Sandeep Tikate(@SandeepTikate) 's Twitter Profile Photo

अशोकमामा : महाराष्ट्र भूषण

अंत्यत योग्य निवड.

अभिनंदन..! ❤️🌿

account_circle
सम्राट™(@Samraatraao) 's Twitter Profile Photo

विनोदाचा अनभिषिक्त सम्राट अशोकमामा यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.❤️

विनोदाचा अनभिषिक्त सम्राट अशोकमामा यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.❤️
#अशोकसराफ #ashoksaraf
account_circle
।। अभिषेकी ।।(@Late_Night1991) 's Twitter Profile Photo

अशोक सराफ यांना पुरस्कार मिळत आहे ही आनंदाची बाब आहेच. पण अशोक मामांनी साकारलेल्या विविध भूमिकांचे केवळ फोटो ट्विटर डीपीला लावून माझ्यासारख्या कित्येक सर्वसामान्य पोरांना ओळख मिळते हे त्यांनी कलाक्षेत्रात किती मोठं योगदान दिले आहे याची साक्ष देतं.

#अभिनंदन #अशोकसराफ #ashoksaraf
account_circle
पुणेरी स्पिक्स™ Puneri Speaks(@PuneriSpeaks) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' प्रदान

#MaharashtraBhushan #ashoksaraf
account_circle
Akash Pandhare(@AkashPandhare03) 's Twitter Profile Photo

मराठी रंगभूमीचे अनभिषिक्त सम्राट अशोकमामा सराफ यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन !

account_circle
Pandit Arun tiwari Mns(@aruntiwari26766) 's Twitter Profile Photo

श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, अशोक सराफ सरांना मनःपूर्वक अभिनंदन !

श्री. अशोक सराफ ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला, अशोक सराफ सरांना मनःपूर्वक अभिनंदन !

#महाराष्ट्रभूषण #अशोक_सराफ #मराठीकलावंत #MaharashtraBhushanAward #AshokSaraf  #MarathiCinema #MarathiCulture
account_circle
Pooja_1010(@Dabbu_1010) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ.
पुरस्कार घेताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ भावूक❤️

महाराष्ट्र भूषण अशोक सराफ.
पुरस्कार घेताना ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ भावूक❤️

#ashoksaraf #maharashtrabhushanpurskar #maharashtrabhushpuraskar2024
account_circle