Shr!kant DaphaL पाटील(@Shrikant_Daphal) 's Twitter Profile Photo

ही हरामखोर मिडिया पेट्रोल, डिझेल वर मुग गिळून बसतात. तिकडे मटणाचे भाव वाढले तरी हे काळी पिशवी हातात लटकवून पोट फुटोस्तोपर्यंत आडवा हात करतील पण शेतकऱ्याला दोन पैसे मिळायला लागले की टिर्या बडवून बडवून सांगतील !!
उन्हाळ्यात किती शेतकऱ्यांना भाव वाढीचे फायदे होतात याचा काही अंदाज?

account_circle
राक्या दादूस(@RakyaDadoos_) 's Twitter Profile Photo

सुप्रभात!!!

मनी असावे मोठपण
त्यासी यातना कठीण
ज्यासी यातना कठीण
त्याने खावे मटण ❤️❤️


टण

account_circle
Milind Pradhan 🇮🇳(@pradhanmilind) 's Twitter Profile Photo

“नो काळी पिशवी” मला देखील अशीच सवय आहे.ॲाफिस मधल्या पॅन्ट्रीत क्लीन करुन फ्रिझरमध्ये ठेवतो एरव्ही पण आज बहीणीकडे ठेवल.
बहीणी पार्कातच राहते माझ ॲाफीस माहीम सो जाताना घेऊन जाईन अस म्हणालोय खर पाहू आता.

“नो काळी पिशवी” मला देखील अशीच सवय आहे.ॲाफिस मधल्या पॅन्ट्रीत क्लीन करुन फ्रिझरमध्ये ठेवतो एरव्ही पण आज बहीणीकडे ठेवल.
बहीणी पार्कातच राहते माझ ॲाफीस माहीम सो जाताना घेऊन जाईन अस म्हणालोय खर पाहू आता.
account_circle
Pranjal Patil 🇮🇳(@PranjalPatilBJP) 's Twitter Profile Photo

रविवार
काळी पिशवी ?

मी तर साईनाथ खानावळ 😍🍗
तुम्ही ?
Pooja_1010

रविवार 
काळी पिशवी ?

मी तर साईनाथ खानावळ 😍🍗
तुम्ही ?
@Dabbu_1010
account_circle
𝐕𝐈𝐑∀𝐉(@__Viraj_04) 's Twitter Profile Photo

वर्ष भर पशुहत्या वर ज्ञान चोदणाऱ्यांच्या हातात पण आज दिसेल

वर्ष भर पशुहत्या वर ज्ञान चोदणाऱ्यांच्या हातात पण आज #काळी_पिशवी दिसेल
account_circle
Pooja_1010(@Dabbu_1010) 's Twitter Profile Photo

कोविशिल्डचे मी दोन्ही डोस घेतले आहेत.🙌
यदाकदाचीत माझ अचानक रामनाम सत्य झाल तर त्याला जबाबदार देशाचे PM Narendra Modi असतील.
तरी माझ्या स्मरणार्थ तुम्ही तुमच्याच घरी काळी पिशवी आणू शकता व माझ्या फोटो पुढे लेग पीस ठेवू शकता.

ॐ शांती 🎈

कोविशिल्डचे मी दोन्ही डोस घेतले आहेत.🙌
यदाकदाचीत माझ अचानक रामनाम सत्य झाल तर त्याला जबाबदार देशाचे PM @narendramodi  असतील.
तरी माझ्या स्मरणार्थ तुम्ही तुमच्याच घरी काळी पिशवी आणू शकता व माझ्या फोटो पुढे लेग पीस ठेवू शकता.

ॐ शांती 🎈
account_circle
कैलास सुर्यवंशी(@Kailassuryawan) 's Twitter Profile Photo

काळी पिशवी मी आणतो टेंशन घेऊ नको...
कधी जाणार आहे मला सांगून जा...

काळी पिशवी मी आणतो टेंशन घेऊ नको...
कधी जाणार आहे मला सांगून जा...
account_circle