AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profileg
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई

@airnews_mumbai

Official account of Regional News Unit, All India Radio, Mumbai. Working under https://t.co/crw1GAE7sI, Ministry of Information and Brodcasting, Govt. of India

ID:810797914700267520

linkhttps://newsonair.gov.in/marathi/Marathi-Default.aspx calendar_today19-12-2016 10:44:21

114,7K Tweets

7,1K Followers

557 Following

Follow People
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

अहमदनगर व शिर्डी मतदारसंघामध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी डॉ .अमोल बागुल, जिल्हा मतदारदूत यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदर मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजता यावा म्हणून व्हीआर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार
Election Commission of India

अहमदनगर व शिर्डी मतदारसंघामध्ये मतदानाचे प्रमाण वाढण्यासाठी डॉ .अमोल बागुल, जिल्हा मतदारदूत यांच्या संकल्पनेतून मतदानाला जाण्याअगोदर मतदान केंद्राच्या आतील रचना व मतदान प्रक्रियेचा क्रम समजता यावा म्हणून व्हीआर बॉक्स डोळ्याला लावत घरी बसून मतदान केंद्रामध्ये फिरता येणार @ECISVEEP
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

आयपीएलमध्ये आज पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जवर २८ धावांनी विजय, दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कोलकाता नाईट रायडर्सविरोधात प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय.

IndianPremierLeague

आयपीएलमध्ये आज पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पंजाब किंग्जवर २८ धावांनी विजय, दुसऱ्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा कोलकाता नाईट रायडर्सविरोधात प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. @IPL #IPLCricket2024 #PBKSvCSK
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

मधल्या दंतेवाडा जिल्ह्यात ३५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केलेल्या ३ माओवाद्यांवर बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वरतु मोहिमे अंतर्गत या माओवाद्यांनी दंतेवाडा रेंजचे डीआयजी पोलीस कमलोचन कश्यप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं.

#छत्तीसगड मधल्या दंतेवाडा जिल्ह्यात ३५ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. आत्मसमर्पण केलेल्या ३ माओवाद्यांवर बक्षीस घोषित करण्यात आलं होतं. दंतेवाडा पोलिसांच्या लोन वरतु मोहिमे अंतर्गत या माओवाद्यांनी दंतेवाडा रेंजचे डीआयजी पोलीस कमलोचन कश्यप आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केलं.
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षानं ६ उमेदवारांची यादी घोषित केली आहे. जलेश्वर मतदारसंघातून देबी प्रसन्न चांद यांच्या ऐवजी सुदर्शन दास यांना तर पुरी मतदारसंघातून सुजित महापात्रा यांच्या ऐवजी उमा बल्लव रथ यांना उमेदवारी दिली आहे.

account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

समाजवादी पक्षाचे नेते यांनी आग्रा लोकसभा मतदारसंघातल्या जलेसर इथं सभा घेतली. राजदच्या नेत्या, खासदार मीसा भारती यांनीही प्रचारसभा घेतल्या. जनतेला दिलेली आश्वासनं पंतप्रधान पूर्ण करत नाहीत अशी टीका त्यांनी केली.

Akhilesh Yadav

समाजवादी पक्षाचे नेते #अखिलेशयादव यांनी आग्रा लोकसभा मतदारसंघातल्या जलेसर इथं सभा घेतली. राजदच्या नेत्या, खासदार मीसा भारती यांनीही प्रचारसभा घेतल्या. जनतेला दिलेली आश्वासनं पंतप्रधान पूर्ण करत नाहीत अशी टीका त्यांनी केली. #LokSabhaElection2024 @yadavakhilesh
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणमधल्या आदिलाबाद इथे जाहीर सभा घेतली. मागासवर्गीय, दलित वर्ग आणि आदिवासी वर्गातल्या नागरिकांनी पुढे जाऊ नये, यासाठी भाजपा सरकार रणनीती आखत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तेलंगणमधल्या आदिलाबाद इथे जाहीर सभा घेतली. मागासवर्गीय, दलित वर्ग आणि आदिवासी वर्गातल्या नागरिकांनी पुढे जाऊ नये, यासाठी भाजपा सरकार रणनीती आखत असल्याचा आरोप त्यांनी केला. #LokSabhaElection2024 @RahulGandhi
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही, संविधान आणि देशातला बंधुभाव संपुष्टात येईल अशी टीका त्यांनी सुजापूर इथल्या सभेत केली.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पश्चिम बंगालमध्ये प्रचारसभा घेतल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर लोकशाही, संविधान आणि देशातला बंधुभाव संपुष्टात येईल अशी टीका त्यांनी सुजापूर इथल्या सभेत केली. #LokSabhaElections2024 #MallikarjunKharge
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा आढावा जाणून घेवूया...

Election Commission of India ChiefElectoralOffice
youtu.be/dp_8keXNgTs

account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo



विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या २४ तासांत तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा तसच मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात हवामान कोरडं राहील.

account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

मराठवाड्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे.

अकोला - ४४ पूर्णांक ३°C
सोलापूर - ४३ पूर्णांक ४°C
परभणी - ४३ पूर्णांक ६°C
नांदेड - ४३ पूर्णांक २°C
बीड - ४३ पूर्णांक १°C
छत्रपती संभाजीनगर - ४१ पूर्णांक ६°C

India Meteorological Department

मराठवाड्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम आहे. कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ दिसून येत आहे. अकोला - ४४ पूर्णांक ३°C सोलापूर - ४३ पूर्णांक ४°C परभणी - ४३ पूर्णांक ६°C नांदेड - ४३ पूर्णांक २°C बीड - ४३ पूर्णांक १°C छत्रपती संभाजीनगर - ४१ पूर्णांक ६°C @Indiametdept #Heatwave
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना ने जाहीर केला आहे. येत्या ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेशात ही स्पर्धा होईल. १० देशांचे संघ १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण २३ सामने खेळतील.

ICC

महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना #आयसीसी ने जाहीर केला आहे. येत्या ३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर दरम्यान बांग्लादेशात ही स्पर्धा होईल. १० देशांचे संघ १८ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत एकूण २३ सामने खेळतील. #T20WorldCup2024 @ICC
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

मुख्य निवडणूक आयुक्त यांनी आज पंचाहत्तर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतल्या निवडणुकीच्या विविध पैलूंची माहिती दिली. ते आज दुपारी नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
Election Commission of India ChiefElectoralOffice

मुख्य निवडणूक आयुक्त #राजीवकुमार यांनी आज पंचाहत्तर आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींना जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीतल्या निवडणुकीच्या विविध पैलूंची माहिती दिली. ते आज दुपारी नवी दिल्ली इथं आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. @ECISVEEP @CEO_Maharashtra
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

भारतीय जनता पार्टीने प्रचारासाठी आघाडीच्या वर्तमानपत्रात आज प्रसिद्ध केलेली जाहिरात मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली.

भारतीय जनता पार्टीने प्रचारासाठी आघाडीच्या वर्तमानपत्रात आज प्रसिद्ध केलेली जाहिरात मतांचं ध्रुवीकरण करणारी असल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. प्रदेश काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली. #Congress
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र किशन यांनी नगावबारी परिसरातल्या स्ट्राँग रुमला भेट देऊन धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनच्या जागेची पाहणी केली तसंच मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी करुन सुरक्षिततेचा आढावा घेतला.
DISTRICT INFORMATION OFFICE, DHULE

#धुळे लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय मुख्य निवडणूक निरीक्षक पूर्ण चंद्र किशन यांनी नगावबारी परिसरातल्या स्ट्राँग रुमला भेट देऊन धान्य गोडाऊनमध्ये ठेवण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशिनच्या जागेची पाहणी केली तसंच मतमोजणीच्या ठिकाणाची पाहणी करुन सुरक्षिततेचा आढावा घेतला. @InfoDhule
account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी सर्व नागरिकांनी मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक प्रवीण कुमार थिंड यांनी केलं. मुंबईत वांद्रे इथं गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या सभासदांच्या आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

account_circle
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई(@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून जे.पी.गावीत यांची उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपच्या उमेदवाराचा पराभव सुनिश्चित करण्यासाठी उमेदवारी मागे घेतल्याचं माकपनं म्हटलं आहे. माकपनं दिंडोरी मतदारसंघातले इंडिया आघाडीचे उमेदवार यांना पाठिंबा जाहीर केला.

account_circle