ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@onkarjoshte22) 's Twitter Profileg
ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)

@onkarjoshte22

मी मराठी,जय शिवराय,जय महाराष्ट्र #यांत्रिकीअभियंता, शिवरायांचा मावळा, मराठी एकीकरण समितीचा शिलेदार 🚩

ID:1177815699688787973

calendar_today28-09-2019 05:22:15

17,1K Tweets

357 Followers

124 Following

Shri Siddhivinayak Temple(@SVTMumbai) 's Twitter Profile Photo

🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१७/०५/२०२४
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏17/05/2024

🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१७/०५/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏17/05/2024
account_circle
ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@onkarjoshte22) 's Twitter Profile Photo

मराठी माणसाला काही लाज शरम असेल तर त्यांनी अमराठी उमेदवाराला मतदान करू नये. आठवा तो संयुक्त महाराष्ट्र लढा त्या मध्ये शहीद झालेले आपले मराठी लोक, मराठी माणसासाठी ज्यांनी आपले आयुष्य दिले त्याच मुंबई मध्ये आपण पुन्हा परप्रांतीयांना निवडून देणार का? आठवा मोरारजी देसाईने केलेले वार

account_circle
Vijay(@VijayWa87593271) 's Twitter Profile Photo

पाकीट तज्ञ (मोदी का परिवार) उत्तर नाही.
भ्रष्टाचार केला त्यांना भ्रष्टाचार मुक्त केले.
जनतेला चुना लावला

account_circle
ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@onkarjoshte22) 's Twitter Profile Photo

BJP Mumbai मराठी माणसाला काही लाज शरम असेल तर त्यांनी अमराठी उमेदवाराला मतदान करू नये. आठवा तो संयुक्त महाराष्ट्र लढा त्या मध्ये शहीद झालेले आपले मराठी लोक, मराठी माणसासाठी ज्यांनी आपले आयुष्य दिले त्याच मुंबई मध्ये आपण पुन्हा परप्रांतीयांना निवडून देणार का? आठवा मोरारजी देसाईने केलेले वार

account_circle
Shri Siddhivinayak Temple(@SVTMumbai) 's Twitter Profile Photo

🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१६/०५/२०२४
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏16/05/2024

🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१६/०५/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏16/05/2024
account_circle
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

मोतीसाठी मेट्रो बंद केली ती काँग्रेसच्या काळात 'पृथ्वीराज चव्हाण 'असताना झाली,तिला कधीच कोणी विरोध केला नाही, ज्या मेट्रो चा भाजीपाला मोठा गमाज्या मारतात तीच काम अजून १० वर्षात होईल कीं नाही ते माहिती नाही,जो विषय माहिती नाही त्यावर तोंड मारू नये
x.com/Core_punekar/s…

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

अजूनही आपल्याला समजत नाही?..

हे जे सुरू आहे ते कशासाठी आहे इतकं कळत नसेल का?
इतकी सोय करण्यामागचे कारण ओळखा..

अजूनही आपल्याला समजत नाही?.. हे जे सुरू आहे ते कशासाठी आहे इतकं कळत नसेल का? इतकी सोय करण्यामागचे कारण ओळखा..
account_circle
हेमंत आठल्ये 🚩(@hemantathalye_) 's Twitter Profile Photo

अमराठी लोकांमध्ये किती मराठीचा द्वेष आहे हे यातून स्पष्ट होते! लोकमतने वस्तुस्थिती समोर आणल्याबद्दल लोकमत आणि पत्रकार मंडळींचे मनापासून आभार!! राठीद्वेष Lokmat
youtube.com/watch?v=VJc5dR…

account_circle
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Real Gaming - रिअल गेमिंग Sanjay Dina Patil 𑘢𑘰𑘘𑘲𑘩 | पाटील 🚩 असं काही वसतिगृह झालं तर तिथे १००% आरक्षण महाराष्ट्रच्या इतर भागातून मुंबईत येणाऱ्या महिलांना हवं, महाराष्ट्रचे सोयीसुविधा मराठी लोकांसाठी, इतर राज्यांनी खूप ओरबाडून नेलं आहे, आता बस

राठी

account_circle
Shri Siddhivinayak Temple(@SVTMumbai) 's Twitter Profile Photo

🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१५/०५/२०२४
🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏15/05/2024

🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏१५/०५/२०२४ 🙏Ganapati Bappa Moraya 🌺 Mangalmurti Moraya 🙏15/05/2024
account_circle
महाराष्ट्रातमराठीचहवी(माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@memumbaikar2018) 's Twitter Profile Photo

Sanjay Dina Patil भांडुप विलेज रोड ला, मुलुंड ईस्ट ला तुम्ही काही प्रचार केला नाही, तुम्हाला तुमच्या उमेदवाराचे प्रचारपत्र पण घरोघरी पोहोचवता आले नाही, मराठी मतदारापर्यंत तुम्ही पोहोचायला प्रयत्न करायला हवा होता, कोटेचा ची लोक २-२ वेळा येऊन प्रचारपत्रक वाटून गेली, तुमची लोक आळशी आहेत वाटत

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

मराठी एकीकरण समिती संघटनेचे अध्यक्ष
श्री गोवर्धन देशमुख गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा !

जय मराठी ! जय महाराष्ट्र !

मराठी एकीकरण समिती संघटनेचे अध्यक्ष श्री गोवर्धन देशमुख @gdeshmukh1984 यांना वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा ! जय मराठी ! जय महाराष्ट्र ! #मराठीएकीकरणसमिती
account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

राजकीय लोकांनी मतांसाठी मराठी मुंबईची केलेली दशा..
Lokmat पत्रकाराचे मात्र मराठीवर ठाम राहिल्याबद्दल कौतुक..

मराठी बोलण्याहून पत्रकाराचा नव्हे संपूर्ण राज्याचा हा अपमान आहे..
youtu.be/VJc5dRZQ9Bw?si…

account_circle
ओंकार प्रकाश जोष्टे (माझा महाराष्ट्र माझे कुटुंब)(@onkarjoshte22) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती 'छत्रपती संभाजीराजे भोसले' यांचा आज जन्मदिवस.

छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेले स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी समर्थपणे लढणारे महापराक्रमी धर्मवीर

राजं, मुजरा! मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती #धर्मवीर 'छत्रपती संभाजीराजे भोसले' यांचा आज जन्मदिवस. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेले स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी समर्थपणे लढणारे महापराक्रमी धर्मवीर #शंभूराजे राजं, मुजरा! @ekikaranmarathi #sambhajimaharaj
account_circle