Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profileg
Shivsena UBT Communication

@ShivsenaUBTComm

Official Account of the Communication Cell at the ShivSena Bhavan. Press Releases | Live Updates

ID:1133364302977654784

linkhttp://shivsena.in calendar_today28-05-2019 13:28:01

8,6K Tweets

231,5K Followers

83 Following

Follow People
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

शाखासंवाद दौरा । युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे ह्यांचा शाखासंवाद । दक्षिण मध्य मुंबई लोकसभा | वडाळा - LIVE twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

शाखासंवाद दौरा । युवासेनाप्रमुख, शिवसेना नेते, आमदार मा. श्री. आदित्य ठाकरे ह्यांचा शाखासंवाद । धारावी विधानसभा, शाखा क्र. २०० - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या पालघर लोकसभेच्या उमेदवार भारती कामडी ह्यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहिर सभा । बोईसर, पालघर - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

थोर विचारवंत आणि समाजसुधारक 'क्रांतिसूर्य' महात्मा जोतीराव फुले ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन !

थोर स्वातंत्र्यसैनिक कस्तुरबा गांधी ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

ईद मुबारक!

रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!

ईद मुबारक! रमजान ईद निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा!
account_circle
ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray(@ShivSenaUBT_) 's Twitter Profile Photo

आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत मीरा भाईंदर येथील भाजपचे जिल्हा महामंत्री वृजेश तिवारी ह्यांनी सहकाऱ्यांसोबत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.

Rajan Vichare - राजन विचारे(@rajanvichare) 's Twitter Profile Photo

लाखो संकटं छातीवर झेलून सत्याची ही लढाई एकत्रित होऊन लढण्यास आम्ही सज्ज आहोत!

account_circle
sanjaydinapatil(@SDPatil_16) 's Twitter Profile Photo

Today, along with Gudi Padwa, the Dawoodi Bohra community celebrates Eid. Along with Aaditya Thackeray ji met His Holiness Dr Syedna Mufaddal Saifuddin sahib, the 53rd Dai of the Dawoodi Bohra Community, to seek his blessings and to wish him for Eid and Gudi Padwa. Along with HH…

Today, along with Gudi Padwa, the Dawoodi Bohra community celebrates Eid. Along with Aaditya Thackeray ji met His Holiness Dr Syedna Mufaddal Saifuddin sahib, the 53rd Dai of the Dawoodi Bohra Community, to seek his blessings and to wish him for Eid and Gudi Padwa. Along with HH…
account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

श्री अक्कल कोट स्वामी महाराज प्रकट दिनी सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

कृषी क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणारे, देशाचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख ह्यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

सिंधी समाजाचे 'धर्मगुरू' संत झुलेलाल महाराज ह्यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

महाविकास आघाडी संयुक्त पत्रकार परिषद । शिवालय, मुंबई - twitter.com/i/broadcasts/1…

account_circle
Shivsena UBT Communication(@ShivsenaUBTComm) 's Twitter Profile Photo

इंग्रजांविरुद्ध देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचा पहिला जयघोष करणारे थोर भारतीय स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे ह्यांना स्मृती दिनी विनम्र अभिवादन!