Mihir Kotecha (Modi Ka Parivar)(@mihirkotecha) 's Twitter Profile Photo

भांडूप पश्चिमेला काल 11 एप्रिलला झालेली प्रचारयात्रा अविस्मरणीय होती. यावेळी खासदार Manoj Kotak ( Modi Ka Parivar ) जी, माजी आमदार अशोक पाटील, माजी आमदार श्याम सावंत उपस्थित होते. महायुतीच्या या भव्य यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

account_circle
Mihir Kotecha (Modi Ka Parivar)(@mihirkotecha) 's Twitter Profile Photo

गेल्या काही दिवसांपासून माझ्या प्रचारदौऱ्यांना सुरूवात झाली आहे. यावेळी मी अनेकांना भेटलो. या दोन दिवसांत छत्रपती शिवाजी महाराज आणि विठ्ठल-रखुमाई या दैवतांचं दर्शन घेण्याचा योग मला आला. त्यांचे आशिर्वाद घेतल्याने मला स्फूर्ती मिळाली.

account_circle
Nikita Agarwal ( Modiji ka Pariwar )(@Nikii_024) 's Twitter Profile Photo

मिहीर कोटेचांना मत म्हणजेच विकासाला मत!
'अबकी बार 400 पार, पुन्हा एकदा भाजप सरकार'

#BJP4IND #mumbaibjp #MihirKotecha #NorthEastMumbai #KotechaForNEMumbai
account_circle
BJYM NE MUMBAI(@BjymNEMumbai) 's Twitter Profile Photo

कोव्हिड काळात जनतेसाठी धावून आलेला 'कोव्हिड योद्धा' म्हणजेच मिहीर कोटेचा!

#AbkiBaar400Paar #FirEkBaarModiSarkar #BJP #KotechaForNEMumbai #MumbaiBJP #Mihirkotecha #Northeastmumbai