#PAYBACKToSociety
#माता_रमाई_आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून आज सम्राट अशोक विहार शांतीनगर येथे मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले.सुरज आणि गीता ने विशेष मेहनत घेतली.या वर्गामुळे अनेकांना मोफत संगणक शिकता येणार आहे. विहाराचा एवढा चांगला सदुपयोग दुसरा नाही.
#MataRamai #जयंती
त्यागमूर्ति माता रमाई अम्बेडकर जी के 125वीं जन्म जयंती पर सभी को हार्दिक बधाईयां।
#mataramai #BAMCEF #unityofmulnivasi #kamlakantkale
Todays Beutiful Paradise is The Result Of Her immeasurable Sacrifice.
#Tribute
#MataRamai
#Mothersday ❤️
दीनदुबळ्यांची सावली
होती रमाई माऊली
त्यागमुर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त
कोटी कोटी प्रणाम..!
#ramaijayanti #mataramai
त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन...
#mataramai #RamabaiAmbedkar #birthanniversary
हिमालयाची सावली : त्यागमूर्ती माता रमाई
marathi.abhijeetbharat.com/Encyc/2023/5/2…
#RamabaiAmbedkar #mataramai #RamabaiBhimraoAmbedkar #deathanniversary #blog
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कोट्यावधी दलितांची आई असणाऱ्या माता रमाई यांचा मंगल परिणय आजच्या दिवशी म्हणजे ४ एप्रिल १९०६ रोजी मुंबई च्या भायखळा मार्केटमध्ये झाला होता. मंगल परिणय वाढदिवसानिमित्त बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन !!
#Drbabasaheb #Mataramai 📍
#भिमराव_आंबेडकर ते #बाबासाहेब_आंबेडकर या प्रवासाची सारथी त्यागमूर्ती माता #रमाई
स्मृतीदिनी विनम्र अभिवादन 🙏🙏🙏
#MataRamai
आई रमाई तुझ्या बद्दल काय लिहीणार , त्यागमुर्ती ,करुणामय शब्दही कमी पडतात.
तु अपार दु:ख भोगलेस, बाबांना घडविण्यात तुझाही मोलाचा सहभाग आहे.
रमाई जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा 💐💐💐🌹🌹🌹
#RamabaiAmbedkar #mataramai #jaybhim