Anil Desai(@ianildesai) 's Twitter Profile Photo

लोकसभा क्षेत्रातील चेंबूर व अणुशक्ती विधानसभा येथील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

निशाणी : मशाल

#दक्षिणमध्यमुंबई लोकसभा क्षेत्रातील चेंबूर व अणुशक्ती विधानसभा येथील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

निशाणी : मशाल

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT
account_circle
Anil Desai(@ianildesai) 's Twitter Profile Photo

इंडिया - महाविकास आघाडी
३० - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील चेंबूर विधानसभा क्षेत्र येथे प्रचार फेरी (रोड शो) !!

मंगळवार | १४ मे २०२४
सायं. ०६:०० वा.
स्थळ : घाटला गाव, चेंबूर

इंडिया - महाविकास आघाडी
३० - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील चेंबूर विधानसभा क्षेत्र येथे प्रचार फेरी (रोड शो) !!
 
मंगळवार | १४ मे २०२४
सायं. ०६:०० वा.
स्थळ : घाटला गाव, चेंबूर

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha
account_circle
Anil Desai(@ianildesai) 's Twitter Profile Photo

निष्ठा शिवसेनेशी !!
बांधिलकी जनतेशी !!

लोकसभा क्षेत्रातील चेंबूर विधानसभेतील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

निष्ठा शिवसेनेशी !!
बांधिलकी जनतेशी !!

#दक्षिणमध्यमुंबई लोकसभा क्षेत्रातील चेंबूर विधानसभेतील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT
account_circle
Anil Desai(@ianildesai) 's Twitter Profile Photo

निष्ठावंतांचा प्रचंड उत्साह !!
इंडिया - महाविकास आघाडी
३० - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील धारावी विधानसभा क्षेत्र येथील जाहिर सभा !!

निष्ठावंतांचा प्रचंड उत्साह !! 
इंडिया - महाविकास आघाडी
३० - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील धारावी विधानसभा क्षेत्र येथील जाहिर सभा !!

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha #ShivsenaUBT #शिवसेनेचीमशाल #IndiaAlliance
account_circle
Anil Desai(@ianildesai) 's Twitter Profile Photo

निष्ठेच्या ज्योतीने पेटवू विजयाची 'मशाल' !!

लोकसभा क्षेत्रातील सायन कोळीवाडा विधानसभेतील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

निष्ठेच्या ज्योतीने पेटवू विजयाची 'मशाल' !!

#दक्षिणमध्यमुंबई लोकसभा क्षेत्रातील सायन कोळीवाडा विधानसभेतील विविध ठिकाणी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

#शिवसेनाउद्धवबाळासाहेबठाकरे #ShivsenaUddhavBalasahebThackeray #SouthCentralMumbaiLoksabha
account_circle