SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profileg
SATHI Pune

@SATHI_Pune

SATHI - Support for Advocacy & Training to Health Initiatives
#Healthrights & #Healthforall through people centred and accountable health systems in India.

ID:1266373715874332674

linkhttp://www.sathicehat.org calendar_today29-05-2020 14:20:53

627 Tweets

410 Followers

171 Following

SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

रानभाज्यांची पालक फॅमिली!
ऋतूभाज्यांचा आहार, रानभाज्यांचा सांभाळ.
शेळकंदे कुटुंबियांनी रानभाज्यांच्या माध्यमातून केलेला अनोखा प्रयत्न.
व्हिडीओ पाहण्यासाठी पुढील लिंकवर click करा:- youtu.be/wGnfXVxVeW8

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

गर्भाशय मुखाचा कॅन्सर - CERVICAL CANCER
मासूमच्या सख्या 'ती'च्या आरोग्यदूत.
मासूमच्या महिला आरोग्य कार्यकर्त्या करीत आहेत, गर्भाशयाची कॅन्सरपूर्व निदान तपासणी
Link - youtu.be/X6RA4fHVLaM?si…

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

बीपी-शुगरच्या पेशंट्सना ग्रामपंचायतीचा आधार !
केळवडे गावातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात मिळणाऱ्या बीपी-शुगरच्या औषधांची माहिती सांगणारा व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर click करा.
Link:youtu.be/yPIr4MGqYhk?si…

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

एका प्रामाणिक डॉक्टरची कळकळ - डॉक्टर - पेशंट नात्यातला गुंता सुटणार कसा?
सविस्तर पाहण्यासाठी लिंकवर click करा
youtu.be/1MBh8UkGcaw

एका प्रामाणिक डॉक्टरची कळकळ - डॉक्टर - पेशंट नात्यातला गुंता सुटणार कसा? सविस्तर #video पाहण्यासाठी लिंकवर click करा youtu.be/1MBh8UkGcaw #sathi #HealthForAll #righttohealth #PublicHealth #publichealthmatter #ruralhealth #doctor #hospital #medicines #primaryhealthcare
account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

एक गरोदर माता आणि तिचा पती. त्यांचे इथे कोणीच नाही अशा काळात तिची प्रसूती होईपर्यंत संपूर्ण काळजी पुण्यातल्या बिबवेवाडी भागातील आरती कांबळे यांनी घेतली. त्यांचा प्रेरणादायी अनुभव सर्वांनी जरूर वाचावा.

एक गरोदर माता आणि तिचा पती. त्यांचे इथे कोणीच नाही अशा काळात तिची प्रसूती होईपर्यंत संपूर्ण काळजी पुण्यातल्या बिबवेवाडी भागातील #AashaWorker आरती कांबळे यांनी घेतली. त्यांचा प्रेरणादायी अनुभव सर्वांनी जरूर वाचावा. #आशाचेपान #HealthForAll #publichealth #pregnancy #pregnant
account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

पुरुषांना धास्ती जिची,
प्रेमाचं ठरेलं प्रतीक ती...

नसबंदी कुणी करावी - डॉ. शंतनू अभ्यंकर


पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
youtu.be/s-hrTYqj098

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्य दिन विशेष
कातकरी वाडीवरचा उष:काल
पूर्ण पाहण्यासाठी वर करा.
youtu.be/DegjeFKwrL4

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय स्तनपान जागृती सप्ताह
स्तनपाना विषयी आशा ताईंचा संदेश.

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

सुधारित प्रधानमंत्री मातृ वंदना योजना : दखल घ्या! प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत बदल झालेत. योजनेची सुधारित आवृत्ती दिलासादायक. पण ग्राउंड रियालिटीचा विचार झालाय काॽ 
अधिक माहितीसाठी लिंकवर करा.
m.facebook.com/story.php?stor…

PMO India Eknath Shinde - एकनाथ शिंदे

account_circle
Political Determinants of Health Collective(@Collective_hlth) 's Twitter Profile Photo

Private hospitals in India and Kenya, found to exclude or exploit patients, benefit from UK government investment funds, according to a new report by Oxfam International.

Collective member Anna Marriott comments on the findings of the report in The Guardian

theguardian.com/business/2023/…

account_circle
SATHI Pune(@SATHI_Pune) 's Twitter Profile Photo

पे मीटर देखे हो?
महामारी के दौरान, कई निजी ने सरकार द्वारा जारी रेट कार्ड को ना की सिर्फ नजर अंदाज किया. बल्की से अतिरिक्त शुल्क भी वसुला.
एक कहानी.. आपकी. मेरी. हम सबकी.

पूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा
youtu.be/FZgulA0p8k8

account_circle