Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profileg
Rajesh Tope

@rajeshtope11

Member of Legislative Assembly, 100-Ghansawngi | Ex Minister, Higher and Technical Education & Public Health, Government of Maharashtra | Leader, @ncpspeaks

ID:183145504

calendar_today26-08-2010 07:31:24

8,2K Tweets

599,9K Followers

100 Following

Follow People
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया,आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावूया💯
माझं मत, माझा अधिकार !!


मतदान करणे हे आपले कर्तव्य आहे आणि संविधानाने दिलेला हा आपला अधिकार आहे. त्यामुळे चला मतदान करूया,आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावूया💯 माझं मत, माझा अधिकार !! #लोकशाही #मतदान2024
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

यावेळी आ.अमित देशमुख,आ.कैलास गोरंट्याल, डॉ.निसारजी देशमुख, माजी आ.चंद्रकांत दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी आ.अमित देशमुख,आ.कैलास गोरंट्याल, डॉ.निसारजी देशमुख, माजी आ.चंद्रकांत दानवे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. #LokSabhaElection2024 #Jalna #Congress #LokSabhaCandidate #MVA #INDIA
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

आज लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज जालना येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायला संबोधित केले.उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.

आज #जालना लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांच्या प्रचारार्थ आज जालना येथे आयोजित जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायला संबोधित केले.उमेदवार डॉ.श्री.कल्याण काळे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन केले.
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

श्री हनुमान जयंतीनिमित्त आज मौजे अंकुशनगर ता.अंबड येथे दर्शन घेतले.

श्री हनुमान जयंतीनिमित्त आज मौजे अंकुशनगर ता.अंबड येथे दर्शन घेतले.
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

युवा कार्यकर्ता श्री.राहुल खराबे रा.एकलहेरा यांच्या विवाह सोहळ्या प्रसंगी परभणी येथे उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देत पुढील वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखा,समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, हिच सदिच्छा...!

युवा कार्यकर्ता श्री.राहुल खराबे रा.एकलहेरा यांच्या विवाह सोहळ्या प्रसंगी परभणी येथे उपस्थित राहून वधू-वरांना शुभाशीर्वाद देत पुढील वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा दिल्या.त्यांचं वैवाहिक आयुष्य सुखा,समाधानाचे आणि भरभराटीचे जावो, हिच सदिच्छा...! #विवाह_सोहळा #स्वागत_समारंभ #शुभेच्छा
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

साहस, बल, भक्तीचे प्रतीक असलेले महाबली हनुमान यांचे गुण आत्मसात करून सद्मार्गावर चालण्याचा संकल्प हनुमान जयंती निमित्त करूया.
हनुमान जन्मोत्सवा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा..!

साहस, बल, भक्तीचे प्रतीक असलेले महाबली हनुमान यांचे गुण आत्मसात करून सद्मार्गावर चालण्याचा संकल्प हनुमान जयंती निमित्त करूया. हनुमान जन्मोत्सवा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा..! #हनुमान_जन्मोत्सव #hanumanjanmotsav
account_circle
Rajesh Tope(@rajeshtope11) 's Twitter Profile Photo

नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणाचा समतोल राखूया.समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्त करूया.

नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर करून पर्यावरणाचा समतोल राखूया.समृद्ध वसुंधरेच्या रक्षणाचा संकल्प जागतिक वसुंधरा दिनानिमित्त करूया. #WorldEarthDay
account_circle