Mister J. - مسٹر جے(@Angryman_J) 's Twitter Profile Photo

चंद्रकांत खैरे मुसलमानों को देख कर कहते थे कि ये 'हरा सांप' है। - इम्तियाज़ जलील

account_circle
NDTV Marathi(@NDTVMarathi) 's Twitter Profile Photo

Lok Sabha Voting | मतदानाला जाण्याआधी चंद्रकांत खैरेंकडून देवाचा धावा

आम्हाला फॉलो करा -
Facebook - facebook.com/ndtvmarathi/
Instagram - instagram.com/ndtvmarathi/
YouTube - youtube.com/@NDTVMarathi

account_circle
Sudarshan मराठी(@SudarshanNewsMH) 's Twitter Profile Photo

संभाजीनगरचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांची अंबादास दानवेंनी घेतली भेट
लोकसभा उमेदवारी मिळल्याबद्दल दिल्या शुभेच्छा
लोकसभेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याचा केला निर्धार

संभाजीनगरचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांची अंबादास दानवेंनी घेतली भेट
लोकसभा उमेदवारी मिळल्याबद्दल दिल्या शुभेच्छा
लोकसभेवर शिवसेनेचा भगवा ध्वज फडकवण्याचा केला निर्धार 

#ChandrakantKhaire #AmbadasDanve #chhatrapatisambhajinagar #LokSabhaElection2024
account_circle
Yogesh Payghan(@YogeshPayghan) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, छत्रपती संभाजीनगर

महाविकास आघाडीचे छत्रपती संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारार्थ पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची जाहीर सभा मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान, छत्रपती संभाजीनगर  #chandrakantkhaire
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Chandrakant Khaire Uncut | ही माझी शेवटची निवडणूक चंद्रकात खैरेंना अश्रू अनावर, ऐका अनकट व्हिडिओ

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Sambhajinagar Loksabha | Ambadas Danave-Chandrakant Khaire यांची भेट; ठाकरे पक्षाला मोठा दिलासा

account_circle
Saamana(@SaamanaOnline) 's Twitter Profile Photo

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानंतर पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांची भेट घेतली आणि शुभेच्छा दिल्या. त्याच सोबत छत्रपती संभाजीनगरवर भगवा फडकवणारच असा निर्धार व्यक्त केला.

#AmbadasDanve #chandrakantkhaire
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Ambadas Danve | Ashish Shelar शेपूट घालून लोकसभेच्या रिंगणातून पळालेत दानवेंचे शेलारांना प्रत्युत्तर

account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Ambadas Danve | पक्षाच्या उमेदवाराला निवडून आण्यासाठी काम करणार दानवेंचे सूचक विधान

account_circle
Bala Lokare(@LokareBala) 's Twitter Profile Photo

चला उमेदवारी अर्ज भरूया... निष्ठावंत उमेदवार शिवसेना नेते मा श्री चंद्रकांत खैरे साहेब.🚩 Aaditya Thackeray Ambadas Danve @chandrakantkhaire Varun Sardesai

चला उमेदवारी अर्ज भरूया... निष्ठावंत उमेदवार शिवसेना नेते मा श्री चंद्रकांत खैरे साहेब.🚩 @AUThackeray @iambadasdanve @chandrakantkhaire @SardesaiVarun
account_circle
ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे : दानवे
marathi.abplive.com/news/chhatrapa…

मी खैरे यांचं नाही तर पक्षाचं काम करणार आहे : दानवे
marathi.abplive.com/news/chhatrapa… #ChandrakantKhaire #AmbadasDanve #LokSabhaElection2024
account_circle
Ganesh Wagh(@ganeshwagh4400) 's Twitter Profile Photo

समस्त समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

समस्त समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे थोर समाजसुधारक, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

#शिवसेना #जनतेशीएकनिष्ठ
#आपलेचंद्रकांतखैरे
#Shivsena #Uddhavthackrey #Chandrakantkhaire 
#chatrapatisambhajinagar
account_circle
ZEE २४ तास(@zee24taasnews) 's Twitter Profile Photo

Chandrakant Khaire | संभाजीनगरात शिवसेना वि. शिवसेना, चंद्रकांत खैरेंनी दाखल केला उमेदवारी अर्ज

account_circle
Mahadev Gupta ( ठाकरेचा परिवार )(@mahadevgupta111) 's Twitter Profile Photo

अनुभवाची शिदोरी, विश्वासाची ढाल पुन्हा उधळूया चंद्रकांत खैरेंच्या विजयाचा गुलाल! Chandrakant Khaire MP

account_circle
Mumbai Tak(@mumbaitak) 's Twitter Profile Photo

अंबादास दानवे नाराज? चंद्रकांत खैरेंना काय म्हणाले?

account_circle