Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profileg
Office of Shahu Chhatrapati

@ShahuChhatrpati

Descendent of Chhatrapati Shivaji Maharaj & Rajarshi Shahu Maharaj | Educationist | Philanthropist | Nature Lover| Sports Enthusiast | Founder of CSV, Kolhapur.

ID:1768876245637541889

linkhttps://shahuchhatrapatikolhapur.in/ calendar_today16-03-2024 05:47:10

22 Tweets

3,0K Followers

10 Following

Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !!
account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

यावेळी आमदार सतेज पाटील Satej (Bunty) D. Patil , आमदार पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, भारत पाटील-भूयेकर, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र कवडे, बी. एस. पाटील-अकनूरकर,हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. (2/2 )

यावेळी आमदार सतेज पाटील @satejp , आमदार पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, भारत पाटील-भूयेकर, नेताजी पाटील, शिवाजी पाटील, राजेंद्र कवडे, बी. एस. पाटील-अकनूरकर,हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. (2/2 )
account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री. ए. वाय. पाटील यांनी महारॅली काढत आपल्या कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा, कोल्हापूर येथे श्री. शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड होता.
(1/2)

कोल्हापूर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्री. ए. वाय. पाटील यांनी महारॅली काढत आपल्या कार्यकर्त्यांसह नवीन राजवाडा, कोल्हापूर येथे श्री. शाहू छत्रपती महाराज यांना जाहीर पाठिंबा दिला. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह प्रचंड होता. (1/2)
account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

मी प्रथम भारतीय व अंतिमत:ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे!
डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांच्या शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम वास करीत आहे. अश्या या महान राष्ट्रपुरुषाला जयंतीनिमित्त विनयपुर्वक अभिवादन....!

मी प्रथम भारतीय व अंतिमत:ही भारतीयच आहे असे आपण मानलेच पाहिजे! डॉ. बाबासाहेबांच्या या विचारांच्या शब्दाशब्दात राष्ट्रप्रेम वास करीत आहे. अश्या या महान राष्ट्रपुरुषाला जयंतीनिमित्त विनयपुर्वक अभिवादन....!
account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

प्रिय सतेज, Satej (Bunty) D. Patil
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
आज तुम्ही समाजाप्रती जे कार्य करीत आहात ते कौतुकास्पद आहे.
भविष्यात तुमच्याकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी व महाराष्ट्रासाठी तेजोमय कार्य व्हावे.
ही सदिच्छा!
- श्री. शाहू छत्रपती.

account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

होळी पौर्णिमेनिमित्त, श्री. शाहू छत्रपती महाराजांनी कणेरी मठ येथे अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांची भेट घेतली. त्यांनी शाल व श्रीफळ देऊन श्री शाहू महाराजांचा सत्कार केला. यावेळी माजी मंत्री अण्णासाहेब डांगे व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे ऋणानुबंध तसेच समतेच्या विचारांचा वारसा जपत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील माझ्या उमेदवारीला पाठिंबा दिल्याबद्दल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. Prakash Ambedkar यांचे आभार !

account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे  Office of Uddhav Thackeray  यांनी नवीन राजवाड्यावर येऊन भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. छत्रपती घराणे आणि ठाकरे घराण्यात गेल्या चार पिढ्यामध्ये असलेल्या ऋणानुबंधास उजाळा मिळाला.

आज महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे  @OfficeofUT  यांनी नवीन राजवाड्यावर येऊन भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली. छत्रपती घराणे आणि ठाकरे घराण्यात गेल्या चार पिढ्यामध्ये असलेल्या ऋणानुबंधास उजाळा मिळाला.
account_circle
Office of Shahu Chhatrapati(@ShahuChhatrpati) 's Twitter Profile Photo

वृक्षवल्ली आम्हा सोयरे..वनचरे....
आज आंतरराष्ट्रीय वन दिवस ..!

पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आज आपण सर्व वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया...!

वृक्षवल्ली आम्हा सोयरे..वनचरे.... आज आंतरराष्ट्रीय वन दिवस ..! पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि आपल्या भावी पिढ्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी आज आपण सर्व वृक्षांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी संकल्पबद्ध होऊया...!
account_circle