sandeep udmale(@sandeepudmale5) 's Twitter Profile Photo

बहुजन समाजातील नेत्यांना पुढे करून नक्की काय साध्य केलंय पंतांनी...?
योद्धा शरण न येता चप्पलेचां वर्षाव झाल्यास तेथून पळ काढतो...👇

account_circle
RNO | Right News Online मराठी(@RNO_OfficialM) 's Twitter Profile Photo

MUMBAI- गावाकडच्या व सर्व सामान्य जनतेच्या इतिहासासाठी मांडलेला हा अर्थसंकल्प आहे - गोपीचंद पडळकर

account_circle
Amit Bondare 🇮🇳(@BondareAmit) 's Twitter Profile Photo

नागालँड सारखी लवासा, मगरपट्टा, बारामती ही तीन छोटी राज्ये स्थापन करून तीघांना मुख्यमंत्री व या राज्यांचा एक देश स्थापन करून काकांना पंतप्रधान केलं पाहिजे, तेव्हाच यांचं स्वप्न पूर्ण होईल...- आमदार गोपीचंद पडळकर साहेब
एकच छंद गोपीचंद 💪❤️

account_circle
Avadhut Kelkar (modi ka parivar)(@kelkaravadhut) 's Twitter Profile Photo

' भाजपा 400 चा विचार करतंय, पवार साहेब तुमची गाडी 4 कडे तरी सरकू दे, दोन मोठ्या शुन्यांचा फरक आहे 😁😁😁'

Best of Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) ji.....

account_circle
आम्ही धनगर(@AmhiDhangar) 's Twitter Profile Photo

आज माळशिरस येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा धनगर समाजाची अस्मिता पारंपरिक घोंगडी, पिवळा फेटा व घुंगराची काठी देऊन सत्कार केला.

आज माळशिरस येथे आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा धनगर समाजाची अस्मिता पारंपरिक घोंगडी, पिवळा फेटा व घुंगराची काठी देऊन सत्कार केला. 

#NarendraModi 
#DevendraFadnavis 
#GopichandPadalkar
account_circle
आता फक्त शिवसेना(@CommonManFire) 's Twitter Profile Photo

पक्ष बांधणी अशी करा की 4 लोकांनी तारीफ केलीच पाहिजे ..🤣🤣🤣🤣
एकच छंद गोपीचंद..🙊🙉🙈

account_circle
Ritam Marathi(@RitamAppMarathi) 's Twitter Profile Photo

शरद पवारांना आणखी ३० वर्षे पंतप्रधान पदासाठी शुभेच्छा! - गोपीचंद पडळकर

account_circle
Anil Suryawanshi(@AnilSuryaw2733) 's Twitter Profile Photo

आम्ही काय करायचं, काय नाही. कोणता निर्णय घ्यायचा ते आम्हाला कळतं आणि ते आम्ही करू....
कुणाची तरी सुपारी घेऊन चोमडेपणा करणाऱ्या लबाड लांडग्याच्या पिलावळीने ते आम्हाला शिकवू नये....
पहिला समाज...
नंतर पार्टी...
शेवटी स्वतः...

account_circle
आता फक्त शिवसेना(@CommonManFire) 's Twitter Profile Photo

मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबाद म्हणणार शरद फवार यांचं वक्तव्य..

गोपीचंद पडळकर साहेब यांची प्रतिक्रिया ..🔥

account_circle
Ritam Marathi(@RitamAppMarathi) 's Twitter Profile Photo

छ. शिवाजी महाराज नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन, शरदचा शमशुद्दीन, अजितचा अझरुद्दीन,रोहित रझ्झाक झाला असता. गोपीचंद पडळकर यांचे वक्तव्य.
marathi

account_circle
Abhijit Karande(@AbhijitKaran25) 's Twitter Profile Photo

इंदापुरात मराठा आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या भाजप आमदार गोपीचंद पडळकरांविरोधात मराठा आंदोलकांची घोषणाबाजी. चपलाही भिरकावल्या. पोलिसांनी सावधानता बाळगून पडळकरांना सुरक्षित केलं.

account_circle
सनी बिचुकले(मोदी का परिवार)(@sunnybichukale) 's Twitter Profile Photo

राजकारणात आदर्श ठेवायचा तर सर्वसामान्य घरातून संघर्ष करत पुढे आलेल्या आ.गोपीचंद पडळकर साहेब आणि आ.रामभाऊ सातपुते साहेब यांच्या सारख्या नेत्यांचा ठेवावा.
कारण अश्याच लोकांकडून संघर्षाची प्रेरणा आणि काम करण्याची ऊर्जा मिळत असते...🔥
🌷🌷🚩🚩

#Ram_satpute
account_circle