Prerna Warpudkar(@prernawarpudkr) 's Twitter Profileg
Prerna Warpudkar

@prernawarpudkr

Director - PDCC Bank | Director - Prerna Institute of Pharmacy & Late Haribai Warpudkar Jr College & School

ID:1194572044593172480

linkhttp://prernapharmacy.com calendar_today13-11-2019 11:05:56

1,6K Tweets

3,7K Followers

196 Following

Prerna Warpudkar(@prernawarpudkr) 's Twitter Profile Photo

'खुप दिवसांनी आलात..!' आसं म्हणत ह्या आजींनी दिलेली ओळख व त्यांच्या कृतीतून मिळालेला सन्मान मनाच समाधान करणारा होता. यानिमित्ताने आपण केलेलं काम लोक लक्षात ठेवतात याची प्रचिती आली.

account_circle
Prerna Warpudkar(@prernawarpudkr) 's Twitter Profile Photo

देशाच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.श्री.शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना!
Sharad Pawar

देशाच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, राज्याचे मा.मुख्यमंत्री, मा.केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.श्री.शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभावे, हीच ईश्वर चरणी प्रार्थना! @PawarSpeaks
account_circle
Prerna Warpudkar(@prernawarpudkr) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस, शिवानी ताई वडेट्टीवार Shivani Wadettiwar यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस, शिवानी ताई वडेट्टीवार @SVW790 यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
account_circle
Prerna Warpudkar(@prernawarpudkr) 's Twitter Profile Photo

✨ Star Education Award 2023 चा सन्मान मिळवल्याबद्दल Royal Cliff World School, Manwat च्या Principal सौ.अर्चना शुक्ला मॅडम यांचे मनापासून अभिनंदन!

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आदरणीय सोनिया जी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा आदरणीय सोनिया जी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #SoniaGandhi #Congress
account_circle
Prerna Warpudkar(@prernawarpudkr) 's Twitter Profile Photo

'वरपुडकर एज्युकेशन फाउंडेशन' एक नवीन अभ्यासक्रम सुरू करत आहे. आज समशेरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परभणी येथील 'वरपुडकर एज्युकेशन फाउंडेशन'च्या कॅम्पस मध्ये सुरू होत असलेल्या या अभ्यासक्रमाच्या नूतन वास्तूचे भूमिपूजन केले.