Zee Vajwa(@ZeeVajwa) 's Twitter Profile Photo

मराठी संगीता सोबतच आम्हाला सुद्धा तुमच्या
प्रत्येक क्षणाचा हिस्सा बनवल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद 🙏

1 एप्रिल पासून आम्ही तुमचा निरोप घेत आहोत.

kshanngajwa

account_circle
Zee Vajwa(@ZeeVajwa) 's Twitter Profile Photo

ही पोस्ट पाहून तुम्हा सर्वांच्या तोंडाला
पाणी सुटलं असेल 🤤


juice

ही पोस्ट पाहून तुम्हा सर्वांच्या तोंडाला 
पाणी सुटलं असेल 🤤

#zeevajwa #summer #mango
#mangojuice #aamras #Foodie
#craving
account_circle
Zee Vajwa(@ZeeVajwa) 's Twitter Profile Photo

उद्यापासून भलेही आपली भेट TV वर होणार नाही पण आमची आठवण आलीच तर तुमच्या मनात आम्ही कायम असू.❤️❤️

तुमच्या या प्रेमळ सहवासासाठी,प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.🤗🙏

kshanngajwa

उद्यापासून भलेही आपली भेट TV वर होणार नाही पण आमची आठवण आलीच तर तुमच्या मनात आम्ही कायम असू.❤️❤️

तुमच्या या प्रेमळ सहवासासाठी,प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद.🤗🙏

#zeevajwa #zeevajwakshanngajwa #goodbye #willmissyou #marathisong #music
account_circle
Zee Vajwa(@ZeeVajwa) 's Twitter Profile Photo

प्रेमाच्या गोड आठवणी ताजं करणारं गाणं
'लागलीया गोडी तुझी' 🤩🤩

Rinku Rajguru
Shubhankar Tawde

kshanngajwa

account_circle
Zee Studios(@ZeeStudios_) 's Twitter Profile Photo

घेऊन आलो आहोत एक Good News!
यंदाच्या मध्ये 'धुरळा' आणि 'पांडू' ला मिळाली आहेत तब्बल 22 नामांकनं.🥰

Mangesh Kulkarni meashwin Zee Music Marathi Zee Marathi Zee Talkies Zee Vajwa

घेऊन आलो आहोत एक Good News! 
यंदाच्या #FilmFareAwardsMarathi2021 मध्ये 'धुरळा' आणि 'पांडू' ला मिळाली आहेत तब्बल 22 नामांकनं.🥰

@Mangesh_Kul @ashwinpatil1310 @zeemusicmarathi @zeemarathi @ZeeTalkies @ZeeVajwa 

#ZeeStudios #Dhurala #Pandu
account_circle
Pratik Shejol(@Pratik_Shejol) 's Twitter Profile Photo

आम्ही 'दे धक्का 2' पाहणार...
5 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...

मराठी माणूस फॉरेन मध्ये जाऊन प्रगती करतोय... बघायला पाहिजेच...
Mahesh Manjrekar SIDDHARTH JADHAV 🇮🇳 Zee Studios Marathi Zee Vajwa

आम्ही 'दे धक्का 2' पाहणार...
5 ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित...

मराठी माणूस फॉरेन मध्ये जाऊन प्रगती करतोय... बघायला पाहिजेच...
@manjrekarmahesh #dedhakka2 #makrandanaspure  @SIDDHARTH23OCT  @TheZeeStudios @ZeeVajwa
account_circle
Avadhoot Gupte(@AvadhootGupte) 's Twitter Profile Photo

Thank you Zee Vajwa !! इतका महत्त्वाचा मुद्दा तुम्ही मांडू दिलात आणि पुन्हा पुन्हा लोकांसमोर आणत आहात!! खरंच.. डॉक्टर पेशंट तपासताना पक्ष बघत नसतो..

account_circle
❣️😊वैभव शेंडगे ☺️❣️(@VAIBHAV9325) 's Twitter Profile Photo

नमस्कार Subhash Chandra
आपल्या ची Zee Vajwa वाहिनी बंद करणार आहेत असे कळाले,
१२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यातील संगीत वाहिनी बंद करणे योग्य नव्हे.
कृपया बंद करू नये.

account_circle
Not Again Raj(@NotAgainRaj) 's Twitter Profile Photo

Watching from the last 1 hour. looking at the performers, I think I got decent looks to get featured in one of those videos.

Saala Try Karna Mangta Hain!

account_circle
मराठी एकीकरण समिती - Marathi Ekikaran Samiti(@ekikaranmarathi) 's Twitter Profile Photo

नमस्कार Subhash Chandra
आपल्या ची Zee Vajwa वाहिनी बंद करणार आहेत असे कळाले,
१२ कोटी लोकसंख्या असलेल्या राज्यातील संगीत वाहिनी बंद करणे योग्य नव्हे.
कृपया बंद करू नये.

account_circle