SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profileg
SakalMedia

@SakalMediaNews

Since 1932.
महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र
News from Maharashtra & around the world 🌏
Youtube Channel: https://t.co/1WWyWupZt6

ID:85306437

linkhttps://www.esakal.com/ calendar_today26-10-2009 12:47:27

254,5K Tweets

283,3K Followers

26 Following

Follow People
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

आधुनिक फीचर्स आणि उत्तम कॅमेरा असलेला स्मार्टफोन लोकांच्या पसंतीस उतरतो.


esakal.com/sci-tech/these…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

'बड़े मियाँ छोटे मियाँ'नं मारलं 'मैदान'; अक्षय अन् टायगर समोर दिसली नाही अजयच्या सिनेमाची जादू, जाणून घ्या कलेक्शन

esakal.com/premier/bade-m…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

जुनं फर्निचर: वडील-मुलाच्या खटल्याची गोष्ट, मनाचा ठाव घेणारा ट्रेलर

esakal.com/premier/juna-f…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

सायबर चोरटे महिलांना नवनव्या पद्धतीने लक्ष्य करत असून सायबर क्राईमची प्रकरणे वाढत आहेत.
safety

esakal.com/sci-tech/risk-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, प्रतिभा यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, त्यांच्या संपत्तीत 40 टक्के वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी 75 लाख 69 हजार रुपये इतकी आहे.

चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, प्रतिभा यांच्या संपत्तीविषयी बोलायचं झालं, त्यांच्या संपत्तीत 40 टक्के वाढ झाली असून त्यांची एकूण संपत्ती 41 कोटी 75 लाख 69 हजार रुपये इतकी आहे. #Congress #LokSabhaElection
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर सयाजी शिंदेंनी व्हिडीओ शेअर करुन दिली हेल्थ अपडेट, म्हणाली, 'पुढील दहा वर्ष मी...'

esakal.com/premier/sayaji…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवल्याने पॉइंट्स टेबलमध्येही मोठे बदल झाल्याचे दिसून आले.

esakal.com/krida/ipl/ipl-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

उन्हाळ्यात शरीराला पाण्याची गरज अधिक असते. ती गरज कलिंगडाने भरून निघू शकते असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.


esakal.com/lifestyle/heal…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

नाश्त्याला काहीतरी वेगळे ट्राय करायचे असेल तर त्यासाठी मुरमुरे अप्पे हा बेस्ट ऑप्शन आहे.
recipe

esakal.com/food/how-to-ma…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

वक्रासन आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.


esakal.com/health/health-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी हंगामी जामीन दिला जावा, अशा विनंतीची याचिका दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विशेष न्यायालयात दाखल केली आहे. सविस्तर वाचा
esakal.com/desh/aap-manis…
Updates

लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी हंगामी जामीन दिला जावा, अशा विनंतीची याचिका दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी विशेष न्यायालयात दाखल केली आहे. सविस्तर वाचा esakal.com/desh/aap-manis… #ManishSisodia #ED #DelhiCourt #Politics #LokSabhaElection #LokSabhaElectionUpdates
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्राईलसाठी प्रवासी सूचना जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्राईलमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. सविस्तर वाचा esakal.com/desh/the-minis…

परराष्ट्र मंत्रालयाने इराण आणि इस्राईलसाठी प्रवासी सूचना जारी केल्या आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने भारतीयांना पुढील सूचना मिळेपर्यंत इराण आणि इस्राईलमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. सविस्तर वाचा esakal.com/desh/the-minis… #Iran #israel #India #LatestUpdates #MarathiNews
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, मुनगंटीवार यांच्या मालमत्तेत 5 वर्षात 12 टक्के वाढ झाली आहे. तसेच, त्यांची एकूण संपत्ती 49 लाख 82 हजार 150 रुपये इतकी आहे.

राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भाजपने चंद्रपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. शपथपत्रातील माहितीनुसार, मुनगंटीवार यांच्या मालमत्तेत 5 वर्षात 12 टक्के वाढ झाली आहे. तसेच, त्यांची एकूण संपत्ती 49 लाख 82 हजार 150 रुपये इतकी आहे. #BJP #LokSabaElection2024
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नकली शिवसेना म्हणायला ही मोदींची डिग्री नाही असे देखील ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली शिवसेनेच्या टीकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर वाचा esakal.com/maharashtra/ud…

उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. नकली शिवसेना म्हणायला ही मोदींची डिग्री नाही असे देखील ठाकरे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नकली शिवसेनेच्या टीकेवर त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सविस्तर वाचा esakal.com/maharashtra/ud… #UddhavThackrey #Shivsena #BJP #NarendraModi
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

Mumbai High Court: शहीदाच्या विधवेला लाभ देणे शक्य नाही, शिंदे सरकारचा आश्चर्यचकित युक्तिवाद; हायकोर्टाने फटकारले
esakal.com/mumbai/martyr-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर 'एक्स'वरील अनेक युजर्सनी त्यांच्याबाबतही भूतकाळात अशा घटना घडल्या असल्याचे सांगितले.
esakal.com/desh/swiggy-de…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने घोषवाक्य असलेल्या ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ मध्ये बदल करून ते ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे करण्यात आले आहे. सविस्तर वाचा esakal.com/desh/lok-sabha…
2024

लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने घोषवाक्य असलेल्या ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ मध्ये बदल करून ते ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ असे करण्यात आले आहे. सविस्तर वाचा esakal.com/desh/lok-sabha… #Mayawati #BSP #LokSabhaElection #LokSabhaElection2024
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

खुद्द बाबासाहेब जरी आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा
सविस्तर वाचा esakal.com/lok-sabha-elec…

खुद्द बाबासाहेब जरी आले तरी ते संविधान संपवू शकत नाहीत, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मोदींच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा सविस्तर वाचा esakal.com/lok-sabha-elec… #PMNarendraModi #BRAmbedkar #constitutionofindia
account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

सत्य घटनेवर आधारित प्रभावी राजकीय थरारपट; कसा आहे 'पाडा' चित्रपट?

esakal.com/premier/pada-m…

account_circle