अमित ठाकरे ह्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात मनसे चा मेळावा. Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
महाराष्ट्रात मनसे हा पक्ष किंगमेकर ठरणार !
MNS Adhikrut - मनसे अधिकृत Raj Thackeray Amit Thackeray Gajanan Kale
महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. #LokSabhaElection2024