Varsha Jahagirdar(@varshasay) 's Twitter Profile Photo

लागू झाल्यामुळे बोर्ड झाकला आहे. आणि दोघं वाट बघत आहेत ... दोघांची तोंडं परस्पर विरोधी दिशांना ...

#आचारसंहिता लागू झाल्यामुळे बोर्ड झाकला आहे.  #सत्ताधारी आणि #विरोधक दोघं वाट बघत आहेत ... दोघांची तोंडं परस्पर  विरोधी दिशांना ...
#LokSabhaElection2024
#Maharashtra  #varshaphotography #mumbaichivarsha #storyteller
account_circle
Varsha Jahagirdar(@varshasay) 's Twitter Profile Photo

मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये सिग्नल लागला असताना, तो वेळ वाट बघण्यात वाया न घालवता, ट्रेडिंग करणारा स्मार्ट टॅक्सीवाला आज मला भेटला. एकूण चार सिग्नल लागले. त्या चारही वेळी तो अचूक ट्रेड करत होता 🙂
kar chivarsha

मुंबईच्या ट्रॅफिक मध्ये सिग्नल लागला असताना, तो वेळ वाट बघण्यात वाया न घालवता, ट्रेडिंग करणारा स्मार्ट टॅक्सीवाला आज मला भेटला. एकूण चार सिग्नल लागले. त्या चारही वेळी तो अचूक ट्रेड करत होता 🙂
#mumbai #mumbaikar #taxi #survival #moneymaker #trading #mumbaichivarsha #storyteller
account_circle
Varsha Jahagirdar(@varshasay) 's Twitter Profile Photo

Cuteness overloaded
आज ट्रेनने प्रवास करत असताना क्यूटनेसशी झालेला सामना

♥️💫

Cuteness overloaded
आज ट्रेनने प्रवास करत असताना क्यूटनेसशी झालेला सामना 
#mumbaikar #mumbailocal #travellinginmumbai
#varshaphotography #mumbaichivarsha #storyteller ♥️💫
account_circle