Vikas Lawande(@VikasLawande1) 's Twitter Profile Photo

आमचे चुलते वय 98वर्षे महादेव यशवंत लवांडे यांनी मतदानाचा अधिकार बजावला.
मतदान केंद्र शिंदेवाडी तालुका हवेली पुणे


तुतारी वाजणार जोरात वाजणार

account_circle
Ajay Pramila Ramdas Chavan(@ajaychavan2799) 's Twitter Profile Photo

सभा निष्ठावंताची......
कोणताही स्थानिक प्रस्थापित नेता नाही सामन्य कार्यकर्ते ह्यासोबत ही सभा....
अजित दादा ओतूर सभेपेक्षा जास्त गर्दी ओतूर ला स्थानिक आमदार माजी आमदार भावी आमदार सगळे असून पैसा वापरावा लागला.
ही स्वाभिमानी जनता स्वतःचा पैसा खर्च करून आली आहे

account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

शंभू राजांची भूमिका मनात ठेऊन कृतीतून दाखवून देणारे आमचे शिवाजीदादा तर कोल्हे फक्त शंभू राजांची भूमिका घेऊन वाघाचं कातडं पांघरून दिखावा करतात

account_circle
Devdatta Nikam(@Devdattanikam) 's Twitter Profile Photo

यंदा फक्त आणि फक्त तुतारी वाजणार,
डॉ. कोल्हे साहेबांना संसदेत पाठवणार ...!

घोडेगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यचा प्रचारानिमित्त महासंसदरत्न सुप्रियाताई सुळे यांचा उपस्थित घोडेगाव येथे पदयात्रा !

account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

अमोल कोल्हेंचे काम दाखवा,१ लाखाचे बक्षीस मिळवा...
शिरुरमधील जनतेचा खासदार अमोल कोल्हेंविरोधात संताप
Shivajirao Adhalrao


account_circle
MahaNCPspeaks(@mahancpspeaks) 's Twitter Profile Photo

अमोल कोल्हेंकडून अपेक्षाभंग...
शिरुरमधील जनतेची खासदार अमोल कोल्हेंविरोधात नाराजी.

Loksabha
Shivajirao Adhalrao

account_circle
Devdatta Nikam(@Devdattanikam) 's Twitter Profile Photo

प्रत्येकाच्या मनातील महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला 'तुतारीचा' आधार देऊ,
दिल्लीच्याही तख्ताला महाराष्ट्राची अस्मिता निर्भिडपणे सांगू!
माझं बोट तुतारीला व्होट..!

Loksabha

account_circle
Devdatta Nikam(@Devdattanikam) 's Twitter Profile Photo

शिरूर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार,संसदरत्न खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा नियोजित दौरा

शनिवार, दि. 04 मे 2024

Loksabha

शिरूर लोकसभा मतदार संघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार,संसदरत्न खासदार डॉ. अमोल रामसिंग कोल्हे यांचा आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा नियोजित दौरा

शनिवार, दि. 04 मे 2024

#ncpspeaks #SharadPawar #SupriyaSule #amolkolhe #devdattanikam #Shirur #pune #MahaVikasAaghadi #ShirurLoksabha
account_circle
Devdatta Nikam(@Devdattanikam) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडी आयोजित आंबेगाव - शिरूर विधानसभा बूथ निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा.

स्थळ : यशोदिप मंगल कार्यालय, अवसरी बु.
दिनांक : 25-04-2024
वेळ : स.9.30 वा

महाविकास आघाडी आयोजित आंबेगाव - शिरूर विधानसभा बूथ निहाय कार्यकर्ता संवाद मेळावा.

स्थळ : यशोदिप मंगल कार्यालय, अवसरी बु.
दिनांक : 25-04-2024 
वेळ : स.9.30 वा

#LokSabhaElection2024 #LokSabhaElections #loksabhachunav2024 #shirurvidhansabhaconstituency #ShirurLoksabha #ncpspeaks
account_circle