ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profileg
ChiefElectoralOffice

@CEO_Maharashtra

ID:821925824588759040

calendar_today19-01-2017 03:42:42

5,1K Tweets

62,9K Followers

155 Following

ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लग्नाएवढंच कर्तव्याला महत्व….नवजीवनाचे पहिले पाऊल टाकण्यापूर्वी काळेवाडी येथे शुभम गोरे आणि प्रणिता सोनके या वर-वधूंनी घेतली मतदानाची शपथ. वऱ्हाडी मंडळींना मतदानाचे आवाहन.

ChiefElectoralOffice

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

निमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित राज्याच्या मुख्य समारंभात मतदार जनजागृतीसंदर्भात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

ChiefElectoralOffice

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक मतदारानं मतदान करावं, असं आवाहन मुंबईतल्या रेल्वे स्थानकावरच्या ध्वनिक्षेपण यंत्रणांच्या माध्यमातून केलं जात आहे.

Central Railway

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाला आपला उमेदवार निवडून देण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने मतदान करुन हा हक्क बजावलाच पाहिजे. – अभिनेत्री वर्षा उसगांवकर

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

१३ मे रोजी चौथ्या टप्प्यातील ११ मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ४४७ उमेदवारांचे ६१८ अर्ज दाखल झाले होते. छाननीनंतर यातील ३६९ अर्ज वैध ठरले.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

इंडोनिशिया देशाच्या निवडणूक आयोगाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयातल्या राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाला भेट दिली. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी या शिष्टमंडळाशी संवाद साधला.

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

भाषा अनेक, संदेश एक! पीडब्ल्यूएस स्कूल सायन येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे आवाहन... Many languages, one message! An appeal from the teachers and staff of PWS School, Sion…
Election Commission of India

ChiefElectoralOffice

account_circle
ChiefElectoralOffice(@CEO_Maharashtra) 's Twitter Profile Photo

दुसरा टप्पा: ८ मतदारसंघात सायं. ६ पर्यंत अंदाजे सरासरी ५९.६३ % मतदान झाले- मुख्य निवडणूक कार्यालय
🔹बुलढाणा -५८.४५ %
🔹अकोला -५८.०९ %
🔹अमरावती -६०.७४ %
🔹वर्धा -६२.६५ %
🔹यवतमाळ -वाशिम - ५७.०० %
🔹हिंगोली -६०.७९ %
🔹नांदेड -५९.५७ %
🔹परभणी -६०.०९ %

account_circle