अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

हे तुमची 'संपत्ती' घ्यायला जागरूक आहेत..

तुम्ही तुमची 'संपत्ती' वाचवायला जागरूक आहात का?

account_circle
Omkar Tupe-Patil(@tupeomkar71) 's Twitter Profile Photo

न्याय नियम सगळं काही ह्या हुकमशाही वृतीच्या सरकार ने विकत घेतले आहेत. 😡😡

account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

आज शरद पवार पंढरपूरला पांडुरंगाच्या पाया पडायला गेले होते म्हणे...

पण मतदान करताना शरद पवारांच्या 'साल्यांनो मी तुमच्या देवांचाही बाप आहे' या वाक्याचा विसर पडू देऊ नका...

account_circle
अहम् ब्रह्मास्मि 🚩 (मोदी का परिवार)(@That_Pune_Guy) 's Twitter Profile Photo

आजकाल गुलाम 'मोदीजी ने वॉर रुकवा दी पापा' हा ध्रुव राठीचा व्हिडिओ व्हॉट्सॲप वर फिरवत आहेत, त्याला प्रत्युत्तर देणारा हा व्हिडिओ 🎥

आता देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांचं ऐकायचं, का जर्मनीत राहणाऱ्या एका युट्यूबरचं हे तुम्हीच ठरवा...!!

account_circle
Chaitanya Ket(@ChaitanyaKet) 's Twitter Profile Photo

'One tree every 10 meters
on both sides of the road'
is what citizens are asking for,
and they are not requesting it baseles.
This is a mandatory requirement as per the Maharashtra Tree Act Rules.

SATHYA NATARAJAN Saxs ChaloPMC Puneसंवाद Gangotri Chanda Hema Chari Madabhushi ameet singh

account_circle
Ajay Joe(@joedelhi) 's Twitter Profile Photo

This newborn was beaten with an iron rod on its stomach by a 74-year-old monster, video went viral. Instead of posting on SM, Harshwardhan of Pune took immediate action,went to police station at 3 am, filed an FIR, ensuring justice to the dear departed puppy.

MUST Hear👇🏽🙏🏾…

account_circle
Vetal Tekdi Bachav Kruti Samiti(@VTBKS_Pune) 's Twitter Profile Photo

आज वेताळ टेकडीवर सकाळी भेट झाली, आपण सविस्तर चर्चा करण्यासाठी वेगळी वेळ देण्याचं आश्वासन दिलं, त्याबद्दल आभार Murlidhar Mohol (Modi Ka Parivar)
आमची भूमिका टोकाची नाही, शाश्वत विकासाला पाठिंबा देऊ🙏

account_circle
Swapnil Taware(@SwapnilSpeaks93) 's Twitter Profile Photo

हिंमत असेल तर ये काय करायचं ते कर मी नाही घाबरत कोणाला, ED ला घाबरलो नाही तर त्याला काय घाबरणार: रोहित पवार

सुनील आण्णा शेळके यांच्या वक्तव्यावर आमदार रोहित दादा पवारचं जोरदार प्रतिउत्तर.

account_circle