,0K Tweets

77,9K Followers

1,7K Following

पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

राजगुरूनगर ते नाशिक फाटा
तळेगाव दाभाडे ते शिक्रापूर
मार्गाचा अपडेट...

account_circle
पुणे शहर वाहतूक पोलीस(@PuneCityTraffic) 's Twitter Profile Photo

दि.5/4/24रोजी Hcभिलारे WPcघाडगे WPcचव्हाण सह्याद्री शाळा येथे वारजे वाहतुक नियमन करीत असताना त्यांना महिंद्रा थार जीप विदाऊट नंबरप्लेट व काळ्या काचा असलेली दिसली गाडीचा संशयआल्याने गाडी बाजूला घेतली सदरची गाडी चेक केलीअसता एक गावठी बनावटीचे पिस्टल व तीन जिवंत काडतुसे मिळून आली.

Parivartan(@parivartanpune) 's Twitter Profile Photo

पुणे जनसंसद

लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, पुणे मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांशी संवाद!
मांडूया पुणेकरांच्या समस्या आणि प्रश्न,जाणून घेऊया नेत्यांचे विचार आणि धोरणं

स्थळ: गरवारे कॉलेज ऑडीटोरियम
तारीख: २० एप्रिल
वेळ: सायं ६:००
सर्वांना आग्रहाचे निमंत्रण,प्रवेश विनामूल्य

पुणे जनसंसद लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर, पुणे मतदारसंघातील प्रमुख उमेदवारांशी संवाद! मांडूया पुणेकरांच्या समस्या आणि प्रश्न,जाणून घेऊया नेत्यांचे विचार आणि धोरणं स्थळ: गरवारे कॉलेज ऑडीटोरियम तारीख: २० एप्रिल वेळ: सायं ६:०० सर्वांना आग्रहाचे निमंत्रण,प्रवेश विनामूल्य
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

🚨Flipkart Open Box Delivery Fraud🚨
फ्लिपकार्ट ओपन बॉक्स डिलिव्हरी खाली लोकांना वस्तू नीट न दाखवता फसवून OTP घेतला जातो, नंतर वस्तू खराब असल्याचे समजल्यावर कोणतीही मदत केली जात नाही

आपल्याला असा काही अनुभव?
FlipkartSupport Flipkart

🚨Flipkart Open Box Delivery Fraud🚨 फ्लिपकार्ट ओपन बॉक्स डिलिव्हरी खाली लोकांना वस्तू नीट न दाखवता फसवून OTP घेतला जातो, नंतर वस्तू खराब असल्याचे समजल्यावर कोणतीही मदत केली जात नाही आपल्याला असा काही अनुभव? @flipkartsupport @Flipkart
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

थोर समासुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

थोर समासुधारक, क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
account_circle
सुजित जाधव पाटील(@sujitgr8) 's Twitter Profile Photo

पदपथ (footpath) हरवला आहे, साधारण एक वर्षांपूर्वी उद्घाटन झालेल्या रस्त्याची ही अवस्था
जबाबदार कोण? हीच का स्मार्ट सिटी?

PMC Care कृपया दुरुस्ती करावी
ठिकाण: खराडी ते मुंढवा नदी पूल नदीकाठचा रस्ता

account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

पुणे पिंपरी मधील २५ एकर जागा अदानी समूहाकडून विकत, डेटा सेंटर होणार💾📇

पुणे पिंपरी मधील २५ एकर जागा अदानी समूहाकडून विकत, डेटा सेंटर होणार💾📇
account_circle
ArKay(@DefenceBrat) 's Twitter Profile Photo

Sir, CP Pune City Police I saw your team taking a bribe in front of Vimannagar Traffic Police station. The traffic officer to stay clean, handed the cash to the driver to keep her hands clean. I hope some action is taken.

Hayat (Nozia) Sayyed FyI

Punekar News पुणे शहर वाहतूक पोलीस Pune Mirror

account_circle
Abhiram Modak (Maharashtra Investment Tracking)(@abhirammodak) 's Twitter Profile Photo

This article says that Maharashtra could become the preferred location for Tesla plant and Tesla is in talk with Reliance as a local partner
thehindubusinessline.com/companies/tesl…

account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

संपूर्ण खडकी बाजार रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला होणार...
मेट्रो चे काम आठवड्यात पूर्ण होणे अपेक्षित🚇

संपूर्ण खडकी बाजार रस्ता दुतर्फा वाहतुकीसाठी खुला होणार... मेट्रो चे काम आठवड्यात पूर्ण होणे अपेक्षित🚇
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचं जागावाटप

असे असेल जागावाटप
४८ जागांपैकी
शिवसेना २१
कॉंग्रेस १७
राष्ट्रवादी १०

सांगलीची जागा शिवसेना (UBT) लाच...
मुंबईत काँग्रेस ६ पैकी २ जागा कॉंग्रेस लढणार

उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबई या दोन जागा कॉंग्रेस लढणार

account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

जल्लोष नववर्षाचा, मराठी अस्मितेचा...

हिंदू संस्कृतीचा, सण उत्साहाचा... मराठी मनाचा...

तुम्हाला व कुटुंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...

account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

पुणे / पिंपरी-चिंचवड : हेल्मेटसक्ती करण्यास सुरुवात; ..?

हेल्मेट न घालणाऱ्या तब्बल साडेबारा हजार दुचाकीस्वारांना मागील तीन महिन्यांत पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ६२ लाख १८ हजार ५०० इतका दंड केला आहे.

account_circle
School of IT Training(@SIT_SchoolofIT) 's Twitter Profile Photo

✨INDIA'S 1st PRACTICAL GRAPHIC DESIGN TRAINING INSTITUTE💻
🎊We Are Offering A 100% Job Assistance Program
👉Get Trained By Professionals.
☎️ For More Details Call On- 91 8956609996

✨INDIA'S 1st PRACTICAL GRAPHIC DESIGN TRAINING INSTITUTE💻 🎊We Are Offering A 100% Job Assistance Program 👉Get Trained By Professionals. ☎️ For More Details Call On- 91 8956609996 #schoolofinternetmarketing #schoologittraining #schoolofgraphicsdesign #pune #graphicsdesigning
account_circle