मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
@ekikaranmarathi
मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी,मराठी अस्मितेच्या लढ्यासाठी #बिगरराजकीय संघटना.
भाषा,शाळा,संस्कृती संवर्धन व विकास.
We fight for Marathi.
सामील व्हा, एकत्र लढू
ID:808718920504877056
http://www.marathiekikaransamiti.org 13-12-2016 17:03:10
9,5K Tweets
21,4K Followers
1,1K Following
Follow People
हे बघुन बाळासाहेबांना काय वाटत असेल?
मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठीची ही शिवसेना अशी बुडवली. मराठी कुठंय?
आता हिंदी भाषिक शिवसेना केलीय का? #मराठीचेमारेकरी
हे युवराज मराठी बुडवूनच दम घेतील?
तुमच्यात व त्या पियुष गोयल मध्ये काहीही फरक नाही
परप्रांतीय धार्जिन लोकांना आम्ही पाडणार
काय नाटकं लावलीत वसई विरार शहर महानगरपालिका
कुणाच्या ताटाखालचे मांजर होताय?
कोण शिकवते हे शहाणपण?
तातडीने परिपत्रक मागे घ्या.
महावीर जयंतीनिमित्त रविवारी मांस, मटन, मासे यांच्या विक्रीची दुकाने बंद ठेवावीत असं बेकायदेशीर परिपत्रक महापालिकेने काढले आहे.
मराठी एकीकरण समिती या निर्णयाला ठाम विरोध करीत असून मा. उच्च न्यायालयाचा न्यायनिर्णय आणि लोकहित लक्षात घेता निर्णय त्वरित मागे घ्यावा वसई विरार शहर महानगरपालिका
मराठी शाळा जतन संवर्धनासाठी किती कोटी दिले
मराठी भाषा भवन किती आणि कुठे ऊभारले आहेत
मतांसाठी किती लाचारी आणि महाराष्ट्र विकायला का काढला आहे?
राज्याचा पैसा असा व्यर्थ घालवू नका
Dr Shrikant Lata Eknath Shinde
आता २०२३ वर्षाची तरी माहिती आहे का आपल्याकडे?
कोण कुठून येऊन कुठे राहतोय?
परराज्यातील गुन्हेगार इकडे बिनधास्त लपून राहतात..
कालचीच बातमी होती सलमान खान ला मारायला आलेले परप्रांतीय नवी मुंबईत एक महिना राहिले.
असे ठाणे शहरात किती लपून बसले असतील
Thane Municipal Corporation - ठाणे महानगरपालिका
Thane City Police -ठाणे शहर पोलीस
चेंबूर ची भाषा गुजराती कधी झाली???
ICICI Bank
ICICI Bank_Care तुम्ही उत्तर द्या.
या बँकेवर कायदेशीर कडक कारवाई करावी.
माझी Mumbai, आपली BMC
CMO Maharashtra
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti
#मराठीबोलाचळवळ
वाकोला,सांताक्रुझ,मुंबई. सदर ठिकाणी हे कचरा व्यवस्थापन करणारे परप्रांतीय कर्मचारी राजरोसपणे मुंबई पालिकेच्या वाहनांमध्ये मोठमोठ्याने उर्दू/हिंदी गाणी वाजवून ध्वनी प्रदूषण करीत होते.
ही बाब माझ्या निदर्शनास येताचं त्वरित जाब विचारला व ही गाणी बंद करून बदल घडवून आणला.
#विकासघेवडे
सुक्टा बोंबिल शिवाजी महाराजांनी मुघल अमलाखालची सुरत लुटली. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या संघर्षातून मुंबई महाराष्ट्रासोबत जोडली गेली.
अश्या गोष्टींचं दुःख काही लोक अजूनही पचवू शकले नाहीत. तेच अधून मधून बाहेर येत असतं.
महाराष्ट्रातल्या काही नेत्यांना हाताशी धरून मोदी आणि शहा त्याचाच तर बदला…
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti #मुंबई ,ठाण्यासारख्या जिल्ह्यात राज्याच्या इतर जिल्ह्यातील जे नागरिक नोकरी/व्यवसाय निमित्त स्थायिक आहेत परंतु त्यांचे मतदान गावी असते त्यांनी पंधरा वर्षासाठी मतदान ठिकाण पत्ता बदली करून सर्व निवडणुकीत #मराठी उमेदवारास मतदान केल्यास परभाषिक परप्रांतीय उमेदवार जिंकण्याचा टक्का घटेल.
हा कोणी तरी उत्तरभारतीय सेना वैगेरे नाव लावून स्वतःच्या राज्याचा विकास करायचे सोडून इथं मराठी मुंबईत येऊन आमच्या Mumbai Traffic Police पोलिसांची बदनामी करतोय.
स्वतःच्या राज्यात पोट भरत नाही हुशारी मात्र आमच्या राज्यात येऊन मारणार.
मराठी माणसाला विरोध करण्यासाठी अशा परप्रांतीय संघटना..
या Piyush Goyal (मोदी का परिवार) ला या निवडणुकीत पाडणे यातच महाराष्ट्राचे भले आहे,
अन्यथा सर्व मासळीबाजार बंद करण्यास हे नक्कीच काम करतील. मराठी न बोलणारा खासदार मराठी मुंबईत का? यांना आतापासून त्रास होतोय.
#आमचेमतमराठीमाणसाला
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! 🙏
#आंबेडकरजयंती
#महामानव
#मराठीअभिमान
#मराठीएकीकरणसमिती
तिकीटासह आता मासिक पास वर मराठी भाषा झळकली. धन्यवाद मराठी एकीकरण समिती.
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti मराठी एकीकरण समिती- वसई विरार, नायगाव विक्रम डांगे मराठी🚩V_Dange कौस्तुभ शुभांगी संजय हिंगे-देशमुख© 🕊️ निनाद सावंत आनंदा मारूती पाटील (Ananda Patil) गोवर्धन लताबाई सखाराम देशमुख 🚩 Govardhan Deshmukh प्रदीप सामंत मराठी पॅटर्न 卐 अभिजात मराठी 卐 Deccan☯मराठी #मराठीबोलाचळवळ राष्ट्रभाषा मराठी
भारतातील पॅथॉलॉजी आणि वैद्यकीय संशोधनाचे जनक पद्द्मभूषण वसंत रामजी खानोलकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#मराठीएकीकरणसमिती