Jivan Kamal Anil Pachpute #JP(@JivanPachpute) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर आम्ही नवीन वास्तूत गृहप्रवेश केला.

Dream Home🏠 Completed....🏡
अधिकृत पुणेकर ✌️😀

गुढीपाडवाच्या शुभमुहूर्तावर  आम्ही नवीन वास्तूत गृहप्रवेश केला.

Dream Home🏠 Completed....🏡
अधिकृत पुणेकर ✌️😀
#गुढिपाडवा
account_circle
Pratibha Dhanorkar(@PSDhanorkar) 's Twitter Profile Photo

आज वरोरा येथे गुढीपाडवा निमित्त महिलांसोबत रॅली मध्ये सहभाग घेतला.

आज वरोरा येथे गुढीपाडवा निमित्त महिलांसोबत रॅली मध्ये सहभाग घेतला.
account_circle
Ram Satpute (Modi Ka Parivar)(@RamVSatpute) 's Twitter Profile Photo

पर्व हिंदुत्वाचे, विकासाच्या संकल्पाचे !

गुढीपाडव्याच्या निमित्ताने हिंदु नववर्ष महोत्सव समिती, जुळे सोलापूर यांच्या वतीने चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा हिंदू नववर्षाचे औचित्य साधत भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती.

या नववर्ष शोभायात्रेत सहभागी होऊन उपस्थित…

सुनील विश्वनाथ देवधर (Modi Ka Parivaar)(@Sunil_DeodharMH) 's Twitter Profile Photo

विजय आणि समृद्धीचे प्रतीक असलेल्या गुढीची चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी महाराष्ट्रात प्रतिष्ठापना केली जाते. म्हणून या पवित्र दिवसाला गुढीपाडवा असे म्हणतात.

पुण्याची ग्रामदेवता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरीच्या मंदिरासमोर सार्वजनिक गुढी उभारण्यात आली. यावेळी पुणे…

account_circle
prakash  yeram(@prakashyeram) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा मेळावा २०२४. महाराष्ट्र नव निर्माण सेना. प्रमुख वक्ते: श्री. राजसाहेब ठाकरे

गुढीपाडवा मेळावा २०२४. महाराष्ट्र नव निर्माण सेना. प्रमुख वक्ते: श्री. राजसाहेब ठाकरे
account_circle
बैरिस्टर चढ्ढा (घटस्फोट विशेषज्ञ )...😎📚 (Parody)(@rana_indrjeet) 's Twitter Profile Photo

सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू सर्वांगीण विकासाची !
गुढीपाडवा व नववर्षारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

सुखाची, समृद्धीची, आनंदाची, उंच गुढी उभारू सर्वांगीण विकासाची !
गुढीपाडवा व नववर्षारंभ निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

#गुढीपाडवा 
#GudiPadwa2024
account_circle
Abhinand Ganesh Chavhan(@Abhinandchavhan) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र धर्माची गुढी उभारूया ...
वाजत,गाजत,गुलाल उधळत या...
चला शिवतीर्थ ...

महाराष्ट्र धर्माची गुढी उभारूया ...
वाजत,गाजत,गुलाल उधळत या...
चला शिवतीर्थ ...
#गुढीपाडवा_मेळावा #मनसे
account_circle
TUSHAR(@TusharNarawadeX) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा आणि नववर्षाच्या निमित्ताने बजरंग दल आंबेगाव प्रखंड आयोजित भव्य शोभा यात्रा .

हे हिंदू त्वचा गड आणि धर्मवीर चंद्र शेखर आण्णा बाणखेले यांचे मंचर हाय भावा ♥️🚩

जय शिवराय

account_circle
Mangal Prabhat Lodha (Modi Ka Parivar)(@MPLodha) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा आणि मराठी नवीन वर्षाच्यानिमित्त MNS Adhikrut - मनसे अधिकृत चे अध्यक्ष श्री Raj Thackeray जी यांची, त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या!

account_circle
Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳(@atullondhe) 's Twitter Profile Photo

कुठल्या पक्षात आहेत ते माहीत नाही
गुढीपाडवा कशाला साजरा करतात ते माहीत नाही पक्षातून कोण उमेदवार होणार ते माहीत नाही

आता प्रश्न हे उठलाय हे मुख्यमंत्री आहेत
ते तर मिंदेला माहित आहे की नाही!!!

account_circle
Sachin ( Modi Ka Parivar )(@SM_8009) 's Twitter Profile Photo

गुढीपाडवा शोभायात्रा , कोल्हापूर 🔥

भावा इथं प्रत्येक विषय हार्डचं असतोयं 🚩

account_circle
Sachin Ahir(@AhirsachinAhir) 's Twitter Profile Photo

वरळी शिव सह्याद्री फाउंडेशन - शोभयात्रा - गुढीपाडवा २०२४

account_circle
Nikhil Bhosale(@nikhill_bhosale) 's Twitter Profile Photo

लहानपणी एखाद्याला गुढीपाडवा बोल म्हणाल्यावर त्याला नीट बोल गाढवा असं प्रतिउत्तर देताना झालेला आनंद.

लहानपणी एखाद्याला गुढीपाडवा बोल म्हणाल्यावर त्याला नीट बोल गाढवा असं प्रतिउत्तर देताना झालेला आनंद.
account_circle
Rakesh's टीव टीव 𝕏(@tweeple_rakesh) 's Twitter Profile Photo

400 पार का करायचंय हे आज समजलं !

देशहिताचे महत्वपूर्ण निर्णय मोदी सरकार घेणार आहे त्यामुळेच राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला...

account_circle
KISHOR Agrawal (मै हूं मोदी का परिवार )(@KishorA87649186) 's Twitter Profile Photo

जय श्रीराम 🚩
आज गुढीपाडवा, नवरात्रीचा पहिला दिवस आणि हिंदू नववर्षाची सुरुवात
निमित्त आज मी रक्तदान केले व नवीन वर्षाची सुरुवात माझ्यासाठी याहून चांगली होऊच शकत नाही!
रक्तदान श्रेष्ठदान ❤️🎈

जय श्रीराम 🚩
आज गुढीपाडवा, नवरात्रीचा पहिला दिवस आणि हिंदू नववर्षाची सुरुवात 
निमित्त आज मी रक्तदान केले व नवीन वर्षाची सुरुवात माझ्यासाठी याहून चांगली होऊच शकत नाही!
     रक्तदान श्रेष्ठदान ❤️🎈
account_circle
Bhavana Ghanekar(@BhavanaGhanekar) 's Twitter Profile Photo

वसंत ऋतूचे आगमन आणि हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडव्याचा सण सर्वांच्या जीवनात आनंद, उत्तम आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो आणि समाजातील एकोपा वृद्धिंगत करो, या प्रार्थनेसह आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..!!🚩🚩

account_circle