Bjym4punecity (Modi Ka Parivar)(@bjym4punecity) 's Twitter Profile Photo

माझ्या मऱ्हाटी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा

मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

भाषागौरवदिन

माझ्या मऱ्हाटी मातीचा लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यातील शिळा 

मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
कविवर्य कुसुमाग्रज यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन! 

#मराठीभाषागौरवदिन #मराठी #marathi #maharashtra #Kusumagraj
account_circle
आशय(@ashaysant) 's Twitter Profile Photo

सर्वांना विनंती करीन की नवीन काहीतर मराठी प्रेक्षकांना मिळत आहे तर ते डाऊनलोड करुन बघा, रिव्ह्यू द्या काही सुधारणा असतील तर सुचवा.
इथे आपण मराठी माणसं नक्कीच कमी पडतो हेच दाक्षिणात्य लोक असते तर नुसता उदोउदो केला असता.

मित्रहो करा डाउनलोड आणि रिव्ह्यू ही द्याच

#मराठीभाषागौरवदिन
account_circle
Dr. Manasi Malshe(@MalsheManasi) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
मराठी भाषेची गोडी मला मात्र लावली पु. ल. देशपांडेंनी
bhashagauravdin

मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.
मराठी भाषेची गोडी मला मात्र लावली पु. ल. देशपांडेंनी 
#Marathi #Marathibhashagauravdin 
#मराठीभाषागौरवदिन 
#कुसुमाग्रज
account_circle
वाडेकर ᗯᗩᗪᗴᛕᗩᖇ(@wadekar_ameya) 's Twitter Profile Photo

चला एक दिवसा पुरता मराठी भाषा गौरव दिवस पार पडला आता आज पासून परत चिंधी पुढे साष्टांग नमस्कार करायला आम्ही मोकळे राठीभाषागौरवदिन

चला एक दिवसा पुरता मराठी भाषा गौरव दिवस पार पडला आता आज पासून परत चिंधी पुढे साष्टांग नमस्कार करायला आम्ही मोकळे #म #मराठीभाषागौरवदिन
account_circle
गोष्ट पैशापाण्याची(@valuesofmoney) 's Twitter Profile Photo

मराठी भाषा, महाराष्ट्राचा अभिमान...🚩

राठी भाषागौरवदिन
राठी

मराठी भाषा, महाराष्ट्राचा अभिमान...🚩

#मराठीभाषागौरवदिन
#मराठी
#म
account_circle
थोडक्यात(@thodkyaat) 's Twitter Profile Photo

हत्त्वाचे - मराठी माणसांनो, ही चूक करु नका...

राठी राठीभाषागौरवदिन राठीराजभाषादिन
Din RajbhashaDin BhashaGauravDin

account_circle