मराठी विचारधन(@marathivichar) 's Twitter Profileg
मराठी विचारधन

@marathivichar

मायबोली मराठीतील साहित्याचा संग्रह व नवनव्या विचारवंतांचा शोध.
#मराठी, #कविता, #ब्लॉग, #लेख #मराठीविचार आणि बरंच काही!
उपक्रम #ट्विटरकट्टा, #स्वविचार!

ID:4552099357

linkhttp://www.facebook.com/MarathiVichaar calendar_today14-12-2015 01:13:27

25,2K Tweets

30,7K Followers

413 Following

मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

आज २७ फेब्रुवारी, जागतिक ; मराठी साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना मराठी भाषा गौरवदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

आज २७ फेब्रुवारी, जागतिक #मराठीभाषागौरवदिन ; मराठी साहित्याचा मानबिंदू वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस, तमाम मराठीजनांना मराठी भाषा गौरवदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! #मराठीदिन #MarathiBhashaDin #MarathiBrain
account_circle
Sandeep Shyamrao Pathak / संदीप पाठक(@mesandeeppathak) 's Twitter Profile Photo

आमचे जिवलग मित्र “ गोपाळराव” ह्यांचा आज वाढदिवस. हसतमुख, सकारात्मक आणि मैत्रीला जागणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा.
Gopal Madane ♥️

आमचे जिवलग मित्र “ गोपाळराव” ह्यांचा आज वाढदिवस. हसतमुख, सकारात्मक आणि मैत्रीला जागणाऱ्या मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा. #HAPPYBIRTHDAY @madanegopal ♥️
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

: ' यंदा दोन ठिकाणच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत २ महाराष्ट्र केसरी निवडले गेले, तुमच्या दृष्टीने यंदाचा महाराष्ट्र केसरी कोण.?' Vote&RT

account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

आज १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुषदिन..
घरातील प्रत्येक कर्त्या पुरुषाला पुरुषदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

आज १९ नोव्हेंबर, जागतिक पुरुषदिन.. घरातील प्रत्येक कर्त्या पुरुषाला पुरुषदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #marathibrain #MensDay #पुरुषदिन #मराठी
account_circle
Techknowit(@techknowitin) 's Twitter Profile Photo

दिवाळी ऑफर.. 25% Off on any Website Design & Development..
कोणत्याही प्रकारच्या वेबसाईटवर 25% सूट...
marketing

account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫

मराठी सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेता @swwapniljoshi यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎊🎂💫
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

अभिनंदन Swwapnil Joshi | स्वप्नील जोशी दादा, घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर नवीन चित्रपटाची घोषणा..
'नाच गं घुमा' चित्रपटगृहात १ मे २०२४ रोजी!
संपूर्ण टिमला खूप खूप शुभेच्छा..

MarathiFilm MarathiCinema

account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

आजपासून सुरू झालेल्या नव्याकोऱ्या पुढारी वृत्तवाहिनीच्या संपूर्ण टिमला खूप साऱ्या शुभेच्छा.. मराठीतील आपण निष्पक्ष वृत्तवाहिनी म्हणून नावलौकिक मिळवा.🎊

भारताचे यान चंद्रावर पोहचले🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
चंद्रयान 3 यशस्वी.. अभिनंदन team..
ISRO

account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

राज्य अनेक, राष्ट्र एक
पंथ अनेक, लक्ष्य एक
बोली अनेक, स्वर एक
भाषा अनेक, भाव एक
रंग अनेक, तिरंगा एक
समाज अनेक, भारत एक
हा चिरायू होवो🇮🇳

राज्य अनेक, राष्ट्र एक पंथ अनेक, लक्ष्य एक बोली अनेक, स्वर एक भाषा अनेक, भाव एक रंग अनेक, तिरंगा एक समाज अनेक, भारत एक हा #स्वातंत्र्यदिन चिरायू होवो🇮🇳 #HappyIndependenceDay
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ विचारवंत, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लढणारे प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏

ज्येष्ठ विचारवंत, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी लढणारे प्रा. हरी नरके यांना भावपूर्ण श्रद्धांजली🙏 #rip #harinarake
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

आज दुपारी २.३५ वाजता भारताचं ऐतिहासिक चंद्रयान अवकाशात झेपावण्यास सज्ज झाले आहे, भारतीयासाठी ही अभिमानास्पद बाब असून ही मोहिम होणारच आहे, इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना मनापासून शुभेच्छा!!!

आज दुपारी २.३५ वाजता भारताचं ऐतिहासिक चंद्रयान अवकाशात झेपावण्यास सज्ज झाले आहे, भारतीयासाठी ही अभिमानास्पद बाब असून ही मोहिम होणारच आहे, इस्त्रोतील सर्व शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ यांना मनापासून शुभेच्छा!!! #isroindia #ISROTeam
account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

शिवसेनेचा मुख्यमंत्री
शिवसेनेचाच विरोधी पक्षनेता(विधानपरिषद)

राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचाच विरोधी पक्षनेता( विधानसभा)

धन्य आहात तुम्ही राजकारणी !!

account_circle
मराठी विश्वपैलू(@MarathiBrain) 's Twitter Profile Photo

खेळ मांडियेला वाळवंटी घाई |
नाचती वैष्णव भाई रे ||
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..❣️

खेळ मांडियेला वाळवंटी घाई | नाचती वैष्णव भाई रे || आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..❣️ #पंढरपूर #विठ्ठल
account_circle