Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profileg
Hemant Tukaram Godse

@mphemantgodse

Official Twitter Handle,
Member of Parliament (Loksabha)Shivsena,
Nashik Constituency, Maharashtra ,India

ID:943765847855603712

linkhttps://g.co/kgs/KM6nYa calendar_today21-12-2017 08:51:27

1,6K Tweets

5,9K Followers

41 Following

Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी नाशिक नगरीत राहण्याचं सौभाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलेलं आहे, याहुन मोठी आणि आनंदाची दुसरी गोष्ट काय असू शकते !
आपल्याला व आपल्या परिवाराला मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा🚩

account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव,विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🙏

account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे, समानता आणि सत्यासाठी देह झिजणारे, भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू करणारे, छत्रपती शिवाजी महाराजांवर पोवाडा रचणारे, सत्यशोधक समाजाचे संस्थापक आणि थोर विचारवंत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र…

सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमझान ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा !

सर्व मुस्लिम बंधू भगिनींना रमझान ईदनिमित्त हार्दिक शुभेच्छा !
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

सत्यशोधक....
थोर मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त शतश: नमन🙏🏻

सत्यशोधक.... थोर मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांना जयंतीनिमित्त शतश: नमन🙏🏻 #MahatmaJyotibaPhule
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

स्वामींच्या चरणी लीन होणं म्हणजे प्रचंड ताकद आणि मायेचा निखळ अनुभव. त्यांची सेवा करताना वाटणारी प्रसन्नता मनाला अवीट समाधान देणारी आहे.
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!” ही त्यांच्या उपदेशाची अमृतवाणी प्रत्येक क्षणाला मला नवचैतन्य देते🙏🏻

स्वामींच्या चरणी लीन होणं म्हणजे प्रचंड ताकद आणि मायेचा निखळ अनुभव. त्यांची सेवा करताना वाटणारी प्रसन्नता मनाला अवीट समाधान देणारी आहे. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे!” ही त्यांच्या उपदेशाची अमृतवाणी प्रत्येक क्षणाला मला नवचैतन्य देते🙏🏻
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

गेल्या १० वर्षांपासून दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात आपण मराठी नववर्ष व गुढीपाडवा सोहळा सर्व वारकरी बांधवांच्या उपस्थितीत साजरा करतो.
यंदाही मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. आचारसंहिता नियमावलीमुळे मला प्रत्यक्ष उपस्थित जरी राहता आले नसले तरीही आपल्या वारकरी माऊलींनी रामकृष्ण…

account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीत जयघोष मराठी संस्कृतीचा 🚩!
विजयाची आणि समृद्धीची प्रतीक असलेली गुढी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दरवर्षीप्रमाणे उभारण्यात आली. आपल्या महाराष्ट्राची भूमि ही साधुसंतांची भूमी म्हणून ओळखली जाते, आणि या…

दरवर्षीप्रमाणे यंदाही राजधानी दिल्लीत जयघोष मराठी संस्कृतीचा 🚩! विजयाची आणि समृद्धीची प्रतीक असलेली गुढी दिल्लीतील महाराष्ट्र सदनमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दरवर्षीप्रमाणे उभारण्यात आली. आपल्या महाराष्ट्राची भूमि ही साधुसंतांची भूमी म्हणून ओळखली जाते, आणि या…
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

माजी मंत्री बबनराव घोलप व माजी आमदार संजय पवार यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश संपन्न झाला !
यावेळी मंत्री दादाजी भुसे, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम ताई गोऱ्हे, आमदार सुहास…

account_circle
Eknath Shinde - एकनाथ शिंदे(@mieknathshinde) 's Twitter Profile Photo

उबाठा गटातील माजी मंत्री, माजी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी आज बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी…

उबाठा गटातील माजी मंत्री, माजी नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव घोलप आणि माजी आमदार संजय पवार यांनी आज बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात #शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी…
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

नाशिकच्या दिंडोरी रोडवर ढकांबे गावाजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. अत्यंत दुःखद अशा या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो.
आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत.
जखमी व्यक्तींच्या तब्येतीत लवकरात…

नाशिकच्या दिंडोरी रोडवर ढकांबे गावाजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. अत्यंत दुःखद अशा या घटनेत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत. जखमी व्यक्तींच्या तब्येतीत लवकरात…
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

“पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर” चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सर्व कार्यकारणी सदस्य मंडळींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी ऋणी आहे, नक्कीच मी आपला विश्वास यापुढेही सार्थ ठरवेन.
आपल्या पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद🙏🏻

“पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर” चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सर्व कार्यकारणी सदस्य मंडळींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी ऋणी आहे, नक्कीच मी आपला विश्वास यापुढेही सार्थ ठरवेन. आपल्या पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद🙏🏻 #महायुती #नाशिकलोकसभा
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

'श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित)संघ,नाशिक' यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी अध्यक्ष आदरणीय सतीश शुक्ल गुरुजी तसेच सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो🙏🏻

'श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित)संघ,नाशिक' यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी अध्यक्ष आदरणीय सतीश शुक्ल गुरुजी तसेच सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो🙏🏻 #महायुती #नाशिकलोकसभा
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन !
त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻

अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज स्मृतिदिन ! त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन🙏🏻
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

हे सुख फक्त नाशिककरांच्या नशिबी,
रंगपंचमी आणि नाशिक रहाड संस्कृती...

account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,तुमच्या जीवनातील निराशा,दारिद्र्य आणि आळस यांचे दहन होवो, आणि तुमच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य व शांती नांदो..
तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा !

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,तुमच्या जीवनातील निराशा,दारिद्र्य आणि आळस यांचे दहन होवो, आणि तुमच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य व शांती नांदो.. तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा !
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती उभारून प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन 🙏

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती उभारून प्राणांचे बलिदान देणाऱ्या हुतात्मा भगतसिंह, सुखदेव आणि राजगुरु या क्रांतिकारकांना विनम्र अभिवादन 🙏
account_circle
Shivsena - शिवसेना(@Shivsenaofc) 's Twitter Profile Photo

लोकसभा निवडणूक ही शिवसेना पक्षासाठी अत्यंत महत्वाची असून त्यासाठी सर्वांनी जोमाने तयारीला लागण्याचे आवाहन आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते मा. ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेबांनी मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत केले. लोकसभा निवडणुकीच्या…