फक्त विजयासाठी नाही तर विकासासाठी आले आहे, आश्वासन नाही विश्वास जिंकण्यासाठी आले आहे! #Shivsena4BMC #Vote4ShraddhaJadhav
#भाजप ने गोरगरिबांना देशोधडीला लावलं
मुजोर गुंडांना डोक्यावर बसवल
आता #मुंबई #महाराष्ट्र द्रोह्यांना घात करू देऊ नका #एकहाती 🏹 #Shivsena4BMC
आजच्या प्रचारफेरीचा आराखडा.. आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. #शिवसेना #Shivsena4BMC #Vote4ShraddhaJadhav #Vote4Shivsena
सर्व घटकांची साथ, सर्व वर्गांचा विकास, सुनियोजित प्रगतिचा मज ध्यास! #Shivsena4BMC #Vote4ShraddhaJadhav
शिवसेनेच्या रणरागिनी सिद्ध घडवाया श्रद्धावहिनींच्या विक्रमी विजयाचा इतिहास... #Shivsena4BMC #Vote4ShraddhaJadhav
जनांचे प्रेम आहे, मान्यवरांची साथ आहे, प्रभागात नंदनवन फुलवायचे आहे, ही प्रगतीची साद आहे! #Shivsena4BMC #Vote4ShraddhaJadhav
मी मुंबईकर...!!
आपल मत फक्त विकासाला...!!
आपल मत धनुष्यबाणाला...!!
#ShivSena4BMC #ShivSenaForMumbai #SayNo2BJP
प्रभाग क्र.७९ शिवसेनेच्या लोकप्रिय उमेदवार
मा.श्री सदानंदजी परब यांच्या प्रचारार्थ भव्य रॅली निश्चय विजयाचा!! #Shivsena4BMC
Aaditya Thackeray
आपले बहुमोल मत द्या धनुष्यबाणाला, प्रगतीला - विकासाला - शिवसेनेला! #Voted4Shivsena #VoteForShivsena #Shivsena4BMC
माझं आणि माझ्या परिवाराचं अमुल्य मत फक्त आणि फक्त ........
#शिवसेनेलाच
🏹⛳⛳⛳👈🏻 #ShivSena4BMC #ShivSenaForMumbai #GetInkedMumbai