ABP माझा(@abpmajhatv) 's Twitter Profile Photo

अवकाळीचा जोर किती दिवस राहणार? पंजाबराव डखांचा अंदाज काय? शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी
marathi.abplive.com/news/maharasht…

account_circle
थोडक्यात(@thodkyaat) 's Twitter Profile Photo

पंजाबराव डख यांच्यावर सध्या फार टीका होतेय. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे की नाही?
राठी

पंजाबराव डख यांच्यावर सध्या फार टीका होतेय. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे की नाही?
#म #मराठी #हवामान #पंजाबरावडख #punjabraodakh #pankabraodakh
account_circle
AGROWON(@AGROWON) 's Twitter Profile Photo

नाशिक जिल्ह्यात १९ मार्च रोजी ढगफुटीचा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला. मात्र नाशिक जिल्ह्यात ढगफुटी झालीच नाही. त्यामुळे डख यांचा हवामान अंदाज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे.

सविस्तर वाचा agrowon.com/agro-special/w…

#WeatherUpdate #PunjabraoDakh #Unseasonalrain
account_circle
GetsUp Bulletin(@GetsupB) 's Twitter Profile Photo

पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी, पहा पंजाबराव डख यांचा सप्टेंबर महिन्यातील हवामान अंदाज

getsupbulletin.com/heavy-rain-at-…

account_circle
SakalMedia(@SakalMediaNews) 's Twitter Profile Photo

डख यांचे हवामान अंदाज अचूक ठरत असले तरी ते पूर्णवेळ हवामानतज्ज्ञ नाहीत. esakal.com/maharashtra/pu…

account_circle
Pudhari News(@pudharionline) 's Twitter Profile Photo

मान्सून 8 जूनला येणार ! हवामान तज्ज्ञ डख यांचा अंदाज
pudhari.news/maharashtra/54…

account_circle
Divya Marathi(@MarathiDivya) 's Twitter Profile Photo

राज्यात 16 ऑगस्टपासून जोरदार पावसाची शक्यता, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही मुसळधार- हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख

divya-m.in/kJG3gsHn7Bb

account_circle