Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profileg
Pawan/पवन

@thepawanupdates

ID:1229885514

calendar_today01-03-2013 13:58:45

101,2K Tweets

41,9K Followers

362 Following

Follow People
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

UBT उपनेत्या यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर त्या बसण्याच्या आधीच झाले.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी म्हणतात की, लोकसभा निवडणूकांसाठी पक्षाची यंत्रणा चालविण्याची आवश्यकता आहे म्हणून मी निवडणूक लढविणार नाही.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

रायबरेली!

काँग्रेस नेते हे आपल्या परिवारासोबत येथे दाखल झाले.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

Retired Supreme Court Justice Arun Mishra, who is presiding over the National Human Rights Commission, attends a book launch focused on the Ram Temple, alongside distinguished guests including VHP International President Alok Kumar and RSS Joint General Secretary Krishna Gopal.

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

instagram.com/p/C6fXvXPo9Jj/…

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

काँग्रेस मे चर्चा है कि राहुल गांधी रायबरेली और वायनाड जीतने के बाद जिस सीट को खाली करेंगे, वहां से प्रियंका गांधी को उम्मीदवार बनाया जायेगा.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

The nomination of Congress Leader Rahul Gandhi will be filed in Rae Bareli at 12 noon, with the presence of Mallikarjun Kharge, Sonia Gandhi, and Priyanka Gandhi.

महाराष्ट्र दौऱ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं रात्री उशिरा कोल्हापूर मध्ये आगमन झाल असून ते आज सांगली आणि रत्नागिरीत प्रचारसभा घेणार आहेत.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

Ujjwal Nikam, the BJP candidate from Mumbai North Central Lok Sabha seat, expressed mixed feelings as he prepares to file his nomination today, stating, 'Till this time, I never thought that I would file a nomination form on behalf of a political party in my second inning of life

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

कॉंग्रेसने अमेठीतून के एल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

परंतु त्यांना अजूनही विश्वास बसत नाहीये कि, त्यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

माजी कॉंग्रेस नेते संजय निरुपम हे काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेणार.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

- नांदेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विष्णुपुरी येथील पंप हाऊसमधील विद्युत मोटारीत तांत्रिक बिघाड झाला आहे.

- या बिघाडमुळे विष्णुपुरी धरणातून होणारा पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

- पुढील 4 दिवस नांदेड शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेने कळवलं.

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

- कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे रायबरेलीतून निवडणूक लढविणार.

- तर दुसरीकडे कॉंग्रेसने अमेठीतून के एल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.

- कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे रायबरेलीतून निवडणूक लढविणार. - तर दुसरीकडे कॉंग्रेसने अमेठीतून के एल शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.
account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

काँग्रेसने आंध्र प्रदेश आणि झारखंडसाठी लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली.