बाजीराव बाळासाहेब मते(@bajimate1) 's Twitter Profile Photo

आरंभ है प्रचंड लक्ष नाशिकलोकसभा...!
मा.श्री.राजसाहेब ठाकरे येत्या गुरुवारपासून चार दिवसीय नाशिक दौरा

२४ ऑगस्ट ते २७ ऑगस्ट
राजगडनाशिक

account_circle
शुभम आशा सिद्धार्थ थोरात(@Thorat_S_Speaks) 's Twitter Profile Photo

नाशिकरांच्या हक्कासाठी त्याचबरोबर नाशिक च्या विकासासाठी एकमेव पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ….
मतदार राजा वेळ गेलेली नव्हे तर आली आहे चूक सुधारण्याची…………
दिलीप दत्तु दातीर MNS Adhikrut - मनसे अधिकृत avinash jadhav मनसे रिपोर्ट | MNS Report

नाशिकरांच्या हक्कासाठी त्याचबरोबर नाशिक च्या विकासासाठी एकमेव पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना ….
मतदार राजा वेळ गेलेली नव्हे तर आली आहे चूक सुधारण्याची…………
#नाशिकलोकसभा #हक्काचीमनसे #मनसेचीमाणसे @Dilipdattudatir @mnsadhikrut @avinash_mns @mnsreport9
account_circle
अनिल(@anilgite021) 's Twitter Profile Photo

नविन आकडेवारी नुसार चा कौल

1) हेमंत तुकाराम गोडसे - 3,90,735
2) समीर भुजबळ - 3,12,399
3) माणिकराव कोकाटे - 1,60,000
4) पवन पवार - 89,000

उरले ते नोटा व इतर
गोडसे व भुजबळ यांच्यातील फरक - 78,336
गोडसे व कोकाटे यांच्यातील फरक - 2,30,735

✌💐

नविन आकडेवारी नुसार #नाशिकलोकसभा चा कौल

1) हेमंत तुकाराम गोडसे - 3,90,735
2) समीर भुजबळ - 3,12,399
3) माणिकराव कोकाटे - 1,60,000
4) पवन पवार - 89,000

उरले ते नोटा व इतर
गोडसे व भुजबळ यांच्यातील फरक - 78,336
गोडसे व कोकाटे यांच्यातील फरक - 2,30,735

#हेमंतगोडसे #विजयी✌💐
account_circle
शिवसैनिक🔥गिरीष चव्हाण, 🔥बाळासाहेब ठाकरे समर्थक(@Mi_Shivsainik) 's Twitter Profile Photo

मा.राजाभाऊ वाजे यांना मध्ये प्रंचड प्रमाणात नागरिकांचा पाठिंबा,
नाशिक जिल्ह्याचा रखडलेला विकास जर मार्गी लावायचा असेल तर आपलं बहूमुल्य मतदान Rajabhau Waje यांनाच करा.

आता सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवणारा खासदार पाहिजे.👇
लोकसभा_२०२४ ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray Office of Uddhav Thackeray

account_circle
Deshdoot(@deshdoot) 's Twitter Profile Photo

दिंडोरी : भारती पवार एकूण 26 हजार 136, महाले 15079 मते; अकरा हजार 757 मतांनी भारती पवार आघाडीवर

दिंडोरी : भारती पवार एकूण 26 हजार 136,  महाले 15079 मते;  अकरा हजार 757 मतांनी भारती पवार आघाडीवर 

#नाशिकलोकसभा #NashikLoksabha #BreakingNews
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

“पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर” चे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष व सर्व कार्यकारणी सदस्य मंडळींनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाचा मी ऋणी आहे, नक्कीच मी आपला विश्वास यापुढेही सार्थ ठरवेन.
आपल्या पाठिंब्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद🙏🏻

#महायुती #नाशिकलोकसभा
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

'श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित)संघ,नाशिक' यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी अध्यक्ष आदरणीय सतीश शुक्ल गुरुजी तसेच सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो🙏🏻

'श्री गंगा गोदावरी पंचकोठी (पुरोहित)संघ,नाशिक' यांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल मी अध्यक्ष आदरणीय सतीश शुक्ल गुरुजी तसेच सर्व माननीय सदस्यांचे आभार मानतो🙏🏻
#महायुती #नाशिकलोकसभा
account_circle
Swami Shantigiriji Maharaj(@ShantigiriG) 's Twitter Profile Photo

🚩 जनमानसात गुंजतोय आवाज...🚩
🚩 शांतिगिरी महाराज...🚩
🚩 शांतिगिरी महाराज...🚩

🚩बादलीला मत द्या...🚩
🚩विकासाला मत द्या...🚩

2024

२०२४

account_circle
Swami Shantigiriji Maharaj(@ShantigiriG) 's Twitter Profile Photo

राजकारणाचे शुद्धीकरण, लोकांची सेवा, नाशिकचा विकास या त्रिसूत्रीवर काम करणारे एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वामी शांतिगिरी महाराज..🙏

🚩 यावेळी मत शांतिगिरी महाराजांना..🚩
🚩 नाशिकच्या विकासाला..🚩

2024

२०२४

account_circle
Pawan/पवन(@thepawanupdates) 's Twitter Profile Photo

नाशिक!

जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सात मतदार संघांत सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिकलोकसभा निवडणुकीत उभे राहतील, अशी माहिती परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी…

नाशिक!

जय बाबाजी भक्त परिवार आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील सात मतदार संघांत सक्रिय सहभागी होणार असून भक्त परिवाराचे प्रमुख अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज नाशिकलोकसभा निवडणुकीत उभे राहतील, अशी माहिती परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी…
account_circle
Swami Shantigiriji Maharaj(@ShantigiriG) 's Twitter Profile Photo

🚩 आवाज सत्याचा...🚩
🚩 आगाज विजयाचा...🚩

🚩 बादलीला मत द्या...🪣
🚩 विकासाला मत द्या..📈
🚩 शांतिगिरी महाराजांना मत द्या... 🚩

2024

२०२४

account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित असल्याचे विश्वासाने सांगितले
Narendra Modi Eknath Shinde - एकनाथ शिंदे @devendra_fadnavis @ajitpawarspeaks @mns_adhikrut @drshrikantshinde

नाशिक लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या रॅलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेमंत गोडसे यांचा विजय निश्चित असल्याचे विश्वासाने सांगितले
@narendramodi @mieknathshinde @devendra_fadnavis @ajitpawarspeaks @mns_adhikrut @drshrikantshinde  
 
#महायुती #शिवसेना #नाशिकलोकसभा
account_circle
Hemant Tukaram Godse(@mphemantgodse) 's Twitter Profile Photo

आपली शक्ती महायुती
महाविजय रॅली, चला फॉर्म भरायला !
चला सर्व नाशिककरांनी विकासासाठी एकजूट होऊया,
विजयाची हॅट्रिक करूया..

आपली शक्ती महायुती
महाविजय रॅली, चला फॉर्म भरायला !
चला सर्व नाशिककरांनी विकासासाठी एकजूट होऊया,
विजयाची हॅट्रिक करूया..
#महायुती #नाशिकलोकसभा #हेमंतगोडसे #शिवसेना #bjp #राष्ट्रवादी #मनसे #nashikcity #hemanttukaramgodse #nashikloksabha2024
account_circle
Nashik Media(@Nashik_Media) 's Twitter Profile Photo

घटस्फोटा मध्ये तिसरा क्रमांक असलेल्या नाशिक चा उमेदवार कोण असणार आहे ?

लाच खाण्या मध्ये अव्वल नंबर असलेल्या नाशिक मधून कुणाला उमेदवारी देण्यात येणार आहे ?

का नवीन मोती ? 😂

लोकसभा

account_circle