ट्रेंडकिडा (TrendKida)🐞(@TrendKida) 's Twitter Profileg
ट्रेंडकिडा (TrendKida)🐞

@TrendKida

We analyse twitter Hashtags, Keywords and build Graphs. We also provide detailed statistics. DM for more information.
#ट्रेंडकिडा
#TrendKida

ID:1043580467545485312

calendar_today22-09-2018 19:19:07

694 Tweets

402 Followers

56 Following

ट्रेंडकिडा (TrendKida)🐞(@TrendKida) 's Twitter Profile Photo

काही लोकं जास्त RT करत नाहीत पण त्यांच्या ट्विट्सना जास्त RT मिळतात.
याउलट काही लोकं RT जास्त करतात पण त्यांच्या ट्विट्सना त्यामानाने RT मिळत नाहीत.

तुम्ही यापैकी कोणत्या प्रकारात मोडता ? जाणून घ्यायचं असेल तर रिप्लायमध्ये कळवा.

account_circle
ट्रेंडकिडा (TrendKida)🐞(@TrendKida) 's Twitter Profile Photo

प्रोफेसर, तुम्ही सांगीतलेल्या 'interaction' या feature वर dev टीम ने काम पूर्ण केलंय.
खालील analysis हे प्रोफेसरांनी कोणाशी जास्त interaction केलाय हे दाखवतं.

तुम्हाला पण असं analysis हवं असेल तर आम्हाला Follow करा आणि 'interactions ट्रेंडकिडा (TrendKida)🐞 ' असं ट्विट करा.

प्रोफेसर, तुम्ही सांगीतलेल्या 'interaction' या feature वर #trendkida dev टीम ने काम पूर्ण केलंय. खालील analysis हे प्रोफेसरांनी कोणाशी जास्त interaction केलाय हे दाखवतं. तुम्हाला पण असं analysis हवं असेल तर आम्हाला Follow करा आणि 'interactions @TrendKida ' असं ट्विट करा.
account_circle
ट्रेंडकिडा (TrendKida)🐞(@TrendKida) 's Twitter Profile Photo

नवीन वर्षात 'ट्रेंडकीडा' आपल्यासमोर येत आहे नवीन 'Features' सह!!!
त्यातील एक Feature म्हणजे 'पॉप्युलर ट्विट' हे आहे.
गेल्या वर्षी आपण केलेल्या ट्विट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय ठरलेलं ट्विट कोणतं हे आम्ही आपल्याला शोधून देऊ! त्यासाठी आम्हाला फॉलो करा व DM करा!

account_circle
प्रो. धोंड(@amlya02) 's Twitter Profile Photo

हे फॉरेन वाले लय अक्कड दाखवायला लागलेत टीम...तुम्हाला जमेल का असल काय करायला? ट्रेंडकिडा (TrendKida)🐞 twitter.com/TweetWrapped/s…

account_circle
Govind.(@Ambedkarite008) 's Twitter Profile Photo

Thanks
ट्रेंडकिडा (TrendKida)🐞 🙌🙌

कुंडली भेटली..
ट्विटवर वरील मित्र आणि मैत्रिणींचे आभार ❤️🤗🤗
पण कुंडली वरून हे स्पष्ट झाले आहे की,
खालील मान्यवरांनी मला लवकरात लवकर पार्टी देण्याची योजना आखावी....❣️🤭
@nav_me21
धनंजय आगे पाटील
Karus😊
अर्चना सानप
@MeeTejaBoltoy

account_circle