Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profileg
Bipin Jagtap

@bipinjagtap16

Deputy CEO - Gov Of Maharashtra Khadi and village industries board, https://t.co/wN1jfrRap3

ID:267073369

linkhttp://www.youtube.com/c/bipinjagtap calendar_today16-03-2011 08:41:48

3,2K Tweet

1,6K Takipçi

400 Takip Edilen

Follow People
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

उन्हाळ्यात नदीत पोहण्याची मौज कोणत्याच वॉटरपार्क ला येणार नाही. वाहणाऱ्या नदीत दिवसभर डुंबत राहणारी पोर पाहणे देखील अतिआंनदाचे असते...आज गावागावातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. अशी दृश्य दुर्मिळ होत आहेत. नदी वाचावी म्हणून आपण संघटित प्रयत्न केले पाहिजेत.

उन्हाळ्यात नदीत पोहण्याची मौज कोणत्याच वॉटरपार्क ला येणार नाही. वाहणाऱ्या नदीत दिवसभर डुंबत राहणारी पोर पाहणे देखील अतिआंनदाचे असते...आज गावागावातील नद्या प्रदूषित झाल्या आहेत. अशी दृश्य दुर्मिळ होत आहेत. नदी वाचावी म्हणून आपण संघटित प्रयत्न केले पाहिजेत.
account_circle
R.Vimala IAS(@vimshine) 's Twitter Profile Photo

'Visited veteran artist Narendra Borlepwar's, 'AUM', the global art centre & was deeply moved by a advocating saving trees, of nature & the ... Read my thoughts on it in my latest blog post... vimshine.blogspot.com/2024/05/whispe…

'Visited veteran artist Narendra Borlepwar's, 'AUM', the global art centre & was deeply moved by a #sculpture advocating saving trees, #conservation of nature & the #environment... Read my thoughts on it in my latest blog post... vimshine.blogspot.com/2024/05/whispe…
account_circle
R.Vimala IAS(@vimshine) 's Twitter Profile Photo

Thanks Bipin Jagtap for Introducing me to Narendraji Borlepwar's & AUM,the global art centre-It was a mesmerizing journey of vibrant art,paintings, sculptures,bonsai & poetry, all intertwined with Narendraji's soothing voice- specially his lesson on discovering the inner self

Thanks @bipinjagtap16 for Introducing me to Narendraji Borlepwar's & AUM,the global art centre-It was a mesmerizing journey of vibrant art,paintings, sculptures,bonsai & poetry, all intertwined with Narendraji's soothing voice- specially his lesson on discovering the inner self
account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

निसर्गाला कलेची साथ देत आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचा गोडवा पेरणाऱ्या गोरेगाव येथील AUM- the global art या सर्वोत्तम अशा कला गॅलरीला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी R.Vimala IAS मॅडम यांच्या समवेत भेट दिली. डॉ नरेंद्र बोरलेपवार या अवलियाने उभारलेले हे केंद्र कलाकारांची पंढरी ठरेल.

निसर्गाला कलेची साथ देत आपल्या आयुष्यात सकारात्मकतेचा गोडवा पेरणाऱ्या गोरेगाव येथील AUM- the global art या सर्वोत्तम अशा कला गॅलरीला मा. मुख्य कार्यकारी अधिकारी @vimshine मॅडम यांच्या समवेत भेट दिली. डॉ नरेंद्र बोरलेपवार या अवलियाने उभारलेले हे केंद्र कलाकारांची पंढरी ठरेल.
account_circle
Ravindra Sathe (modi ka pariwar)(@RavindraSathe64) 's Twitter Profile Photo

गुहागर, रत्नागिरी मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून मिलिंद गाडगीळ यांनी २० मधपेट्या घेतल्या आहेत.यामुळे त्यांचे नारळ, सुपारी व केळीचे पीक वाढून दर्जेदार झाले आहे.हे ४थे वर्ष आहे.⁦R.Vimala IAS⁩ ⁦महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ (MSKVIB)⁩ ⁦Bipin Jagtap

गुहागर, रत्नागिरी मध्ये महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून मिलिंद गाडगीळ यांनी २० मधपेट्या घेतल्या आहेत.यामुळे त्यांचे नारळ, सुपारी व केळीचे पीक वाढून दर्जेदार झाले आहे.हे ४थे वर्ष आहे.⁦@vimshine⁩ ⁦@mskvib60⁩ ⁦@bipinjagtap16⁩
account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

जय महाराष्ट्र ...!!
महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!!

जय महाराष्ट्र ...!! महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ..!!! #महाराष्ट्रदिन #MaharashtraDay
account_circle
अतरंगी 〠 Kalpesh(@Atarangi_Kp) 's Twitter Profile Photo

Shekhar📖शेखर गाडी सुटलि, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन ओले
गाडी सुटलि, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटलि, हाता मधुनि हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटुदे म्हणतले तरी तुटेना

कारे इतका लळा लावूनि नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली,

account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

झाडे का वाचली पाहिजेत यासाठी यापेक्षा काही बोलके दृश्य असू शकत नाही....!!

Save trees 🌳

झाडे का वाचली पाहिजेत यासाठी यापेक्षा काही बोलके दृश्य असू शकत नाही....!! Save trees 🌳
account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

youtu.be/98SXLNtcTrQ?si…

शेती फायद्याची करण्यासाठी अशोक गडे यांनी केलेला प्रयोग शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. शेतकरी उद्योजक कसा होतो हे दाखवणारा हा व्हिडीओ नक्की पहा.

account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

'Symbol of Knowledge'' डॉ बाबासाहेब आंबेडकर | जयंती निमित्त विनम्र अभिवादन !!

bipinjagtap.com/2017/04/symbol…

'Symbol of Knowledge'' डॉ बाबासाहेब आंबेडकर | जयंती निमित्त विनम्र अभिवादन !! bipinjagtap.com/2017/04/symbol…
account_circle
Devendra Fadnavis (Modi Ka Parivar)(@Dev_Fadnavis) 's Twitter Profile Photo

Greetings on 64th Foundation Day of Maharashtra State Khadi & Village Industries Board @MSKVIB !
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला ६४ व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!

Greetings on 64th Foundation Day of Maharashtra State Khadi & Village Industries Board @MSKVIB ! महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाला ६४ व्या वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! #Maharashtra #MSKVIB
account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वर्धापन दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ..!!

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या वर्धापन दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा ..!!
account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले !!
शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे ..!!
विद्येविना मती गेली सांगत शिक्षणाचे महत्व पटवून देणारे..!!
सत्याचा आग्रह धरून सत्यशोधक समाज निर्मिती करणारे ..!!
महान समाजसुधारकास त्रिवार अभिवादन ..!!

क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले !! शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे ..!! विद्येविना मती गेली सांगत शिक्षणाचे महत्व पटवून देणारे..!! सत्याचा आग्रह धरून सत्यशोधक समाज निर्मिती करणारे ..!! महान समाजसुधारकास त्रिवार अभिवादन ..!!
account_circle
Bipin Jagtap(@bipinjagtap16) 's Twitter Profile Photo

मराठी नूतन वर्षाच्या आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा ...!!

account_circle